अस्थीपंजर
💬 प्रतिसाद
आ
आजानुकर्ण
गुरुवार, 05/01/2008 - 05:22
नवीन
मस्त
आपला,
(वाचक) आजानुकर्ण
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 05/01/2008 - 11:22
नवीन
मस्त मजा आली...
खूप दिवसांनी वाचली गमतीदार रचना.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
च
चतुरंग
गुरुवार, 05/01/2008 - 12:08
नवीन
कुठे जायचे विचारले मी
करून आपली करंगळीवर
ह्या प्रश्नाला नाही उत्तर!
कशास प्या झेपत नाही तर
हे दोन तर एकदम सही!
चतुरंग
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
गुरुवार, 05/01/2008 - 18:23
नवीन
मलाही ही दोन कडवी(?) जास्त आवडली!!
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
गुरुवार, 05/01/2008 - 13:47
नवीन
हे "केश्या"चे अस्थीपंजर
भार किती हा या धरणीवर...
हा हा हा! :)
- Log in or register to post comments
ज
जयवी
गुरुवार, 05/01/2008 - 14:41
नवीन
हे हे हे........ सही !!
- Log in or register to post comments
अ
अविनाश ओगले
गुरुवार, 05/01/2008 - 16:51
नवीन
कुठे जायचे विचारले मी
करून आपली करंगळीवर
हे तर लयच भारी....
- Log in or register to post comments
क
केशवसुमार
Fri, 05/02/2008 - 05:14
नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार.
(आभारी)केशवसुमार
- Log in or register to post comments