प्लॅन्चेट
💬 प्रतिसाद
व
विसोबा खेचर
Fri, 04/18/2008 - 11:29
नवीन
हिंदी भाषेबद्दल आम्हालाही प्रेम आणि आदर आहे परंतु मिसळपाव हे मराठी संकेतस्थळ आहे याची जाणीव असू द्यावी...! ;)
तात्या.
- Log in or register to post comments
उ
उदय सप्रे
Fri, 04/18/2008 - 11:52
नवीन
तात्या साहेब,
माफी असावी !
काढून टाकता येईल का? तर माझी विनंती आहे - काढून टाका !
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Fri, 04/18/2008 - 13:46
नवीन
काढून टाकता येईल का? तर माझी विनंती आहे - काढून टाका !
काढून टाकण्याची गरज नाही, परंतु पुढच्या वेळेपासून हे मराठी संस्थळ आहे ही जाणीव असू द्यावी एवढेच आमचे विनंतीवजा सांगणे..!
असो, आमचा मुद्दा समजून घ्यावा व राग मानू नये...
आपला,
तात्या.
- Log in or register to post comments
उ
उदय सप्रे
Sat, 04/19/2008 - 05:18
नवीन
तात्या,
मराठी माणसासाठी कळकळीने काम करणार्या तुमच्यासारख्या माणसावर ठरवून पण राअगावता येणे अशक्य आहे ! मला राग आला नव्हताच उलट माझी चूक लक्षात आली (उशिराने !).....
- Log in or register to post comments