💬 प्रतिसाद
न
नितिन थत्ते
गुरुवार, 03/10/2011 - 03:37
नवीन
हे असे नुसते फटू दाखवून जाळण्याची काय ऐड्या?
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
गुरुवार, 03/10/2011 - 04:10
नवीन
कोणी नुस्तेच फोटू टाकतं तर कोणी नुस्तंच लिहीतं. योग्य ती कृती लिहायची आणि योग्य तिथे फोटो टाकायची कला गणपासारख्या एखाद्यालाच जमते.
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
गुरुवार, 03/10/2011 - 05:14
नवीन
नितिन थत्ते , नगरीनिरंजन त्या मिसळ्ने धागा टाकताना "कलादालन" या भागात टाकला आहे. पाकृमधे नाही. त्यापुढे " छायाचित्रण आस्वाद " असे म्हणले आहे.
फोटु पहा आणि .........................................................
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
गुरुवार, 03/10/2011 - 07:35
नवीन
हा हा हा! हे लक्षातच नव्हतं आलं माझ्या! धन्य आहात हो मिसळ भौ/तै.
यावरून मिडसॉमर मर्डर्स मधले खाद्यपदार्थांचे फोटो काढणारे एक विक्षिप्त पात्र आठवले. :-)
- Log in or register to post comments
ड
डावखुरा
गुरुवार, 03/10/2011 - 07:07
नवीन
छायाचित्र अप्रतिम...
जरा कॅमेरा अँगल वैगैरे तपशील मिळाले असते तर अजुन छान वाटले असते....
(मी फक्त कलाआस्वाद घेतला)... ;)
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 03/10/2011 - 07:17
नवीन
शुद्धलेखनावर मेहेनत आवश्यक आहे
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 03/10/2011 - 07:29
नवीन
खुपच टची लेखन. विशेषतः काही काही शब्द खुप दिवसांनी वाचायला मिळाले.
तुम्ही कायम का लिहित नाही ?
- Log in or register to post comments
५
५० फक्त
गुरुवार, 03/10/2011 - 13:20
नवीन
तुम्ही कायम का लिहित नाही ? हे मला असं वाचायला आवडलं असतं तुम्ही का यम ? का लिहित नाही ?
असो, फोटो व लिखाण उत्त्तम. सदर पदार्थ खांण्यासाठी सर्व प्रतिसादकांना बोलवावे ही धागाकर्त्याला नम्र सुचना.
- Log in or register to post comments
ड
डावखुरा
गुरुवार, 03/10/2011 - 15:46
नवीन
+१
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
गुरुवार, 03/10/2011 - 13:52
नवीन
ओके. गॉट इट.
व्हाट नेक्ट ?
- Log in or register to post comments
अ
अमोल केळकर
गुरुवार, 03/10/2011 - 14:57
नवीन
कुठे मिळते हो असे पॅटिस ? :)
अमोल
- Log in or register to post comments
म
मिसळ
गुरुवार, 03/10/2011 - 19:26
नवीन
असे पॅटिस घरी मिळते (स्व:ताच्या :)) . पाकृ लिहिण्यासाठी जरा वेळ लागेल. तुर्तास खाऊन घ्या :).
- Log in or register to post comments