🗣 चर्चा
(16)
ग
गणपा
Sun, 05/04/2008 - 18:49
नवीन
प्रियालीताई, आणि तात्यांचे मदतीबद्दल मनःपुर्वक आभार.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Mon, 05/05/2008 - 03:41
नवीन
अवांतर -
वरून ५ व्या चित्रातली कोचावर उपडी झोपलेली मुलगी छान आहे! :)
आपला,
(रसिक) तात्या.
- Log in or register to post comments
आ
आंबोळी
Mon, 05/05/2008 - 08:10
नवीन
आणि तात्याच्या काकद्रुष्टीला सलाम.
तसेच शेवटच्या चित्रातील तंबूतली मुलगी सुध्धा छान आहे.
आपला
(रसिक) आंबोळी
- Log in or register to post comments
अ
अनिकेत
Mon, 05/05/2008 - 18:52
नवीन
हा मजकूर आणि छायाचित्रे ढकलपत्रातील वाटतायतं.
आपलीच वाक्ये...
मिसळपाव डॉट कॉमच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी येथे लेखन करण्यापूर्वी कृपया हे वाचावे व सहकार्य करावे अशी कळकळीची विनंती!
http://www.misalpav.com/node/1196
अनिकेत.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Mon, 05/05/2008 - 21:09
नवीन
हा मजकूर आणि छायाचित्रे ढकलपत्रातील वाटतायतं.
मला वाटत नाहीत!
और कुछ? :)
तात्या.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Tue, 05/06/2008 - 11:37
नवीन
http://www.geekzone.co.nz/Aloha/3579
- Log in or register to post comments
ग
गणपा
Mon, 05/05/2008 - 23:50
नवीन
वरील चित्रे खचीतच मी स्वत: काढलेली नाहीत. (आपला तसा दावा ही नाही.) जालावर फिरताना आढळली होती.
बुश आणि कॉन्डोलिसा राइस यांनी उधळलेल्या मुक्ताफळांच्या पार्श्वभुमीवर ही चित्रं जरा बोलकी वाटली म्हणुन इथे टाकली एवढच.
सरपंचाना नसेल आवडल वा मिपाच्या नियमांत बसत नसेल तर खुशाल उडवुन लावावं....
(आपलाच) गणपा
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/05/2008 - 06:13
नवीन
आठवड्याचा विविध देशातील कुटूंबाचा खर्च आणि फोटो लै भारी !!!
बाकी बुशसाहेबांचे विधान समजु शकते पण कॉन्डोलिसा राइस या बयेनं हे स्टेटमेंट करण्यामागे काही तरी कारण नक्कीच असले पाहिजे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Mon, 05/05/2008 - 10:02
नवीन
बुशसाहेबांचे विधान समजु शकते खरे आहे . अक्कल वाटताना बेटा सद्दमच्या बाथरूम ची चित्रे पहात बसला होता.
नशीब असले की मूर्ख सुद्धा कसा जगाचा राजा होतो हे शब्द्शः खरे आहे.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Mon, 05/05/2008 - 10:51
नवीन
मला वाटत की तेलाच्या अती ताहानेने वेडे झालेल्या बुश रावांना आता भुकेचे फेफरे आले असावे आणि त्या मुळेच ते अशी गरळ ओकत आहेत.....
आणि या वे ड्याच्या संगतीत प्रदिर्घ काळ राहिल्यामुळेच राईस बांईंचे मानसिक स्वास्थ बिघडले असावे असा माझा अंदाज आहे.....
आमच्या खाण्याच्या बाबतीत बोलणारे हे कोण?
मला वाटत की या बुशला रोज एक बाटली पाटणकर काढा नावाचे रेचक द्रव्य पाजले पाहिजे म्हणजे अशी वटवट तो पुन्हा करणार नाही.
(या वेड्या बुशला आवरा रे !!!!!) असे सांगणारा.....
मदनबाण
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Mon, 05/05/2008 - 12:13
नवीन
जॉर्जकाका आणि कोंडोलिना मावशी पुन्हा चुकल्या...
खरं तर अन्नधान्याच्या वाढत्या किंमती आणि ही महागाई ह्याला जबाबदार भारतच नाही, खरं तर शेवटल्या फोटोतले कुटुंब आणि त्याच्यासारखे त्या देशातले इतर जबाबदार आहेत...
चला चला, लवकर त्या देशांचा हिरोशिमा-नागासाकी करुन टाकू...नाहीच जमलं तर गेला बाजार इराक-अफगाणिस्तान तरी करुच...
आम्हाला चरायला ढीगभर बटाट्याचे 'फ्रेंच फ्राईस' आणि पोतंभर नॉनव्हेज लागतं आणि हे लोक...क्काळे मिचकुट्ट कुठचे...खा खा करुन महागाई वाढवतात !!!!
- Log in or register to post comments
अ
अन्जलि
Mon, 05/05/2008 - 14:07
नवीन
एक्दम करेच्त अम्हि कय खवे हे ते कोन सन्ग्नर?
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Tue, 05/06/2008 - 15:28
नवीन
बुश साहेब (?) बॉम्बि इन्स्पेकटर न रहाता ब्रेड इन्स्पेकटर झाले आहेत - नक्वी (बीजेपी)
- Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर
Wed, 05/07/2008 - 09:41
नवीन
च्या मायला त्या बुशची मचमच कोणी बंद करा एकदा... आमचे खाणे काढतोय. तुला खाल्लेले पचणार नाही सायबा...
- Log in or register to post comments
झ
झकासराव
Mon, 05/12/2008 - 11:39
नवीन
http://esakal.com/esakal/05122008/Saptarang1A4B70C9E4.htm
ह्या इथे एक ह्याच विषयावर व्यंगचित्र व हेरंब कुलकर्णी यांचा एक लेख वाचायला मिळेल.
व्यंगचित्र जबरदस्त आहे. त्या डूब्याला पाठवले पाहिजे.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
- Log in or register to post comments
म
मन
Mon, 05/12/2008 - 11:54
नवीन
माझी सही वाचा.
आपलाच,
मनोबा
(जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!'
)
- Log in or register to post comments