Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

रस्ता-२

क — केशवसुमार, Tue, 04/29/2008 - 10:49

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3339 views

💬 प्रतिसाद
व
विजुभाऊ Tue, 04/29/2008 - 10:57 नवीन
काय हा रस्ता तरी तू शोधला 'मोर' रस्त्याच्या कडेला भेटले. मोर म्हणजे तेच ना सेन्ट्रल रेल्वे च्या कडेने छत्र्या घेउन बसलेले असतात ते. :) ती लिन्क ओपन होत नाही. पान सापडले नाही असे उत्तर येतेय. बघा ना ओरिजनल कविता पण वाचावीशी वाटली
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Tue, 04/29/2008 - 11:35 नवीन
विडंबन मस्तच! (तसे तर मूळ रस्ताही चांगलाच होता.) वा!वा! केसुभाऊ, हे आपलं बरं आहे. स्किझोफ्रनिया का काय, तो हाच वाटतं! ;):)
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Tue, 04/29/2008 - 12:01 नवीन
=)) =)) =)) आपला, (मुद्रांकित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 04/29/2008 - 13:39 नवीन
चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 04/29/2008 - 13:55 नवीन
पण हे विडंबन पाडता यावे म्हणुन तर मुळ रचना केली गेली नव्हती ना? :-) चतुरंग यांनी देखील चांगले विडंबन केले आहे मुळ रचनेचे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 04/29/2008 - 15:10 नवीन
ती कधी आली न येथे एकटी सोबतीला तात, बंधू आणले :)) (नाक्यावरचा टपोरी) मदनबाण
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 04/30/2008 - 06:05 नवीन
शेवटी ते "केशवा"गत वागले शेवटी त्यांनी विडंबन पाडले! सांग तू "केश्या" मला हे एकदा तोंड उठल्यावर कुणाचे पाहिले? मस्त! :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 34 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 46 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 50 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा