Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

विश्वकर्मा नीलकांत

आ
आनंदयात्री
Tue, 04/22/2008 - 10:42
🗣 11 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6593 views

🗣 चर्चा (11)
म
मनस्वी Tue, 04/22/2008 - 11:01 नवीन
* विश्वकर्मा नीलकांत * शशांक * ॐकार * तात्या * * अभिनंदन * धन्यवाद * शुभेच्छा *
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 04/22/2008 - 10:54 नवीन
खरेच की. खरड्व्हया एकदम टकाटक झाल्या धन्यवाद निलकान्त भौ.लै झ्याक
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 04/22/2008 - 11:00 नवीन
आनंदयात्रीसाहेबांनी आमच्या जणू तोंडची वाक्यंच पळवली... त्यानी एव्हढं छान अभिनंदन आणि धन्यवाद देण्याचं तंत्र अवलंबलं की आम्हाला आता काही बोलण्याची गरजच उरलेली नाही.. तरीही.. विश्वकर्मा नीलकांत, शशांक, ॐकार ह्यांना मनापासून धन्यवाद. आपलाच, ध मा ल.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 04/22/2008 - 11:06 नवीन
एखाद्या सुग्रण गृहिणीला खुप दिवसांनी ओट्याला बसवलेल्या किचन ट्रॉलीचा आनंद, एखाद्या कॉलेजकुमाराला नव्याने मिळलेल्या क्यामेरावाल्या मोबाइलचा आनंद, एखाद्या तरुणाला आपल्या गोडश्या गर्लफ्रेंडला मित्रात मिरवण्याचा आनंद कित्ती कित्ती असेल नाई !! तसाच आम्हालाही आमच्या मिपावरच्या या सुधारणेचा खुप खुप आनंद झालाय. वा! क्या बात है... :) आणी हो याचबरोबर आपल्या घराची ओसरी अगदी आनंदाने आम्हाला खेळायला देणार्‍या तात्यांचे पण धन्यवाद. :) अहो तुमच्यासारखी चार स्वच्छंदी, दिलखुलास माणसं या ओसरीवर वावरतात म्हणून तर तिला शोभा आहे! त्यामुळे उलटपक्षी, मिपाचं अंगण, पडवी, ओसरी हसतीखेळती, जिवंत ठेवल्याबद्दल खरं तर मीच सर्वांचा आभारी आहे...! या ओसरीवर कितीही खेळा, हसा, बागडा, रडा, धिंगाणा घाला, काय हव्वं ते करा! परंतु फक्त एकच अट! या ओसरीवर प्रमाणभाषा आणि शुद्धलेखनाच्या गप्पा मारायच्या नाहीत! बाकी काय हव्वं ते करा! :))))))))))))))))) आपला, (मिपाच्या ओसरीवरचा एक सांगाती) तात्या.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 04/22/2008 - 11:16 नवीन
अभिनंदन सर्वांचे ..... मदनबाण
  • Log in or register to post comments
आ
आर्य Tue, 04/22/2008 - 11:26 नवीन
अभिनंदन आणि धन्यवाद ही......................
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 04/22/2008 - 13:27 नवीन
वावा..आता खरडवहीतून प्रतिसाद देता येतोय,अभिनंदन!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 04/22/2008 - 13:32 नवीन
एकेक सुधारणा मिपाला प्रगतीपथावर नेत आहेत. सर्व संबंधित लोकांचे अभिनंदन! चतुरंग
  • Log in or register to post comments
श
शितल Tue, 04/22/2008 - 13:54 नवीन
विश्वकर्मा नीलकांत, शशांक, ॐकार ह्यांना मनापासून धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Tue, 04/22/2008 - 14:07 नवीन
आणि पडद्यामागील सदस्यांचे मनापासून धन्यवाद!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Sat, 06/13/2020 - 09:16 नवीन
हो
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 41 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 55 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 57 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा