अगदी!
सध्या कौल हा प्रकार फक्त टवाळी करण्यासाठी वापरला जातोय.
पाकृ हा निरुपद्रवी विभागही हळूहळू त्याच दिशेने वाटचाल करतोय असे निरिक्षण आहे.
बघा सगळ्यांना पटते आहे का?
दुसरे असे.. की या कौल मध्ये मला प्रतिक्रिया द्यायची असेल तर देता येत नाही. असं का?
धागा वाचन मात्र केलाय म्हणावे तर.. दर १० मिनिटांनी नव्या प्रतिक्रिया दिसतात.