Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

दिवेलागण.

अ — अशोक गोडबोले, Wed, 04/30/2008 - 07:44

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2989 views

💬 प्रतिसाद
च
चतुरंग Wed, 04/30/2008 - 17:34 नवीन
ओळ अन ओळ सुरेख! रुणझुणली पैंजणे अचानक फुलताना मोगरा पडले पाऊल तालावरती लयविव्हळ सुंदरा मोहरलेल्या झाडापाशी उतरे बालपण धावा करूनी थकलेले मग विसावले मीपण! हे तर एकदम मनाच्या आत कुठेतरी पोचले!:) सुमधुर, गेय आणि अर्थगर्भ रचनेसाठी अभिनंदन! चतुरंग
  • Log in or register to post comments
व
वरदा Wed, 04/30/2008 - 18:08 नवीन
मोहरलेल्या झाडापाशी उतरे बालपण धावा करूनी थकलेले मग विसावले मीपण! किती सुंदर शब्द.....खूप आवडली.. =D>
  • Log in or register to post comments
क
केशवराव गुरुवार, 05/01/2008 - 05:04 नवीन
बहुतेक आपण गोडबोले सरच असणार. 'स्वप्नरागसुमरंग' , 'लयविव्हळ सुन्दरा' हे शब्द आपलीच आठवण करुन देतात. खुप खुप दिवसांनी भेटल्यामुळे ' स्मरणाच्या काठावर......' सर्व उचंबळून आले. फार सुन्दर कवीता. या की एकदा किहीमला. चान्दोरकर [ सर ]
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 05/01/2008 - 05:10 नवीन
आकाराचा हट्ट धरुनी मेघ निराकार चातकचोचीमधे पडावी आता जलधार. छानच !!!!! (चातक प्रेमी) मदनबाण
  • Log in or register to post comments
म
मानस गुरुवार, 05/01/2008 - 05:12 नवीन
रुणझुणली पैंजणे अचानक फुलताना मोगरा पडले पाऊल तालावरती लयविव्हळ सुंदरा -- फारच सुरेख ............. सुंदर कविता
  • Log in or register to post comments
च
चेतन गुरुवार, 05/01/2008 - 06:58 नवीन
आकाराचा हट्ट धरुनी मेघ निराकार चातकचोचीमधे पडावी आता जलधार. अतिशय सुंदर चेतन
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 30 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 34 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 37 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा