ये मेरी दुनिया नहीं !
💬 प्रतिसाद
व
विदेश
Wed, 04/16/2008 - 16:40
नवीन
प्रत्येक जण "नोटा-डॉलर-यूरो" छापण्याच्या नादात इतका व्यस्त असायचा की त्यासाठी पोटाला पण पूर्ण खायचा नाही!
-म्हणजे काय?
---काही न कळलेला शहाणा.
- Log in or register to post comments
उ
उदय सप्रे
गुरुवार, 04/17/2008 - 05:11
नवीन
माननीय "शहाणे",
म्हणजे असे की, प्रत्येकाला तिकडे आपापला वैयक्तीक खर्च भागविण्यासाठी कंपनी "यूरो" द्यायची आणि महिन्याला अलाऊन्स म्हणून "डॉलर्स" द्यायची , वैयक्तीक "यूरो" मधून खाणे पिणे वगैरे भागविण्याऐवजी कसेतरी अर्धपोटी राहून लोक ते "यूरो" वाचवायचे जेणेकरून भारतात परत आल्यावर त्याचे जास्त "रुपये" होतील !
- Log in or register to post comments
व
विदेश
गुरुवार, 04/17/2008 - 07:48
नवीन
यूरो छापण्याच्या नादात -पेक्षा- यूरो वाचवण्याच्या नादात -असे मी वाचावयास पाहिजे होते.
क्षमस्व!
- Log in or register to post comments