अरे वा .. अरे व्वा
र
Sat, 12/11/2010 - 15:15
नवीन
शानबांचा धागा हा जातीयवादी चर्चेमुळे अप्रकाशित केला आहे. संदेश पाठवला आहे.
मागे एकदा रन्गरावाच्या धाग्यावरही ब्रह्मणांना टार्गेट केले जात आहे असे मी म्हटल्याचे आठवते आहे.
आता शानबा किंवा जे कोणी आणखी असतील त्यांनी कोणताही विषय काढून हीच चर्चा ठरावीक जातीपर्यंत आणून ठेवली आहे. दुवा http://www.misalpav.com/node/15801
रेवती