Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

(एका 'बैलाचे' मनोगत (गजल))

च — चतुरंग, Fri, 05/02/2008 - 22:23

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 10711 views

💬 प्रतिसाद
इ
इनोबा म्हणे Fri, 05/02/2008 - 22:29 नवीन
शिर्षक वाचून कायतरी येगळंच वाटलं ह्वतं..... एका बैलाचे 'मनोगत' :)) मला न होते काही वावडे, 'बर्गर' 'पिझ्झा' चाले सगळे 'कोक' पिताना लोक म्हणाले, जिथेतिथे मी सुजलो आहे... अंग बदलले, पोटच सुटले, 'शेप'हीन मी आता उरलो विशाल माझा देह पसरुनी मंचकावरी पडलो आहे... या ओळी आवडल्या... (सुकलेला)-इनोबा कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 05/04/2008 - 08:09 नवीन
मला न होते काही वावडे, 'बर्गर' 'पिझ्झा' चाले सगळे 'कोक' पिताना लोक म्हणाले, जिथेतिथे मी सुजलो आहे... हे एकदम मस्त... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 05/02/2008 - 22:39 नवीन
अंग बदलले, पोटच सुटले, 'शेप'हीन मी आता उरलो विशाल माझा देह पसरुनी मंचकावरी पडलो आहे... मस्त! बैलाचे 'मनोगत' आवडले रे रंगा! :) आपला, तात्याबैल.
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Fri, 05/02/2008 - 22:43 नवीन
गुरगुरणारा 'वारा सरला' तेव्हा माझी कळीच खुलली हावरून मी खातच सुटलो; सुस्तच आता पडलो आहे... :D बाकी इनायकभौ, एका बैलाचे 'मनोगत' हे तर मस्तचं :))
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 05/02/2008 - 23:53 नवीन
उसंत आली माझ्या नशिबी तीही केवळ काहि क्षणांची शीतकपाटी 'केक' आठवुन त्यातच मी तरि रमलो आहे!... :)) शीतकपाट हा शब्द कसा बरं सुचला असेल? :?
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 05/03/2008 - 00:31 नवीन
गुरगुरणारा 'वारा सरला' तेव्हा माझी कळीच खुलली हावरून मी खातच सुटलो; सुस्तच आता पडलो आहे... कालच पुरणपोळी आणि वालाचं बिरडं खाल्याने या स्थितीशी एकदम रिलेट करू शकलोय!:)) मस्त विडंबन!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 05/03/2008 - 00:57 नवीन
अहो, पुरणपोळी + वालाचं बिरडं = आर.डी.एक्स. की हो!! :)) :)) :)) चतुरंग
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 05/03/2008 - 01:55 नवीन
:))
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Sat, 05/03/2008 - 05:49 नवीन
रंगाशेठ :B , एकदम झकास विडंबन... =D> =D> शितकपाट .. :D चालू द्या... (3:-O )केशवसुमार स्वगतः-केश्या तू अता हरी हरी करायला मोकळा
  • Log in or register to post comments
त
तिमा Sat, 05/03/2008 - 13:41 नवीन
वाहव्वा, चतुरंग सायेब, लई म्हन्जे लईच ब्येस. आमचा पण नगाराच झालाय या असल्यापाई!
  • Log in or register to post comments
ज
जयवी Sat, 05/03/2008 - 14:51 नवीन
चतुरंग..... एकदम भारी हं :)
  • Log in or register to post comments
म
मन Sat, 05/03/2008 - 15:09 नवीन
लै भारी.......... :-) आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 05/04/2008 - 07:06 नवीन
अंग बदलले, पोटच सुटले, 'शेप'हीन मी आता उरलो विशाल माझा देह पसरुनी मंचकावरी पडलो आहे... चतुर, एका 'बैलाचे' मनोगतलै भारी बरं का !!!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 05/05/2008 - 20:20 नवीन
चतुरंग
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 41 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 55 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 57 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा