Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

रस्ता

अ — अनिरुद्ध अभ्यंकर, Mon, 04/28/2008 - 20:53

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4434 views

💬 प्रतिसाद
अ
अभिज्ञ Mon, 04/28/2008 - 21:05 नवीन
कविता आवडलि... रस्ता छान आहे. मी कधी पडलो न येथे एकटा सोबतीला एकटेपण थांबले तू कशाला हाक निघताना दिली जायचे माझे अशाने लांबले हे आवडले. पुढील लेखनास शुभेच्छा. अबब.
  • Log in or register to post comments
अ
अनिकेत Mon, 04/28/2008 - 21:06 नवीन
काव्य छानच, पण..... काव्याचा प्रकार "गझल" टाकला आहे...माझ्या समजुतीनुसार गझलेत प्रत्येक शेराच्या दुसर्‍या ओळीतला शेवटचा चरण, अथवा शेवटचे काही शब्द सारखे असतात. विषय मात्र गझलेस अगदी योग्य.... अनिकेत
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 04/28/2008 - 23:45 नवीन
हा मला रस्ता मिळाला शेवटी चाललो मी लोक मागे चालले शेवटी तो माणसागत वागला शेवटी उपकार त्यांने मोजले ! हे आवडलं! चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 04/29/2008 - 00:29 नवीन
अभ्यंकरजी फारच सुंदर !!!!! शब्द हे वेळी अवेळी भेटती लोक म्हणती वेड ह्याला लागले > मस्त..... (आयुष्याच्या रस्त्यावरील अजुन एक वाटसरु) मदनबाण
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Tue, 04/29/2008 - 04:25 नवीन
सुंदर गझल. आवडली. (आस्वादक) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Tue, 04/29/2008 - 05:02 नवीन
मी कधी पडलो न येथे एकटा सोबतीला एकटेपण थांबले मी जसा आहे तसा आहे सुखी येव्हढे पण सुख कुणाला लाभले? शेवटी तो माणसागत वागला शेवटी उपकार त्यांने मोजले ! हे विशेष आवडले. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 04/29/2008 - 10:07 नवीन
मी कधी पडलो न येथे एकटा सोबतीला एकटेपण थांबले आठवांचे काय मी आता करू ? कोपरे सारे मनाचे संपले
हायsss !! बढिया.
सांग तू कविते मला हे एकदा चार शब्दांनी कुणाचे भागले?
खरं आहे! मान गये उस्ताद!
शेवटी तो माणसागत वागला शेवटी उपकार त्यांने मोजले !
=D> =D> =D> =D> =D>
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 04/30/2008 - 05:16 नवीन
मी कधी पडलो न येथे एकटा सोबतीला एकटेपण थांबले आठवांचे काय मी आता करू ? कोपरे सारे मनाचे संपले वा अनिरुद्धा! सुंदर गझल... तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध अभ्यंकर Wed, 04/30/2008 - 15:05 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी) अनिरुद्ध अभ्यंकर
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा