Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

काही खावेसे वाटते पण खाणार नाही

अ — अरुण मनोहर, Wed, 05/07/2008 - 01:23

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 9361 views

💬 प्रतिसाद
व
विजुभाऊ Wed, 05/07/2008 - 04:23 नवीन
काही लिहायचे आहे पण लिहिणार नाही. =)) आवडले
  • Log in or register to post comments
प
पक्या Wed, 05/07/2008 - 04:26 नवीन
कविता ठीक आहे. पण एक समजले नाही-- चान्गले चवदार जेवण ही खाणार नाही....साधे ही आवडत नाही. मग खाणार तरी काय? -- (खाण्यावर मनापासून प्रेम करणारा) पक्या
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Wed, 05/07/2008 - 04:47 नवीन
खाणार कसे? डॉक्टरने मना केले आहे. फक्त उकडलेला भाजीपाला वगैरे सोडून......
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 05/07/2008 - 04:55 नवीन
ठीक आहे, तुमची इच्छा!! पण उपाशी मेलांत तर मिपाकरांना मात्र दोष लावू नका हो!!:)) ह.घ्या.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Wed, 05/07/2008 - 06:18 नवीन
मी मिपा वर नविन आहे.. मला ह्.घ्या. इ. शब्दांचे अर्थ कळू शकतील का?
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 05/07/2008 - 06:59 नवीन
ह.घ्या.= हलकेच घ्या = take it lightly....सो शिंपल :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 05/07/2008 - 07:02 नवीन
वा मनोहरशेठ, मस्त कविता..! :) माझ्या ताटात वाढला बेचव भाजीपाला हातसडीचा तांदूळ डाळीच्या जळी भिजला खिरीत साखर नाही पोळी एकलीच राही कारल्याच्या भाजीने हो अंगाची कडू लाही हे वाचून तुझं आहे तुजपाशी नाटकातल्या हातसडीचे तांदूळ आणि गाईच्या तुपाचा आग्रह धरणार्‍या आचार्यांची आठवण झाली! :) औरभी लिख्खो भिडू... :) आपला, तात्याभैय्या देवासकर, देवासकरांची कोठी, इंदौर.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 05/07/2008 - 07:03 नवीन
:) अरुणराव, कविता वाचायला मजा आली :) पण हे.. हे... असं जगायचं म्हणजे किती अवघड आहे हो.... च्यामारी त्या डॉक्टर्‍याच्या, एव्हढी बंधनं घालायची?
माझ्या ताटात वाढला बेचव भाजीपाला हातसडीचा तांदूळ डाळीच्या जळी भिजला खिरीत साखर नाही पोळी एकलीच राही कारल्याच्या भाजीने हो अंगाची कडू लाही
अरेरेरेरेरेरेरेरे.......... कधी डॉक्टरचा आणि घरच्यांचा डोळा चुकवून या माझ्याकडे...मस्त बेत करु काहीतरी...जी भर के खाओ...तबियत एकदम खुश करुन टाकू आपण तुमची :)
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Wed, 05/07/2008 - 10:01 नवीन
आमंत्रणासाठी धन्यवाद. पण जास्त खाणे नको. आधीच तो बुश आपल्या सगळ्यांचे खाणे काढतो आहे. आपण खाऊ आणि पचणार नाही त्याला.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 05/07/2008 - 10:07 नवीन
:)) हे लय भारी!
आपण खाऊ आणि पचणार नाही त्याला.
मग तर मस्त तर्रीदार मसालेदार काहीतरी करु...लागुदेत साल्याला ढंढाळ्या !!!
  • Log in or register to post comments
क
कुंदन Wed, 05/07/2008 - 10:11 नवीन
ओसामा त्याची काळजी घ्यायला समर्थ आहे ......
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 05/07/2008 - 07:08 नवीन
शेवटी आइसक्रीमात रसगुल्ले घालुन खाई हे करुन पाहुया म्हणतो !!!!! :) बाकी बरच काही बोलायचं आहे पण नंतर बोलु..... :D (खादाड) मदनबाण.....
  • Log in or register to post comments
अ
अन्जलि Wed, 05/07/2008 - 10:16 नवीन
बुशचि कल्जि कशला कर्तय? तो त्यचे कय ते ब्घुन घेइल. तुम्हि खा मस्त त्यचे कय ते ओसमा करेल
  • Log in or register to post comments
क
कुंदन Wed, 05/07/2008 - 12:15 नवीन
जरा नीट टंका की..डोळ्याना किती त्रास होतो वाचताना. भडकमकर साहेब : तुमचे टंक लेखनाचेदेखील काही वर्ग आहेत का हो? ह. घ्या.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 05/07/2008 - 12:19 नवीन
=)) शेठ, जोरात आहे गाडी :) मास्तर, आता तुमचे कल्लास लैच हीट्ट झालेत बघा.... काय शाखा बिखा काढायच्या का? सांगा, आपण करु ऍरेन्जमेन्ट :))
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 05/07/2008 - 17:17 नवीन
तुम्चि त्न्क्लेखनाचि गदब्द किति दिवस चलु रह्नन्र अजुन? बोब्दे बोल फर दिवस चन्ग्ले नाहि वातत ना म्हनुन म्हनले! ;)) चतुरंग
  • Log in or register to post comments
ग
गणपा Wed, 05/07/2008 - 20:08 नवीन
तुम्चि त्न्क्लेखनाचि गदब्द किति दिवस चलु रह्नन्र अजुन? बोब्दे बोल फर दिवस चन्ग्ले नाहि वातत ना म्हनुन म्हनले! =)) =)) काय रे रंगा, ढवळ्या शेजारी पवळ्या वाटत............ ;) -- @) गणपा
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 05/08/2008 - 04:08 नवीन
बोब्दे बोल फर दिवस चन्ग्ले नाहि वातत ना म्हनुन म्हनले! सह्ही र रंगा! तू सुद्धा अंमळ वेडझवाच दिसतोस! :)) तात्या.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 05/08/2008 - 04:41 नवीन
तात्या, मला तर तो कंप्लीट तुमच्या-आमच्यासारखाच वाटतो!! तो कबूल करत नाही, पण.... कदाचित त्याची बायकोही मिपा वाचत असावी!:)) घाबरतंय, तिच्यायला!!!:)) खुल्ल्ला, पिडा.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 05/08/2008 - 05:29 नवीन
रंगा लेकाचा बायकोला घाबरतो... :))
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 05/08/2008 - 17:45 नवीन
अनुष्कावहिनी पोष्टकार्डावर डकवायला आणि चित्रात पहायला ठीक आहेत; एकदा का सौ.तात्या झाल्या ना म्हणजे त्यांचे वेगवेगेळ्या 'राग-रागिण्यां'मधले 'सूर-ताल' सांभाळता सांभाळता तुमचे एकदम "ता थै तत थै" होऊन जाईल समजलात काय? म्हणे रंगा बायकोला घाबरतो. (स्वगत - इतकं खरं खरं बोलतात का चारचौघात! )(पिडा काकाना विचारा हवं तर! :B ) चतुरंग
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 05/08/2008 - 17:39 नवीन
तुमच्या आमच्या सारखा म्हणजे काय हो? :W आणि कबूल काय करायचंय? /:) खुल्लमखुल्ला बोला ना. घाबरलात का? <):) (अवांतर - दोन दोन 'चतुरंग' दिसले की बायको वाचत असेल? #o अरेच्या हे लक्षातच आलं नव्हतं, बरं झालं सांगितलंत! ~X( स्वगत - आता तिला सांगितलच पाहिजे पिडां नी ओळखलं म्हणून ) चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/08/2008 - 05:41 नवीन
तुम्चि त्न्क्लेखनाचि गदब्द किति दिवस चलु रह्नन्र अजुन? बोब्दे बोल फर दिवस चन्ग्ले नाहि वातत ना म्हनुन म्हनले! ह. ह. पु. वा. !!! :))
  • Log in or register to post comments
प
पक्या Wed, 05/07/2008 - 10:57 नवीन
अहो अंजली मॅडम, जरा नीट टंका की..डोळ्याना किती त्रास होतो वाचताना. आयला आम्ही इथे नवीन असूनही टंकताना एवढी मेहनत घेतोय.टंकलेखन साहाय्य आपल्यासाठीच आहे. उगाच ते नाही दिलेलं. --पक्या
  • Log in or register to post comments
ग
गणपा Wed, 05/07/2008 - 11:19 नवीन
जरा नीट टंका की..डोळ्याना किती त्रास होतो वाचताना. :)) हे बाकी खर हा अंजली तै.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Wed, 05/07/2008 - 11:36 नवीन
मनोहरपंत, मस्त. काही खा|वेसे वाटते पण खाणार नाही पण खाणार नाही गरगरीत पोटाचा ढेर वाढू देणार नाही सद्ध्या आमचा धेर भलताच वाढीस लागला है . बटाट्याच्या चाळीतल्या पंतांसारखे वजन धटवायचे बरेच उपाय केले. (त्याचा शेवट काही पंतांपेक्षा वेगळा झाला नाही) (ढेरपोट्या) गणपा
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/08/2008 - 17:53 नवीन
सद्ध्या आमचा धेर भलताच वाढीस लागला है वेळीच आवरा. घेर ३८"पेक्षा जास्त वाढला तर मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयविकार अशा गंभीर आजारांना लाल गालिचा पसरून आमंत्रण दिले जाते. मी खड्यात पडलो आहे म्हणून सांगतोय 'इथे खड्डा आहे, त्यात पडू नका'.
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Fri, 05/09/2008 - 15:18 नवीन
रस्त्यांमधल्या खड्ड्यां विषयी ऐकून होतो. पण हे भलतेच! येवढ्या मोठ्या घेराचेपण खड्डे असतात का?
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 05/09/2008 - 17:20 नवीन
खड्डा तुमच्या आमच्या 'घेरा' पेक्षा कितीतरीपट मोठ्ठा असतो. त्यातून बाहेर पडणे कठीण होते. व्याधींमुळे डॉक्टरचे खर्च, जमल्यास हॉस्पिटलचा खर्च, तुम्हाला स्वत:ला शारीरिक त्रास, तुमच्या जवळच्या नातेवाईकांना मानसिक त्रास, पाळता न येण्या सारखी पथ्यपाणी, आवडीचे पदार्थ जन्मभरासाठी सोडण्याची शिक्षा..... वाढवावा तेवढा खड्डा मोठ्ठा होत जातो. सल्ला पटला नसेल तर अनुभव घ्या.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 05/09/2008 - 17:39 नवीन
'जास्त खायचे असेल तर कमी खा' हा आरोग्याचा मूलमंत्र आहे! :) चतुरंग
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 28 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 40 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 44 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा