Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

~विजुभाऊ द-रसिकलाल 'चहा' आणि व्यंकटराव ह्या दोघांना....वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा~

ध
धमाल मुलगा
गुरुवार, 04/24/2008 - 06:46
🗣 38 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 14558 views

🗣 चर्चा (38)
प
प्रमोद देव गुरुवार, 04/24/2008 - 07:07 नवीन
दोन्ही उत्सवमूर्तींना माझ्या हार्दिक शुभेच्छा. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
श
शरुबाबा गुरुवार, 04/24/2008 - 07:10 नवीन
दोन्ही उत्सवमूर्तींना माझ्या हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी गुरुवार, 04/24/2008 - 09:00 नवीन
*********************************** ================================ = -------- विजुभाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा ------------= = --- तुम जियो हजारो साल...साल के दिन हो पचास हजार...--= = ------------- और लिख्खो लाखों बार!!! --------------= ================================ *********************************** *********************************** =-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-= =व्यंकटकाका, तुम्हालाही वाढदिवस लाखो शेर भरभराटीचा जावो!= =-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-= ***********************************
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 04/24/2008 - 15:50 नवीन
अशाच आमच्या पण रंगेबीरंगी शुभेच्छा :) ..
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 04/24/2008 - 07:37 नवीन
विजुभाऊ चहांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! (चला एका पार्टीची सोय झाली) :) असेच लिहीत रहा... क्रमशः || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
न
नीलकांत गुरुवार, 04/24/2008 - 07:38 नवीन
वाढदिवसाच्या हार्दीक शुभकामना. ( कंसातलं वाक्य - पार्टी कुठे हो? ) नीलकांत.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन गुरुवार, 04/24/2008 - 07:43 नवीन
विजुभाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम जियो हजारो साल...साल के दिन हो पचास हजार... और लिख्खो लाखों बार!!! बाकी पार्टी म्हणून आंबे खायला येतोच .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 04/24/2008 - 08:02 नवीन
मिसळपावच्या जिंदादिल रसिकांपैकी एक हमारे विजुभाऊ !!! वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा !!!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 04/24/2008 - 08:09 नवीन
विजुभाऊ......वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तुम जियो हजारो साल...साल के दिन हो पचास हजार... और लिख्खो लाखों बार!!! मदनबाण
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश गुरुवार, 04/24/2008 - 08:57 नवीन
विजुभाऊंना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!!!!! रंगबिरंगी शुभेच्छा.:))))
  • Log in or register to post comments
व
व्यंकट गुरुवार, 04/24/2008 - 09:10 नवीन
ध. मु. नी प्रतिसाद उडवल्यामुळे आमचं रसग्रहण उडलेलं दिसतयं; हरकत नाही परत टाकू. वली असदुल्ला खां गालिब साहेबांच्या एका गझलेचा अनुवाद पेश करतो आहे... कासिद के आते आते, खत एक और लिख रखूं मै जानता हुं जो वो लिखेंगे जवाब में अर्थः दूत ( निरोप्या, पोस्टमन ) माझ्या पत्राचं उत्तर तिच्याकडून आणेस्तोवर मी अजून एक पत्र लिहून ठेवतो कारण मला माहिती आहे ती काय उत्तर देणार आहे. कब से हुं क्या बताऊं जहान्-ए-खराब में शब आये, हिज्र को भी रखूं गर हिसाब में अर्थः ह्या निर्दयी जगात मी कधी पासून आहे काय सांगू ( तुम्हाला मित्रहो ) जर विरहाचे क्षण धरून सांगायच म्हटलं तर सगळ्या कालावधीचं गणित सुटायला पहाट होईल. शब = पहाटेच्याही आधिची वेळ, साधारणपणे मध्यरात्र आणि ब्रह्ममुहूर्त च्या मधली वेळ ( त्यावरून आठवलं शम्मी कपूरच्या एका गाण्यात " ऐसी नाजूक हो वो जिसका शबनम मुंह धोती हो " अशी ओळ आहे, ती शबनम म्हणजे पहाटेचे पाना-फूलांवरचे दव. शब = पहाट, नम = थेंब, नमी = ओलावा ) हिज्र = विरहाचे क्षण ( सहसा, विरहाच्या रात्री ) मुझ तक कब उनके बज्म में आता था दौर्-ए-जाम साकी ने कुछ मिला न दिया हो शराब में अर्थः तिच्या त्या मैफीलीत मद्याचा चषक कधी भरला जात होता ( आणि कधी संपत होता ) ते मला कळतं नव्हतं बहूदा दारू मधे अजूनही काही तिने मिसळलेलं असणार बज्म = शेरोशायरी + दारूची मैफील साकी = पेल्यात दारू ओतणारी ता फिर ना इंतजार में नींद आये उम्रभर आने का अहेद कर गये आये जो ख्वाबमें अर्थ (दुसर्‍या ओळीचा आधी) स्वप्नात दिलेलं वचन की येऊन भेटेन ( त्यावर काय विश्वास ठेवायचा खरं तर? ) (पण तरी) आता मी वाट पहात राहीन आणि ( ती आली नाही तर) मला आयुष्यभर झोप येणार नाही अहेद = वचन गालिब छुटी शराब पर अब भी कभी-कभी पिता हुं रोज्-ए-अब्र-ओ-शब्-ए-माहताब में अर्थ दारू पिणं मी सोडलं तर आहे, पण तरी, एखाद्या, पावसाळी दिवशी, चांदण्या-रात्री, (एखाद-दोन घोट) घेतोच अब्र = ढग, अभ्र, मेघ रोज = दिवस रोज्-ए-अब्र = ढगाळ, पावसाळी दिवस ( बेसिकली अशी वेळ जेव्हा मला कांदा भजी आणि वाफाळणारा चहा हवाहवासा वाटतो ) माहताब = चंद्र शब्-ए-माहताब = चांदणी रात्र / पहाट व्यंकट
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 04/24/2008 - 09:34 नवीन
आहो...मी कसा उडवणार तुमचा प्रतिसाद? तो हक्क आम्हाला नाहीये. काहीतरी गडबड झाली असेल. मी त्या प्रतिसादावर प्रति-प्रतिसाद टाकला तर पाहिलं तुमचा गज़लेचा अनुवादवाला प्रतिसाद गायब! त्याबरोबर माझाही गुल्ल! असो!
कब से हुं क्या बताऊं जहान्-ए-खराब में शब आये, हिज्र को भी रखूं गर हिसाब में
हाय............
गालिब छुटी शराब पर अब भी कभी-कभी पिता हुं रोज्-ए-अब्र-ओ-शब्-ए-माहताब में
यंकटराव, तुमचा वाढदिवस रोज्-ए-अब्र-ओ-शब्-ए-माहताब में येतो काहो? भेट देऊन व्यक्तिशः शुभेच्छा द्याव्या म्हणतो!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 04/24/2008 - 09:20 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 04/24/2008 - 09:53 नवीन
विजुभाऊ, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बाय द वे, बर्थ डे पार्टीला आमरस ठेवावा .. असा आग्रह मी मिसळपाव परिवारातर्फे तुम्हाला करते... :)) व्यंकटराव , आपल्यालाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 04/24/2008 - 09:52 नवीन
व्यंकटराव, क्षमा करा. आज तुमचाही वाढदिवस आहे हे मला माहीत नव्हतं, नाहीतर विजूभाऊंसोबतच तुम्हालाही शुभेच्छा दिल्या असत्या.. असो.. वाढदिवसानिमित्त माझ्या व अनुष्काच्या तुम्हालाही अनेकोत्तम शुभेच्छा... आपले नम्र, तात्या अभ्यंकर अनुष्का अभ्यंकर. :)) Image removed.
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश गुरुवार, 04/24/2008 - 10:00 नवीन
व्यंकटराव , वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 04/24/2008 - 14:29 नवीन
विजुभाऊ आणि व्यंकटराव तुम्हा दोघा॑नाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! आजच मी मावशी झाले आणि माझ्या भाचीचा (भावाच्या मुलीचा)देखिल आज दुसरा वाढदिवस आहे.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 04/24/2008 - 14:31 नवीन
मित्रानो मी धन्यवाद देणार नाही . ते खूप छोटे वाटेल. पण तुम्ही मला शुभेच्छा दिल्या .एका न पाहिलेल्या न भेटलेल्या व्यक्तीची आस्थेने चौकशी केली . काहीनी फोन करुन शुभेच्छा दिल्या. भरुन पावलो. मिपा कुटुंबाची ही देणगी खूप काही देवुन गेली. कोणी अश्रु पुसणारे(विचारपूस करणारे) नसेल तर रडण्यालाही अर्थ नसतो अश्रु पुसणारे(विचारपूस करणारे) कोणी असेल (त्यासरखी आनन्दाची दुसरी गोष्ट नाही) तर रडायची जरुरच नसते..... तुमचा विजुभाऊ
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 04/24/2008 - 14:57 नवीन
व्यंकटजी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!! मदनबाण
  • Log in or register to post comments
व
वरदा गुरुवार, 04/24/2008 - 16:01 नवीन
उशीर झाला पण आमची सकाळ आत्ताच झाली....वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! व्यंकटकाका तुम्हालाही वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
म
मानस गुरुवार, 04/24/2008 - 17:07 नवीन
विजुभाऊ व व्यकंट ह्यांस वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा .... मानस
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार गुरुवार, 04/24/2008 - 17:25 नवीन
उशीर झाला (?) विजुभाऊ चहा, व्यंकोबा!! वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा .... केशवसुमार (स्वगत :-काय लोक आहेत; ह्यांच्या आयुष्यातले अजून एक वर्ष कमी झाले!!! म्हातारे झाले हे आणि लोक शुभेच्छा का देतात?)
  • Log in or register to post comments
प
पान्डू हवालदार गुरुवार, 04/24/2008 - 18:08 नवीन
विजुभाऊ व व्यकंट ह्यांस वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 04/24/2008 - 18:15 नवीन
श्री. विजूभाऊ आणि श्री. व्यंकट ह्या दोघांनाही वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा...! (माझाही फोटो मी टाकणार होतो पण ऐनवेळी शर्ट जागेवर सापडला नाही. ठीक आहे पुढच्या वाढदिवसाला.)
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 04/24/2008 - 18:53 नवीन
विजुभाऊ आणि व्यंकटराव, तुम्हां दोघांनाही वाढदिवसानिमित्य आमच्या हार्दिक शुभेच्छा!! तुम जियो हजारो साल, सालके दिन हो पचास हजार!!! आपला, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 04/25/2008 - 02:26 नवीन
कैरीबरोबर शेरोशायरीचाही वाढदिवस! विजुभाऊ आणि व्यंकट दोघांनाही वाढदिवसाच्या आंबटगोड आणि धुंद शुभेच्छा!!;)) चतुरंग
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 04/25/2008 - 13:26 नवीन
सही प्रतिसाद :) दोघांनाही (थोड्या उशीरानेच) वाढदिवसाच्या शुभेच्छा!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Fri, 04/25/2008 - 09:21 नवीन
विजुभाऊ॑ना व व्य॑कटरावा॑ना हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ गुरुवार, 02/03/2011 - 10:35 नवीन
शिकार आणि पोकळ्वाडीचे चमत्कार्रचा म्होरला भाग कधी येतोय तुम्ही आंतर्जालिय सन्यास घ्यायच्या आधी येउ द्या पुढला भाग ?
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 02/03/2011 - 10:52 नवीन
अरे घाशाभाउ ते दोन्ही लेख चि धमाल मुलाचे आहेत
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … गुरुवार, 02/03/2011 - 11:07 नवीन
Image removed. तुमच्यासाठी विजू भाऊ ह्या शुभ दिनी जगप्रसिध्ध ब्लेक फोरेस्ट केक मुक्काम पोस्ट जर्मनी कडून
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा गुरुवार, 02/03/2011 - 11:19 नवीन
विजुभाउ आणि व्यंकटराव तुम्हाला वाढ्दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
  • Log in or register to post comments
ध
धनुअमिता गुरुवार, 02/03/2011 - 11:27 नवीन
श्री. विजूभाऊ आणि श्री. व्यंकट ह्या दोघांनाही वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा...!
  • Log in or register to post comments
ग
गणपा गुरुवार, 02/03/2011 - 11:41 नवीन
तीन-तीन मासे गळाला लागले घाश्याच्या.. लेको आधी तारीख तरी पहा रे :)
  • Log in or register to post comments
R
ramjya गुरुवार, 02/03/2011 - 14:53 नवीन
विजुभाऊ व व्यकंट ह्यांस वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
  • Log in or register to post comments
अ
अलख निरंजन Fri, 02/04/2011 - 00:53 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Fri, 02/04/2011 - 04:45 नवीन
घाशीराम कोतवाल १.२, निनाद, लालसा, धनुअमिता तुम्ही सगळे असे कसे रे. तारीख पहा की हो वाढदिसाची. आणि गणपाने शेरा मारूनसुध्दा शुभेच्छा देणारे ramjy आणि अलख निरंजन म्हणजे लै भारी. लगे रहो. (पॉर्टी पाहीजेतर सरळ सरळ मागायची विजुभौ देतील असे वाटत असल्यास.)
  • Log in or register to post comments
व
विवेक वि Fri, 02/04/2011 - 09:01 नवीन
वाढदिवसाच्या शुभेच्या
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 38 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 51 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 54 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा