Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

प्रारब्ध

प — पल्लवी, Mon, 04/28/2008 - 05:57

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3429 views

💬 प्रतिसाद
च
चेतन Mon, 04/28/2008 - 10:57 नवीन
राहिले लाख प्रश्न मागे, लाख आली उत्तरे उत्तरे आली जयांची, प्रश्न ते नव्हतेच माझे ! मस्त आहे (रडक्या कविता न आवडणारा) चेतन :''(
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 04/28/2008 - 12:54 नवीन
गाली लाल-रक्तिमेचे प्रारब्धही नव्हतेच माझे ! ही ओळ एकदम छान. कवितापण चांगली. -(रडक्या कविता वाचु न शकणारा) आनंदयात्री
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 04/29/2008 - 06:40 नवीन
गझल छान आहे परंतु, एवढी रडले सख्या मी, आसूही रक्ताळले ही ओळ बाकी कैच्या कैच आहे! छ्या...! :) तात्या.
  • Log in or register to post comments
फ
फक्त संदीप Tue, 05/06/2008 - 17:33 नवीन
मी संदीप,एक वाचक
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 05/07/2008 - 07:08 नवीन
आजही डोळयांत माझ्या, स्फुंदते हासू तुझे रे पण तुझ्या डोळ्यांत होते, चित्र ते नव्हतेच माझे !
छान ! स्फुंदणारं हसु...क्या बात है!
हाय ! अता जाऊ कुठे रे फाटक्या ह्रुदयासवे ? गुंतले मम प्राण जेथे-तव ह्रुदय-नव्हतेच माझे !
आईग्ग! नका हो असलं काही लिहू....काळजाच्या कोपर्‍यात दडवलेली दु:खं उसळ्या मारुन डोळ्यात तरंगायला लागतात.. च्छ्या: पार काळीज पिळवटून काढलंय बॉ.... - (हळवा) ध मा ल.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 05/07/2008 - 07:16 नवीन
राहिले लाख प्रश्न मागे, लाख आली उत्तरे उत्तरे आली जयांची, प्रश्न ते नव्हतेच माझे ! व्वा !!!!! (योग्य उत्तराच्या शोधात) मदनबाण.....
  • Log in or register to post comments
प
पक्या Wed, 05/07/2008 - 08:40 नवीन
एवढी रडले सख्या मी, आसूही रक्ताळले आईशप्पथ , एवढे दु:ख !!! डोळ्यातून रक्त येईपर्यत ? :? एवढी रडले सख्या मी, आसूही वाळून गेले किन्वा तत्सम .. लिहीले असते तर.. जरा हलके वाटले असते. -- पक्या
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 13 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 27 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 29 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 33 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा