Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

गोखूळवाडी बुद्रूकचा गंपू-भाग दूसरा

इ
इनोबा म्हणे
Tue, 04/22/2008 - 18:01
💬 17 प्रतिसाद

Book traversal links for गोखूळवाडी बुद्रूकचा गंपू-भाग दूसरा

  • ‹ गोखूळवाडी बुद्रूकचा गंपू
  • Up

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6966 views

💬 प्रतिसाद (17)
श
शितल Sat, 10/04/2008 - 22:07 नवीन
हा भाग ही आवडला. मस्त लिहिले आहेस इनोबा. :) आधुनिक आणी ऐतहासिक अशी सागंड घालत गंपु छान साकारला आहेस. :) अजुन लिहुन पुर्ण कर हा भाग.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 10/04/2008 - 22:22 नवीन
कधी लिहिलास हा भाग?? वाचलाच नव्ह्ता मी. मस्त झालाय की. हरकत नाही... पौराणिक कथा कलियुगात छान रंगवली आहेस. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 10/04/2008 - 22:55 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) खवाट ... माथेरान, कणसे बेष्ट ... चियर्स इन्याभौ .. जबराट .. पहिला भाग ही आत्ताच वाचला . तुझ्या बागायती डोक्याच्या सुपिकतेला सलाम :) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 10/05/2008 - 00:28 नवीन
इन्या मस्त लिहले आहेस तु.. :) मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sun, 10/05/2008 - 04:25 नवीन
आयला, मस्त लिखाण रे इन्या!!! हे वाचून झाल्यावर पुन्हा पहिला भाग आणि हे सलग वाचून काढलं...... मर्‍हाटी पिच्चर काढूयात का रे याच्यावर? तू रायटर कम डायरेक्टर हो....... आपला टारूबाळ होईल गंपू (काहीनाही तरी कलर जुळतोय!!!! टार्‍या, भाव नको खाऊ, तयार हो, तरूण पोरी पकापक पाप्या घेतात म्हनं!!!!):) मी आपला फूल ना फुलाची पाकळी म्हणून वासूअण्णा व्हायला तयार आहे!! :) (स्वगतः तिच्यायला आठ पोरं काढायची? च्यवनप्राश आणलं पाहिजे विकत!! :)देवकी तेव्हढी मिपाबाहेरची आणा!! अगदी "दक्षिणेची" नसली तरी चालेल पण सावळी हवी!!!! नायतर गंपूला बघून, "वासूआण्णा, हा तुमचाच ना?" असं लोकं विचारायची!!!!! आमचा कोकणस्थी रंग नको तिथे आडवा येतो तिच्यायला!!!!:)) कणसेच्या रोलसाठी पन लई मान्सं हायेत मिपावर!! :)) चावट, डांबिसकाका
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 10/05/2008 - 06:49 नवीन
पिडाकाका, तुम्ही पहिला भाग नीट वाचलेला दिसत नाही आहे; वासूअण्णा सावळेच आहेत. अर्थात तुम्ही इनोबांना लाच देऊन, पटवून थोडी "सिनेमॅटीक लिबर्टी" घेऊ शकता! ;-) अवांतरः इन्या, भारी लिवतो आहेस रे, आता पुढचे भागही पटापट टाक. नाहीतर रोज सकाळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देईन! ;-) अदिती (बाणेर खुर्द)
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sun, 10/05/2008 - 06:53 नवीन
आमचा अभिप्राय कधी दिसतो, कधी दिसत नाही.... हि काय संपादकमंडळाची, सर्व्हरची की लोडशेडिंगची करामत म्हणायची? :)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 10/05/2008 - 07:09 नवीन
>> हि काय संपादकमंडळाची, सर्व्हरची की लोडशेडिंगची करामत म्हणायची? पिडाकाका, यूएस ऑफ ए च्या कोकणातही लोडशेडींग असतं का हो?
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 10/05/2008 - 09:59 नवीन
आपला टारूबाळ होईल गंपू (काहीनाही तरी कलर जुळतोय!!!! टार्‍या, भाव नको खाऊ, तयार हो, तरूण पोरी पकापक पाप्या घेतात म्हनं!!!!) एनी टाइम काका =)) कलर तर फुल्टू मॅच होतोच पण पाप्या घ्यायच्या सिन चे कमीत कमी ५०-६० तरी रि-टेक पायचे .. मंग मानधन नाय मिळालं तरी चालेल... मी आपला फूल ना फुलाची पाकळी म्हणून वासूअण्णा व्हायला तयार आहे!! आहो त्याच पाकळीने ८ फुलं तयार केलेली ... वासूअण्णा असलात तरी अंघोळ मात्र करा .. नाहीतर जाल नावावर.. पुर्ण कथेत घुसायचात आणि देवकीला नाकाला चिमटा लाउन बसायला लागायचं .. परत त्यामुळे किती काँप्लिकेशन्स होतील ते वेगळंच =)) तिच्यायला आठ पोरं काढायची? च्यवनप्राश आणलं पाहिजे विकत!! आगायायाया =)) =)) =)) ते च्यवनप्राश स्वर्णभस्मयुक्त आहे का ते चेक करा नाय तर पोपट व्हायचा . बाकी च्यवनप्राश विकत आणायचे कष्ट करण्यापेक्षा कुठून उकिरड्यावरुनच उचलून आणायची ना पोरं .. नाय तरी पुन्हा तिथेच जाणार :) मग कणशाचा पोपट ... देवकी तेव्हढी मिपाबाहेरची आणा! मला अर्ध्या सेकंदांसाठी देवकाका चं की काय असं वाटून गेलं, सॉरी शक्तीमान. तसही देवकी मिपा बाहेरचीच घ्या.. याला अनुमोदन .. बाकी पाप्या देणार्‍या पोरी कुठ्ल्या हो घ्यायच्या काकानु ? कणसेच्या रोलसाठी पन लई मान्सं हायेत मिपावर! +१००, लै वेळा असेच म्हणतो, लै लै लै लै सहमत सावळ्या रामोशी -- ( टारझन ऊर्फ खवीस ) नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 10/05/2008 - 07:07 नवीन
वा, वा!! इणूभाव, तू पण जमात- ए- क्रमशः मधे शामिल का??? लिही पटापटा!!
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sun, 10/05/2008 - 07:26 नवीन
हा भागही मस्त जमलाय. येऊ दे पुढचा भाग केव्हाही..पण असाच मस्त असू दे! त्यात कोणतीही तडजोड नको.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sun, 10/05/2008 - 12:55 नवीन
खरेतर हा भाग मनासारखा झाला नाही म्हणून अप्रकाशित ठेवला होता. कसा आणि कधी प्रकाशित झाला मलाच माहीत नाही. तरीही तुम्हाला आवडला हे वाचून आनंद झाला. पुढचे भाग देतो लवकरच... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
म
मृदुला Sun, 10/05/2008 - 18:00 नवीन
उत्तम चालले आहे. गोवर्धन अमृततुल्य विशेष. नम्रपणे हेतू समजावून डोळ्यात अश्रू ...! आता शिशुपाल, रुक्मिणीहरण वगैरे कसे येते याची उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 10/06/2008 - 09:24 नवीन
आनदो भाय .. जल्दी जल्दी आनदो !!
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 10/06/2008 - 09:44 नवीन
बाळूने त्यातील एक्-दोन जणांचे दात(त्यांच्याच) घशात घातले तेव्हापासून बाळूच्या कथा 'दंतकथा' म्हणून =)) आपले डॉ.दाढेभाव देतील तालीम हीरोला त्याची. आडनाव आणि व्यवसायाची सांगड घालणारा माणूस म्हणुन त्यांचे मिपावर अबिनन्दनाचा ठराव घ्याचा आहे. बेष्ट लेख ल्हिलास ..इन्या लेका ही असली माणके झाकुन ठीवतोस व्हय ? "आपल ठीवायचे झाकुन आन दुसर्‍याचे बघायचे वाकुन" ही सवय वैट रे भौ डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Mon, 10/06/2008 - 12:02 नवीन
आडनाव आणि व्यवसायाची सांगड घालणारा माणूस म्हणुन त्यांचे मिपावर अबिनन्दनाचा ठराव घ्याचा आहे. या प्रतिसादामध्ये अभिनंदनाचा ठराव मांडण्याची गरज होती काय? :? आता यावर ही एखादा कौल घ्यायला पाहीजे. :B "आपल ठीवायचे झाकुन आन दुसर्‍याचे बघायचे वाकुन" ही सवय वैट रे भौ आपली इच्छा असल्यास आम्ही पुढच्या वेळी 'न झाकता' दर्शन देतो. :) (दिगंबर) -इनोबा कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Mon, 10/06/2008 - 11:44 नवीन
क्या बात है ? एकदम ढींच्याक ईष्टाईल मधी ईष्टोरी ल्हिवली की राव !!! येउ द्यात , हवे तेवढे क्रमशः येउ द्यात !!! पण जरा फटाफट काय !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 30 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 42 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 46 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा