Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

संडे स्पेशल (गरमागरम सुप्स)

स
स्वाती राजेश
Sun, 04/20/2008 - 14:54

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6617 views

💬 प्रतिसाद
च
चित्रा Sun, 04/20/2008 - 16:00 नवीन
पाककृती छान दिसतायत! करून पाहीन.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 04/20/2008 - 18:44 नवीन
पाककृती छान दिसतायत! करून पाहीन. चित्रासारखेच म्हणते, स्वाती
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 04/21/2008 - 03:44 नवीन
वा स्वातीताई, सुपं लई भारी दिसताहेत! एकदा करून पहिली पाहिजेत... मला मात्र मटणाचं आणि खेकड्याचं सूप सर्वात जास्त आवडतं! ;) तात्या.
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Mon, 04/21/2008 - 10:45 नवीन
हे मटण सूप साहित्यः पाव किलो मटण अर्धा इंच आले २ लसूण पाकळ्या वाटून पाव किलो टोमॅटो (ऐच्छिक) १/२ च. मिरपूड चवीनुसार मीठ १ टे.स्पून लोणी १ कांदा बारीक चिरून १ च. कॉर्नफ्लोअर मटण स्वच्छ धुवून बारीक तुकडे करावेत. त्यात टोमॅटो, मिरपूड, आलं,लसूण् घालून ८ कप पाणी घालून प्रेशरकुकरमधे शिजवून घ्यावे.शिजल्यावर गाळून घ्यावे. ह्यालाच मटण स्टॉक म्हणतात. एका पातेल्यात लोणी वितळून कांदा परतून घ्यावा. त्यावर कॉर्नफ्लोअर घालून परतावे व गाळून घेतलेले पाणी व मीठ घालून सर्व्ह करावे. हवी असल्यास कोथिंबीर घालावी.
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 04/21/2008 - 11:55 नवीन
आहेत पाककृती. इकडे मिळणार्‍या सुपांत आवडणारी म्हणजे फ्रेन्च ओनियन आणि चिकन नूडल्स.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
व
वरदा Mon, 04/21/2008 - 17:36 नवीन
मी ही सगळी खाते बाहेर सुप्स्..आता एक एक करुन घरी करुन पाहीन...
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 39 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 53 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 55 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 59 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा