Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कौल

व
विकास यांनी
Wed, 10/20/2010 - 17:44  ·  जुणी पाटीलकी
जुणी पाटीलकी

वाचनखूण लावा
| 71 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा


  • Log in or register to post comments
  • 71 views

प
प्रियाली Wed, 10/20/2010 - 18:15 नवीन
अगदी मनातलं किंवा आठवड्याला १च कौल टाकता येईल अशी सुविधा चालेल.
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 10/20/2010 - 18:16 नवीन
अगदी! सध्या कौल हा प्रकार फक्त टवाळी करण्यासाठी वापरला जातोय. पाकृ हा निरुपद्रवी विभागही हळूहळू त्याच दिशेने वाटचाल करतोय असे निरिक्षण आहे. बघा सगळ्यांना पटते आहे का?
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे Wed, 10/20/2010 - 18:38 नवीन
आज खुप दिवसांनी मिपावर आल्यावरतर मला सगळेच विभाग हळूहळू त्याच दिशेने जातील का काय अशी भिती वाटायला लागली आहे.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 10/20/2010 - 18:39 नवीन
दुसरे असे.. की या कौल मध्ये मला प्रतिक्रिया द्यायची असेल तर देता येत नाही. असं का? धागा वाचन मात्र केलाय म्हणावे तर.. दर १० मिनिटांनी नव्या प्रतिक्रिया दिसतात.
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे Wed, 10/20/2010 - 18:42 नवीन
प्राजु... कौल जिथे संपतो तिथेच प्रतिसाद द्या नावाची लिंक आहे.. त्यावर क्लिक केले की पतिसादाची खिडकी उघडते.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 10/20/2010 - 22:51 नवीन
अच्छा!! असे आहे तर!! धन्यवाद निखिल. :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 32 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 36 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 40 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा