Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

भारत एक खोज

प
परीचा परा
Fri, 04/11/2008 - 16:04
🗣 10 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 7113 views

🗣 चर्चा (10)
ह
हर्शल Fri, 04/11/2008 - 16:26 नवीन
मायाजालावर खालिल विदिओ चेक करा. http://youtube.com/watch?v=vBbSbCczYeM
  • Log in or register to post comments
प
परीचा परा Mon, 04/14/2008 - 10:02 नवीन
हर्शलराव लई बेस काम केलंत... मस्त वाटले व्हिडिओ पाहून {परीच्या प्रतिक्षेत} परा ....
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Fri, 04/11/2008 - 19:36 नवीन
लहान असतांना :-) ही मालिका बघायचो. तेव्हा आधी व शेवटी येणारे चाचा नेहरू आवडायचे. ह्या मालिकेत शिवाजी महाराजांचे काम नसिरुद्दीन शहाने केले आहे. झकास काम केलं त्यांनी. 'डिस्कव्हरी ऑफ इन्डीया' या पुस्तकाचे लेखन पंडीत नेहरूंनी अहमदनगरच्या तुरूंगात असतांना केलं. या पुस्तकात शिवाजी महाराजांबद्दल अनादरपुर्वक उल्लेख होते ज्यावरून त्याकाळी वादंग झाला होता. नीलकांत
  • Log in or register to post comments
र
रामदास Fri, 04/11/2008 - 19:58 नवीन
हे नासदीय सूक्त आहे. संपूर्ण हवे आहे का? अर्थासहित.विश्व निर्मिती ची संकल्पना त्यात मांडली आहे. दुसरा पर्याय असा की शंकर निकम यांचे विश्व चैतन्याचे काल चक्र हे पुस्तक वाचावे.
  • Log in or register to post comments
प
परीचा परा Mon, 04/14/2008 - 11:05 नवीन
अरे रामदासराव द्या की... चांग्ल्या कामासाठी वाट पाहू नये. नासदीय सूक्त माहिती होत असेल तर कोण नाय म्हणेन? पुस्तक नक्की वाचेन.... डोस्क्यात भर पडणार असेन तर कोण नाही म्हणेन. अवांतरः रामदास स्वामि ते काय तुमीच काय? {परीच्या प्रतिक्षेत} परा ....
  • Log in or register to post comments
भ
भाई Fri, 04/11/2008 - 20:03 नवीन
"..नो वयोमापरो यत " हे "..नो व्योमापरो यत" असे हवे होते.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Fri, 04/11/2008 - 20:22 नवीन
या जवाहरलाल नेहरुचा मी तिरस्कार करतो. ज्याची लायकी नसतानाही केवळ काँग्रेसचा एक नेता असल्यामुळे तो देशाचा पंतप्रधान बनला. टिळक,सावरकर,सुभाषचंद्र, भगतसिंग,सुखदेव्,राजगुरु,आझाद सारख्या सच्च्या देशभक्तांच्या पाठीत सुरा भोसकणार्‍या काँग्रेसचाही धिक्कार असो! || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
अ
अघळ पघळ Sat, 04/12/2008 - 21:50 नवीन
नेहरू गांधींचा तिरस्कार असो..राज ठाकरेंचा विजय असो.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 04/12/2008 - 05:45 नवीन
जिस के बल पर तेजोमय है अंबर पृथ्वी हरी भरी स्थापित स्थिर स्वर्ग और सूरज भी स्थिर ऐसे किस देवता की उपासना करें हम हवि देकर वा! सुंदर... परंतु...... वाटले मिसळपावकरांबरोबर वाटून घ्यावा हा आनंद...म्हणून आम्ही लिव्हले हाय... ठीक आहे. परंतु त्याचसोबत आपलीही काही रसग्रहणात्मक टिप्पणी त्यावर केली असतीत तर अधिक बरे झाले असते! मिपावर ह्या प्रकारच्या लेखनाला/कॉपीपेस्टला मनाई आहे. कृपया हे वाचा आणि सहकार्य करा, ही कळकळीची विनंती..! तात्या. -- छ्या! लोकांना स्वच्छ मराठीत लिहिलेल्या सूचना का समजू नयेत याचे सखेद आश्चर्य वाटते! यापुढे 'पुढे ढकललेले' लेखन किंवा नुसतेच कॉपीपेस्ट केलेले लेखन येथून उडवून लावण्याबाबत अत्यंत कठोर व टोकाची भूमिका घ्यावी लागणार असे वाटते!
  • Log in or register to post comments
आ
आर्य Mon, 04/14/2008 - 09:28 नवीन
परीचा परा आणि रामदास ! मी सुधा लहाणपणी ही मालीका फार आवडीने बघायचो ..........आणि याचे आणि गीत तर जीव की प्राण होता. काही वर्षांन पुर्वी ही शोधण्याचा फार प्रयत्नाही केला होता...........आज हे वाचुन मना पासुन आनंद झाला या करीता परीचा परा , रामदास आणि मी.पावला धन्यवाद ! आपला (आभारी) आर्य
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 22 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा