Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

जिजामाता उद्यानात (राणी बाग) फेरफटका

य
योगेश२४
Sun, 03/06/2011 - 14:43
जिजामाता उद्यान प्राणीसंग्रहालयात मारलेला एक फेरफटका. जे काहि उरले सुरले प्राणी/पक्षी आहेत ते आत्ताच पाहुन घेणे योग्य नंतर कदाचित फक्त रिकामे पिंजरे बघायला मिळतील. :-) १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6195 views

💬 प्रतिसाद
प
पैसा Sun, 03/06/2011 - 16:15 नवीन
सगळेच फोटो खूप छान आलेत. पण गवताशिवायच्या धुळीत बसलेली हरणं पाहून बरं वाटलं नाही. जिजामाता उद्यानाची अवस्था इतकी वाईट आहे का?
  • Log in or register to post comments
क
किल्लेदार Sun, 03/06/2011 - 18:16 नवीन
छान....
  • Log in or register to post comments
य
योगेश२४ Sun, 03/06/2011 - 18:35 नवीन
पण गवताशिवायच्या धुळीत बसलेली हरणं पाहून बरं वाटलं नाही. >>>>अगदी, अगदी. जिजामाता उद्यानाची अवस्था इतकी वाईट आहे का?>>>होय :(. काहि ठिकाणी तर रिकामे पिंजरेच आहेत. :(
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 03/07/2011 - 05:47 नवीन
कदाचित फक्त रिकामे पिंजरे बघायला मिळतील.
तेच योग्य. प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासातच पाहाणे जास्त चांगले. नाही का? पिंजरा कितीहा मोठा असला तरी प्राण्यांसाठी तो अपुराच आणि शेवटी तो पिंजराच. असे पिंजर्‍यात खुडत खुडत कुढत जगणारे प्राणी बघवत नाहीत.
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Mon, 03/07/2011 - 07:56 नवीन
डोळ्यांचे पार्‍णेच फेड्ले.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 03/07/2011 - 10:14 नवीन
काहि ठिकाणी तर रिकामे पिंजरेच आहेत आश्चर्य आहे. इतक्या जागा रीकाम्या होऊनसुद्धा पालीका व्हेकन्सी जाहीर करत नाही?
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 03/07/2011 - 10:29 नवीन
मस्त फटू मालक.
काहि ठिकाणी तर रिकामे पिंजरेच आहेत
सध्या काही मिपाकर देखील मोकळेच आहेत ;) भरुन टाका पिंजरे.
  • Log in or register to post comments
म
मॅक Tue, 03/08/2011 - 11:08 नवीन
खूपच छान
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 03/08/2011 - 16:21 नवीन
-
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 03/08/2011 - 16:20 नवीन
मस्त फोटो... :) काय हो एखादा बिबळ्या दिसला नाय का ? का समदे गेले परलोकी?
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 03/08/2011 - 16:23 नवीन
मस्त फोटोज
  • Log in or register to post comments
प
पप्पू Fri, 03/11/2011 - 12:32 नवीन
जिजामाता उद्यानात (राणी बाग) फेरफटका लहानपणी पहिले होते आता ३० वर्षांनी उजळणी झाली
  • Log in or register to post comments
अ
अकेला Sat, 03/12/2011 - 09:14 नवीन
खरच फोटो खुप छान आहेत........
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 03/12/2011 - 09:31 नवीन
प्राण्याना त्याच्या नैसर्गिक निवासात वाढु देणे कधी ही योग्य आहे.वरच्या फोटोत पिंजर्‍यातील प्राणी-पक्षाची हालात बघवत नाही.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 33 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 45 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 49 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा