Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

ऑफीस मध्ये झोप येऊ नये म्हणून काही उपाय आहेत का?

ऋ
ऋचा
गुरुवार, 05/08/2008 - 10:26
🗣 47 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 19743 views

🗣 चर्चा (47)
ध
ध्रुव गुरुवार, 05/08/2008 - 10:28 नवीन
खरं सांगू का? कुठलाही उपाय न करता झोपुन जायचे. :) -- ध्रुव
  • Log in or register to post comments
ल
लबाड मुलगा गुरुवार, 05/08/2008 - 10:30 नवीन
ओफिस मधे न जाणे पक्या
  • Log in or register to post comments
क
कुंदन गुरुवार, 05/08/2008 - 10:40 नवीन
ऑफीस काय घर बसल्या पगार देणार आहे काय ...? ह. घ्या.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा गुरुवार, 05/08/2008 - 10:33 नवीन
नावाप्रमाणे उपाय सुचऊ नका उपाय वाचुन सुन्न झाले पक्या भाऊ :O
  • Log in or register to post comments
क
कुंदन गुरुवार, 05/08/2008 - 10:37 नवीन
कळफलक दूर सारून मेजावर प्रकल्पासंबंधीचे बाड ठेवा. हाताचे कोपर मेजावर टेकवा. तळहातावर हनुवटी टेकवून गंभीर पणे प्रकल्पासंबंधीचे कागद वाचत आहात असा आभास निर्माण करा. आणि मग हळूच डुलकी काढा. सुरुवातीला थोडा त्रास होईल. पण हळू हळू सवयीने जमून जाईल. मी असेच करतो ...
  • Log in or register to post comments
अ
अन्जलि गुरुवार, 05/08/2008 - 10:39 नवीन
मिसल्पव वर जा झोप उदुन जैल चत्तिन्ग कधि सुरु होतेय मग मस्त गप्पआ मारु तोपर्यन्त वात बघ अनि झओपु नकोस बोस्स नमक प्रनि दोले मोथे करुन बघेल
  • Log in or register to post comments
क
कुंदन गुरुवार, 05/08/2008 - 10:51 नवीन
हे तर लै भारी.... अंजली ताईंचे नेहेमीचे प्रतिसाद वाचा. अंजली ताईंच्या खरडवहीत काहीतरी खरडा , त्यावर त्यांचे प्रतिसाद येतील , ते ही वाचा ... अक्षरे जुळवता जुळवता झोप उडून जाईल.... मात्र ते प्रतिसाद घरी गेल्यावर अजिबात आठवू नका , नाही तर घरी देखील रात्री झोप येणार नाही ... अंजली ताईं : ह. घ्या.
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Fri, 05/09/2008 - 09:48 नवीन
जुलव्ता जुलव्ता झोप उदुन जईल असे शुद्ध पाहिजे. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य गुरुवार, 05/08/2008 - 11:39 नवीन
माझी झोप पार उडाली. कसे काय विचारताय? हे जे लिहिले आहे ते वाचून त्यातील शब्द समजून घेऊन आणि मग त्यांचा अर्थ समजून घेऊन...
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/08/2008 - 12:36 नवीन
मिसल्पव वर जा झोप उदुन जैल चत्तिन्ग कधि सुरु होतेय मग मस्त गप्पआ मारु तोपर्यन्त वात बघ अनि झओपु नकोस बोस्स नमक प्रनि दोले मोथे करुन बघेल असेच मनतो. मिसल्पव वर आल्यावर आपल परतिसाद अला की मल लै हसुन हसुन येदेवानी होतं. :) अवांतर : संस्कृत भाषेला घरघर लागल्यावर 'प्राकृत' बोली अशीच असेल असे वाटते.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन गुरुवार, 05/08/2008 - 12:56 नवीन
>>मिसल्पव वर आल्यावर आपल परतिसाद अला की मल लै हसुन हसुन येदेवानी होतं. सर कय राव गरिभाचि घेतय... बकि म्हल पन हे वचुण असच लै येद्यासारख वातत... प्राकॄत बोलीवाला छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
म
मैत्र गुरुवार, 05/08/2008 - 12:49 नवीन
दोले मोथे ... :) मला प्रिन्स वाटुंग पिन पिन ची आठवण झाली...
  • Log in or register to post comments
ज
जाधव गुरुवार, 05/08/2008 - 10:40 नवीन
पर्यायच नाही
  • Log in or register to post comments
म
मन गुरुवार, 05/08/2008 - 10:41 नवीन
१.कंपनी सोडणारा पुढला कोण? ह्य प्रश्नाच उत्तर शोधण्यासठी एक गुप्त हेर एजन्सी सुरु करा. २. तुमच्या बॉस ला "ब्लँक कॉल" करा. ३.तुम्ही बसता तिथले फर्निचर पार हल्वुन सोडा. शेजार्‍याच्या खुर्चिशी तो पार चवताळॅ पर्यंत काड्या करा. ४.कंटाळा येइस्तोवर, हाता पायाची बोटे आधि सरळ आणि मग उलट क्रमाने मोजा. ५.मीटिंग मध्ये फालतु प्रश्न विचारुन त्या लांबवा. ६.लोकांचे काम करतान्चे विचित्र हाव भावाचे निरिक्षण करुन, स्वतः ही तस्सेच करण्याचा प्रयत्न करा. ७.शिट्ट्या मारत सुटा. ८.कॉफी कप बरोअबर कचरापेटीत फेकायचा सराव करा. ९. तुमचा पी सी एका वेळेस किती जास्तित जास्त किती ऍप्लिकशन उघडु शकतो हे शोधा.(खुप सार्‍याअ विंडोज् उघडुन) १०.एखाद्या कडे पाहुन कल्पना करा:- हे कार्ट ५ वर्षाचं असताना कसं असेल? लग्नाच्या वेळेस कसं वेंधळेपणा करेल(केलेला असेल)? ११. चाहाच्या वेळेतुन "वर्क ब्रेक्स" घ्या! १२.लोकंचे डोके खात चला. म्हंजे टेंशन त्यांना.आपल्याला नाही. आणि हो. बालिके, हे सर्व करताना काही क्षुद्र तथाकथित "मॅच्युअर्ड" लोक विचित्र पाहतील्.तिकडे साफ दुर्लक्ष कर.शेवटी आपला दिवस चांगला जाने महत्वाचे. काय? :-) :-)) ;-० ;-) आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा गुरुवार, 05/08/2008 - 10:43 नवीन
अहो अंजली देवी. काय आहे हे??? वाचता येइल अस खरडा की काहीतरी ~X( डोळे फुटले की अक्षर जुळवुन जुळवुन
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा गुरुवार, 05/08/2008 - 10:45 नवीन
तुम्हाला फार सवय आहे का?
  • Log in or register to post comments
म
मन गुरुवार, 05/08/2008 - 10:47 नवीन
"तुम्हाला फार सवय आहे का?" कुणासाठी आहे प्रश्न? आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार गुरुवार, 05/08/2008 - 10:49 नवीन
ऋचाताई, तुमच्यासाहेबाचा इमेल आयडी द्या B) .. मग बघू कशी झोप येते :W (साहेब)केशवसुमार स्वगतः- हिचा साहेब माझ्या सारखा झोपणारा (|: असला तर काय करवे ?? :\
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ गुरुवार, 05/08/2008 - 10:53 नवीन
उगाच काहितरी... म्हणे ऑफीस मध्ये झोप येऊ नये म्हणून काही उपाय आहेत का? कशाला?मला तर अजिबात जमणार नाही. X( कारण, अलिकडेच डॉक्टरांनी मला दुपारचे जागरण बंद करायला सांगितले आहे. :D अबब
  • Log in or register to post comments
क
कुंदन गुरुवार, 05/08/2008 - 10:57 नवीन
लई भारी बुवा... आयला , धमु वगैरेंचे प्रतिसाद यायच्या आतच कॉफी उडाली....
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार गुरुवार, 05/08/2008 - 10:58 नवीन
ऑफिसमधे जायचे आणि झोपायचे (|: नाही? :O मग ऑफिसला जायचे कशाला? :W (|: (|: (बुचकळ्यात)केशवसुमार
  • Log in or register to post comments
क
कुंदन गुरुवार, 05/08/2008 - 11:05 नवीन
एकदम सही .... माझेही हेच मत आहे. विकांताला घरची कामे उरकल्यावर श्रमपरिहार ऑफिसमधे नाही करणार तर कुठे करणार. शिवाय घरी असताना भार नियमनामुळे पंखा नाही चालत , मग झोप नाही होत बा नीट आपली. =))
  • Log in or register to post comments
अ
अन्जलि गुरुवार, 05/08/2008 - 11:02 नवीन
केशव्कुमार अगदि बरोबर. मि किति बरोबर लिहिलेय न? बाल हलुहलु शिक्तेय चुकाचि मफि असवि
  • Log in or register to post comments
म
मनस्वी गुरुवार, 05/08/2008 - 11:09 नवीन
ह------------------------------------------लु------------------------------------------ह------------------------------------------लु------------------------------------------!
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा गुरुवार, 05/08/2008 - 11:07 नवीन
ते बरोबर आहे पण मी जेंव्हा झोपते तेव्हाच नेमका येतो हो तो ~X( झोप डोळ्यात असते आणि तो काय बोलत असतो ते शुंभा सारख ऐकाव लागतं.. डोक्यात काही शीरत नाही :(
  • Log in or register to post comments
श
शेखर गुरुवार, 05/08/2008 - 11:13 नवीन
जी संस्था आपल्याला कामा साठी पैसे देते , त्या पैश्याला जागुन काम करा. म्हणजे झोप येणार नाही. - (कामसु) शेखर
  • Log in or register to post comments
म
मनस्वी गुरुवार, 05/08/2008 - 11:27 नवीन
मग आपण स्वतः त्याचे आचरण का करत नाही??
  • Log in or register to post comments
श
शेखर गुरुवार, 05/08/2008 - 11:52 नवीन
कारण मला झोप येत नाही......
  • Log in or register to post comments
ए
एक गुरुवार, 05/08/2008 - 18:18 नवीन
मॅनेजर झाले की झोप उडते.. स्वःता झोपत नाहीत आणि दुसर्‍याला पण झोपू देत नाहीत..पुढच्या जन्मी अजगर व्हाल.. ह. घ्या.. मी झोपेत आहे.
  • Log in or register to post comments
ज
जादू गुरुवार, 05/08/2008 - 11:21 नवीन
मन यांचे उपाय फार छान आहेत करुन पहा झोप येणार नाही.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 05/08/2008 - 11:22 नवीन
मला तर झोप येतेय... त्यामुळे उपाय नंतर सांगते, झोप झाल्यावर!! ;)
  • Log in or register to post comments
क
कुंदन गुरुवार, 05/08/2008 - 11:27 नवीन
हे बाकी खरे आहे. मी हा उपाय करून बघितला : सकाळी लवकर उठून सूर्यनमस्कार हा व्यायाम करतो. ऑफिसला येण्यापूर्वीच सकाळी (७:३० ला) घरून जेवणच करून येतो. दुपारचे जेवणाला सुट्टी. दुपारी एखादे सफरचंद खातो. झोप येत नाही. -- ( काम असेल तेव्हां २४ * ७ काम करणारा ) कुंदन
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा गुरुवार, 05/08/2008 - 11:38 नवीन
कुंदन तुमचा उपाय छान आहे पण दुसरा जेवण करणार असेल तर..... :W
  • Log in or register to post comments
क
कुंदन गुरुवार, 05/08/2008 - 11:50 नवीन
मग अवघड आहे बा ... आयला ... आमरस चापायचा , ए. सी. मध्ये बसायचे मग झोप येणार नाही तर काय होणार ... जरा २ घास कमी जेवा ,
  • Log in or register to post comments
क
कुंदन गुरुवार, 05/08/2008 - 12:46 नवीन
जेवू द्या की त्याला ... की तो तुम्हालाही आग्रह करतोय जेवायला चला म्हणून ?
  • Log in or register to post comments
म
मन गुरुवार, 05/08/2008 - 11:38 नवीन
काम असताना कुणीही काम करेल. काम नसताना कुणीही आराम करेल. त्यात काय एवढं? खरी मजा ह्यातच की, काम भरपूर आहे,भन्नाट लोड ने सगळ्यांनी हाय खाल्ल्लीए,आणि आपण मात्र तरीही संतांच्या शिकवणीनुसार स्थित्प्रज्ञ राहुन आराम करतोय. समर्थ म्हणतातः- "दास डोंगरी राहतो उत्सव रामाचा पाहतो." तर तात्पर्य हेच की:- तुम्ही मनाए एखाद्या हिल स्तेशन ला जा.(डोंगरावर) आणि रामाचा उत्सव पहा.(ही सृष्ती,त्यात होणारे बदल्,पाउस्,वर्षा ,वसंत्,सारं सारं काही) पहा प्रसन्न वाटतं की नाही. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
  • Log in or register to post comments
व
वरदा गुरुवार, 05/08/2008 - 13:50 नवीन
ही तर माझ्या वर निघाली..झकास गं रूचा....मी नुसताच टाईमपास करते ही तर झोपतेच..... :D
  • Log in or register to post comments
क
कुंदन गुरुवार, 05/08/2008 - 14:02 नवीन
काही उदाहरणे द्या ना .... आमच्याही ज्ञानात थोडी भर पडेल.... ( ज्ञानाचा भुकेला ) ...कुंदन
  • Log in or register to post comments
व
वरदा गुरुवार, 05/08/2008 - 14:05 नवीन
http://misalpav.com/node/594
  • Log in or register to post comments
क
कैलासराजा Fri, 05/09/2008 - 08:55 नवीन
आयुर्वेदात दुपारी झोप येवू नये यासाटी "निद्रानाशान्तक" गोल्या हायेत झ्वापातून उटण्यापूरवी दोन अन् झ्वाप लागल्यावर् चार पाटणकराच्या काड्यात घे पोरी आयूरवैदू..........कैलासराजा
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन गुरुवार, 05/08/2008 - 14:10 नवीन
हम्म् , झोप न येण्याचा उपाय !!! आत्ता लगेच सांगायला हवा का ? सध्या मला अंमळ कंटाळा येऊन झोप येते आहे ... तेवढी क्षणिक डूलकी झाली की सांगतो ... पण समजा ऑफीसमध्ये झोपले नाही तर करणार काय ८-१० तास ? त्या "डॉर्मेट्रीत" काय "मधमाश्यापालनकेंद्र" उघडायचे काय ? छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरी गुरुवार, 05/08/2008 - 22:12 नवीन
अग ऋचा, ऑफीस मध्ये झोप येते म्हणजे रात्री तुला पुरेशी झोप मिळत नसावी . रात्री ही मीपावरच पडी क असते का? रोज सलग ७ ते ८ तास झोप उत्तम आरोग्यासाठी अत्यावश्यक असते. झोपेचे नीट नियोजन कर म्हणजे ऑफीस मध्ये झोप येणार नाही. ईश्वरी
  • Log in or register to post comments
व
वेलदोडा गुरुवार, 05/08/2008 - 22:46 नवीन
दिवसा ऑफीस ...रात्री मीपा झोप काढणार कधी? त्यासाठी एक काम करा... रात्री झोपत जा. आणि ऑफीस मध्ये मीपा वाचत जा. नाहीतरी तुम्ही ऑफीस मध्ये झोपतातच . मग मीपा वाचत जा. झोपलेले दिसण्यापेक्षा atleast काहीतरी काम करीत आहात असे तरी boss ला वाटेल. -- वेलदोडा
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Fri, 05/09/2008 - 06:06 नवीन
:) अरे दादा... काम काय केलं हे पण दाखवावं लागत शुक्रवारी नाही तर हजेरी होते...
  • Log in or register to post comments
व
वेलदोडा Fri, 05/09/2008 - 07:48 नवीन
अरे दादा... काम काय केलं हे पण दाखवावं लागत शुक्रवारी नाही तर हजेरी होते... मग एक काम करा ताई...रात्री व्यवस्थित झोप काढा. (झोप की मीपा ह्यात कशाला प्राधान्य दयायचे ते ठरवा.)
  • Log in or register to post comments
च
चिन्मय Fri, 05/09/2008 - 20:17 नवीन
साहेबाला मनात्ल्या मनात १० शिव्या द्या.
  • Log in or register to post comments
प
पान्डू हवालदार गुरुवार, 05/15/2008 - 20:15 नवीन
फ्लोपी डिस्क ला केळ लाउन कन्पुटर मधे टाका .. परत बाहेर काढुन हेल्प देस्क ला फोन करा . ...
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 28 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 32 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 35 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा