Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

घोडा आणि ओझे

व — विसुनाना, Mon, 04/21/2008 - 07:33

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5837 views

💬 प्रतिसाद
म
मदनबाण Mon, 04/21/2008 - 07:57 नवीन
सोमरसाचे करून प्राशन चढे कुणाला मस्ती देवेंद्राचे सूक्त गाऊनी वज्रच होई छाती हे मात्र खर..... मी माझ्या बर्‍याच मित्रांना सांगतो अपेयपान केल्यानंतर मॅन चा सुपरमॅन होतो..... (आम्ही प्यायली तर ती दारु आणि देवेंद्राने प्यायली तर तो सोमरस?) (सध्या तरी फक्त कोकम सरबत पिणारा) मदनबाण
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 04/21/2008 - 08:02 नवीन

जुन्याच जखमा, जुन्याच खपल्या अजूनही चरचरती
जुन्या रुढींची जुवे पेलतो अजून मानेवरती

अम्ही भाजल्या विटा आणखी इथे बांधल्या भिंती
सुंभ जळाला तरी जोजवे पीळ येथली रीती

आणि

दूर कुठेशी शांत झोपला घोडा माळावरती
इतिहासाचे देउन ओझे आमच्या खांद्यावरती...

या ओळी विशेष आवडल्या!!!

  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 04/21/2008 - 08:11 नवीन
ईश एकला आहे त्यांचा, एकच आहे पाती कुणी जाणतो पूर्णब्रह्म अन कुणी पिकवतो शेती जिथे वाहिली सिंधुसरिता अगाध पिकवित मोती आमच्या पेशींमधली जनुके तिथे पोसली होती दूर कुठेशी शांत झोपला घोडा माळावरती इतिहासाचे देउन ओझे आमच्या खांद्यावरती... वा नानासहेब! अतिशय सुरेख ओळी! तुम्ही इतकं सुरेख काव्य करता हे खरंच माहीत नव्हतं! जियो....! अजूनही येऊ द्या... तात्या.
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 04/21/2008 - 08:56 नवीन
कवितेमागचा विचार आणि मांडणी, दोन्ही आवडले. घोड्याचे रुपकही छान.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Mon, 04/21/2008 - 11:11 नवीन
कविता आवडली. जुन्याच जखमा, जुन्याच खपल्या अजूनही चरचरती जुन्या रुढींची जुवे पेलतो अजून मानेवरती याओळी आवडल्या..
  • Log in or register to post comments
ॐ
ॐकार Tue, 04/22/2008 - 08:32 नवीन
दूर कुठेशी शांत झोपला घोडा माळावरती इतिहासाचे देउन ओझे आमच्या खांद्यावरती... छान आहे. कविता आवडली :)
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 04/22/2008 - 17:56 नवीन
आणि विचार. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Wed, 04/23/2008 - 09:25 नवीन
कवितेला प्रतिसाद देणार्‍या सर्वांना मनापासून धन्यवाद. मदनबाण, सुरा आणि सोमरस हे वेगवेगळे होते असा वाद घालू देत लोक! आपल्याला काय? सुपरमॅन झाल्याशी मतलब! ;) तात्या, पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न करतो. बिरुटेसर, नेमक्या ओळी पकडल्यात. ;) नंदन आणि धनंजय, विचार पोचले असे वाटते. आनंद झाला. पुनः धन्यवाद!
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 04/23/2008 - 11:53 नवीन
दूर कुठेशी शांत झोपला घोडा माळावरती इतिहासाचे देउन ओझे आमच्या खांद्यावरती... सुंदर कविता. आवडली. रुपक मांडणी विचार आवडले. --लिखाळ. मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Wed, 04/23/2008 - 12:32 नवीन
मला कवितांमधलं काही विशेष कळत नाही. ही कविता वाचतांना जिथे वाहिली सिंधुसरिता अगाध पिकवित मोती आमच्या पेशींमधली जनुके तिथे पोसली होती येथून पूढे ही आत उतरतच गेली. खरंच खुप छान लिहीले आहे. आजमितीला गंजुन गेली रक्तामधली नाती आता उरली पोथिपुराणे आणिक जातीपाती जुन्याच जखमा, जुन्याच खपल्या अजूनही चरचरती जुन्या रुढींची जुवे पेलतो अजून मानेवरती - नीलकांत
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 04/23/2008 - 17:37 नवीन
मस्त आहे कविता... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ड
डॉ. श्लोक _भातखंडे गुरुवार, 04/24/2008 - 11:36 नवीन
छान आहे कविता...
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 35 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 47 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 51 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा