Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

पुष्पक

म
मॅक
Tue, 03/08/2011 - 11:20
राणीच्या बागेत महानगरपालिकेतर्फे फुलझाडांचे व फळझाडांचे प्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते. त्या ठिकाणची ही काही फुलझाडे. बघा आवडलीतर कारण हा माझा पहीलाच प्रयत्न आहे.. काही चुक झाली असल्यास तसे सांगा व माफ करा.... ०१) ०२) ०३) ०४) ०५) ०६) ०७) ०८) ०९) १०) ११)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4237 views

💬 प्रतिसाद
स
स्वैर परी Tue, 03/08/2011 - 11:27 नवीन
सगळी छायाचित्रे आवडली. काही दिवसांपुर्वी, संभाजी गार्डन मधे देखील असे प्रदर्शन भरवले होते! खुप च सुंदर होती ती फुले!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 03/08/2011 - 11:28 नवीन
अप्रतिम ... मस्तच. येवुद्या आनखिन ...
  • Log in or register to post comments
स
स्वानन्द Tue, 03/08/2011 - 12:48 नवीन
व्व्वा!! छान.
  • Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी Tue, 03/08/2011 - 15:07 नवीन
वा मस्त!! अजुन येउ द्या.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 03/08/2011 - 15:46 नवीन
फोटो सगळेच उत्तम आहेत.. !! फक्त धाग्याच्या नावाने घोळ केला.. पुष्पक.. ते ही कलादालनात. दोन शक्यता डोक्यात आल्या.. १. विमानाचे चित्र २. कमल हसन चा चित्रपट.. त्या संदर्भात काही फोटो. असो..
  • Log in or register to post comments
ज
जातीवंत भटका Wed, 03/09/2011 - 09:29 नवीन
सग़ळे फोटो मस्त आहेत. त्यांची नावं कळाली असती तर आमुच्या तोकड्या ज्ञानात थोडी भर पडली असती :)
  • Log in or register to post comments
म
मॅक Wed, 03/09/2011 - 10:50 नवीन
सर्वाना प्रतिसादाबद्दल धन्यवाद,. माझा पहीलाच प्रयत्न असल्या कारणाने काही त्रुटी असल्या सांगा
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 37 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 50 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 53 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा