Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

प्रॉन्स ग्रीन पुलाव

प
प्रभाकर पेठकर
Tue, 05/06/2008 - 18:26

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 10875 views

💬 प्रतिसाद
ई
ईश्वरी Tue, 05/06/2008 - 18:44 नवीन
व्वा, पुलाव छान दिसतोय (फोटो). रेसिपी पण मस्तच. करून बघायला हवा. ईश्वरी
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 05/06/2008 - 19:39 नवीन
काका एकदम मस्त. तोंडाला पाणी सुटल... =P~ फोटो पण छान, त्या काकडी खाली २ मोठ्या लाल-लाल कोलंब्या ठेवल्या असत्या तर एकदम ससुल्या दिसला असता ;). -गणपा
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 05/06/2008 - 20:41 नवीन
पाकृ केवळ सुरेख..! नक्की करून बघणार. अहो पण पेठकरशेठ, सोबतच्या फोटूत कोलंब्या कुठेच दिसत नाहियेत! त्याही जर दिसल्या असत्या तर अधिक मजा आली असती! आपला, (कोलंबीप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
च
चित्रा Wed, 05/07/2008 - 00:30 नवीन
कोलंब्या भाताखाली आहेत! - मीही अशाच शोधल्या - दिसेनात तेव्हा लक्षात आले की पाककॄतीप्रमाणे त्या भाताच्या खाली घालायच्या आहेत.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 05/07/2008 - 05:09 नवीन
मीही अशाच शोधल्या - दिसेनात तेव्हा लक्षात आले की पाककॄतीप्रमाणे त्या भाताच्या खाली घालायच्या आहेत. नाही, हा मुद्दा माझ्याही ध्यानात आला हो चित्राताई, परंतु कोलंबीभाताच्या फोटूत कोलंब्या दिसल्या नाहीत तर काय मजा नाय हो! :) समजा, पेठकरांनी कोलंब्या घातल्याच नसतील आणि तसाच फोटू देऊन आपल्याला फशिवलं असेल तर?? :) आपला, (कोलंबीच्या दर्शनमात्रे मनकामनापूर्ती न झालेला!) तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 05/07/2008 - 05:05 नवीन
कोलंबी नारळाच्या चटणीत लपेटल्या गेल्या आहेत. त्या भातात मिसळल्या जातात. जिथे जिथे हिरवी चटणी दिसते आहे तिथे तिथे कोलंबी आहेत ह्याची खात्री बाळगावी.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 05/07/2008 - 05:10 नवीन
धन्यवाद पेठकरशेठ! :)
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Tue, 05/06/2008 - 22:08 नवीन
पेठकरकाका... का त्रास देता ? अमेरिकेत कोलंबी मिळते हो, नाही असं नाही पण ते म्हणजे ....
  • Log in or register to post comments
श
शितल Tue, 05/06/2008 - 23:30 नवीन
सुरेख पाककृती, करून बघायलाच हवी. पण एक मुठ, अर्धी मुठ हे कसे ?
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरी Wed, 05/07/2008 - 00:56 नवीन
-- सुरेख पाककृती, करून बघायलाच हवी. पण एक मुठ, अर्धी मुठ हे कसे ? मलाही हाच प्रश्न पडला. अर्धी मूठ हे प्रमाण कसे घ्यावे? मूठीत काही घेतले तर ते मूठभर च होते. बहुतेक मूठभर घेउन मूठ अर्धी रिकामी करावी म्हणजे ते अर्धी मूठ होईल. ईश्वरी
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 05/07/2008 - 05:02 नवीन
प्रत्येकाच्या मुठीची साईजही लहान मोठी असते. मुठीचे प्रमाण अशा करता दिले आहे की नारळाची चटणी आपण खूप वेळा करतो. त्यामुळे अंदाज असतोच. नारळाच्या चटणीच्या रंग, रुप, चव ह्या नुसार कोथिंबीर-पुदीना ह्यांचे प्रमाण ठरवावे. (सहसा प्रमाण असे असावे की पुदीना, कोथिंबीरीच्या अर्धा असेल, अंदाजाने) मिरच्या ही त्यांच्या तिखटपणा नुसार आणि आपल्या तिखट खाण्याच्या क्षमतेनुसार कमी जास्त कराव्यात. मोहरी मात्र मी दिलेले प्रमाण वापरावे. तसेच लिंबूही एक आख्खे पिळावे.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 05/07/2008 - 08:22 नवीन
कोलंबी पुलाव मस्तच दिसतो आहे {आणि हिरव्या चटणीत लपेटलेल्या कोलंबी ही} :) स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/08/2008 - 13:44 नवीन
ईश्वरी, गणपा, विसोबा खेचर, चित्रा, संदीप चित्रे, शितल आणि स्वाती दिनेश, आपल्या प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments
क
कुंदन गुरुवार, 05/08/2008 - 13:53 नवीन
ओ काका इकडे ईजिप्तात टाका ना एक होटेल. लई हाल होतात बा ईकडे खायचे . संध्याकाळच्याला गल्ला सांभाळीन ना मी , -- --कुंदन
  • Log in or register to post comments
म
मनस्वी गुरुवार, 05/08/2008 - 14:03 नवीन
कशाला दिलीये काकांनी..? ती वाच.. आणि बनव आणि खा आणि दुसर्‍यांना पण दे खायला.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/08/2008 - 14:06 नवीन
अहो तिथे हम्मुस खा...फिलाहफेल खा...मुतब्बल (बाबा घनुष) खा...चिकन शवारमा खा...कब्से लहाम किंवा कब्से दिजाज खा...खुब्ज झतार खा... खूप सुंदर सुंदर पदार्थ आहेत. रोजच्या जेवणासाठी एखादी गुज्जू खानावळ नाही का? आपल्या ईजिप्त निमंत्रणाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 05/08/2008 - 18:10 नवीन
हम्मुस खा...फिलाहफेल खा...मुतब्बल (बाबा घनुष) खा...चिकन शवारमा खा...कब्से लहाम किंवा कब्से दिजाज खा...खुब्ज झतार खा... खूप सुंदर सुंदर पदार्थ आहेत ह्यातला फिलाहफेल मी इथल्या मेडिटरेनियन हाटेलात चाखलाय. मला तितकासा भावला नाही कदाचित आणखी एखाद्या ठिकाणी खाऊन बघायला हवा मग नक्की ठरवता येईल. (अवांतर - क्या बात है! काय नावं आहेत पदार्थांची! एकदम माझ्या डोळ्यांसमोर दृश्य आलं - पिरॅमिडच्या पार्श्वभूमीवर उभारलेल्या एका शानदार शामियान्यात लोडाला टेकून बसलोय. आत शमादानात छानशा मेणबत्त्या तेवताहेत. एकीकडे हुक्का ओढतोय. समोर चेहेरा अर्धा झाकलेली सुराबाला, तिच्या धारदार काळ्या डोळ्यांतून एकटक माझ्याकडे बघत सुरईतून लालचुटुक रंगाचे दुर्लभपेय माझ्या प्याल्यामधे भरते आहे. एकीकडे मी ह्या पदार्थांचा मनमुराद आस्वाद घेतो आहे! व्वा, क्या बात है!! B) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Fri, 05/09/2008 - 10:22 नवीन
पुलाव मस्त आहे. आवडला (आवडली रेसिपी). फोटो सुद्धा छान....
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 05/09/2008 - 10:47 नवीन
धन्यवाद मनस्वी आणि स्वाती राजेश.....
  • Log in or register to post comments
स
सुमीत Fri, 05/09/2008 - 11:29 नवीन
गेली दिड वर्षे आपण भेटायचे ठरवतोय, पुण्यात परत आला असलात तर येतो. मटण रोगनजोश आणि हा प्रॉन्स ग्रीन पुलाव ची तयारी करून ठेवा :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 37 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 41 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 44 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा