(जैव वैविध्य)
💬 प्रतिसाद
ब
ब्रिटिश टिंग्या
गुरुवार, 04/24/2008 - 22:02
नवीन
३ हे कशाबद्दल नाही हे सुज्ञ वाचक समजतील ह्याची खात्री आहे.....
ऑ! चुकुन हे केशाबद्दल नाही असं वाचलं गेलं....
ओंकारेश्वराच्या घाटावर कावळा आणि कावळी २
पण त्यांना होती एकमेकांना शिवायची चोरी
बरोबर आहे...नाही तर उगाच कावळी म्हणेल की 'कावळा शिवला' ;)
(ह. घ्या.)
(आपला शिष्य) टिंग्या ;)
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Fri, 04/25/2008 - 00:18
नवीन
हेच म्हणतो मी पण... आणि मग कावळ्याला पण काही दिवस कावळीला शिवता आले नसते... :)))
पुण्याचे पेशवे
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Fri, 04/25/2008 - 07:30
नवीन
टिंग्या, फोकलिच्या, हल्ली अंमळ जास्तच आचरट झालायस रे तू!
च्यायला, काय पंचेस काढलेत...तेही इडंबनातून !!!!! भले बहाद्दर!
केसुशेठ,
दुव्यावरुन मुळ कविता(! हरे राम!!!) वाचली. इथं विडंबनही वाचलं...
आता मला खात्री आहे तुम्ही तिच्याआयला, काही नाही मिळालं तर पेपरातल्या दशक्रिया विधीच्या 'झाईराती'वर पण विडंबन करु शकता!
अरे काय डोका हाय का चेष्टा????
- शेख(चिल्ली) ध मा ल अरब.
- Log in or register to post comments
च
चतुरंग
गुरुवार, 04/24/2008 - 22:02
नवीन
जैव वैविध्य भलतेच छान आहे;))
चतुरंग
- Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे
गुरुवार, 04/24/2008 - 22:45
नवीन
थांब्याच्या बाकावर बसल्या 'दोन' बायका
काव काव काव काव काव काव काव
हा हा हा :)
हे कशाबद्दल नाही हे सुज्ञ वाचक समजतील ह्याची खात्री आहे...
हे कशाबद्दल आहे एवढेच मला कळले ...(च्यामारी! म्हणजे आम्ही सुज्ञांत मोडत नाही की काय?)
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे
- Log in or register to post comments
र
रामदास
Fri, 04/25/2008 - 06:27
नवीन
प्रिय केसू , ही कविता स्वतंत्र एककात (stand alone ? धर्ती वर )खूप चांगली लिहीली आहे. विडंबन म्हणून ती कशी उतरली आहे हे मी सांगू शकत नाही. पण एक चांगली कविता विडंबन लिहीण्याच्या मोहात वाया जाऊ नये , दुर्लक्षीत होउ नये असे वाटले.लिहीत रहा. ही देणगी प्रत्येकाला मिळत नसते.शुभेच्छा.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Fri, 04/25/2008 - 06:53
नवीन
काळ्याशार गटारात डुक्कर आणि डुकरीण
त्यांची सदतीस पिल्ले खेळती धूळवडधूळवड
हे सर्वात मस्त! :)
आपला,
तात्या डुक्कर.
- Log in or register to post comments
क
केशवसुमार
Sat, 04/26/2008 - 04:45
नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार.
(आभारी)केशवसुमार.
- Log in or register to post comments
स
सत्या
Fri, 05/02/2008 - 16:11
नवीन
नाद खुळा.............नाद्या बाद्...............
- Log in or register to post comments