Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

मला काय आवडले?

म
मनापासुन
Fri, 04/11/2008 - 12:12
🗣 13 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5446 views

🗣 चर्चा (13)
म
मनापासुन Fri, 04/11/2008 - 12:15 नवीन
भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग ..... भंगडा पॉप आर्टिस्ट ... भाग १ : स _भडकमकर हे लेटेष्ट
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 04/11/2008 - 12:35 नवीन
धत तेरीकी! तुम्ही जी यादी दिली आहे त्यावरून तुम्हाला सगळंच आवडलंय की! ;) तात्या.
  • Log in or register to post comments
श
श्री Fri, 04/11/2008 - 14:50 नवीन
करा विडंबन किंवा चारोळ्या !!!! मदनबाण हा दुवा कसा काय विसरलात हो.
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Fri, 04/11/2008 - 15:08 नवीन
बाय -आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
म
मनापासुन Fri, 04/11/2008 - 15:17 नवीन
अरे असे एकेक नका देउ दिल्ले दान... घेतले दान... :आजानुकर्ण करा विडंबन किंवा चारोळ्या : मदनबाण असे लिस्ट प्रमाणे द्या ना अगदी मनापासुन
  • Log in or register to post comments
व
विदेश Fri, 04/11/2008 - 16:25 नवीन
एकदम्बेष्ट वाटणारे मस्त साहित्याचे उल्लेख एकाच जागेवर आहेत की !---मिपा वर
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Fri, 04/11/2008 - 17:47 नवीन
अरेच्च्या, माझे एकही लिखाण नाही ह्यात. :( त्याने काय फरक पडतो म्हणा. मी काही इथले लेख/चर्चा वाचणे बंद करणार नाही. आणि प्रतिक्रियाही लिहिणारच. :) आणि हो, पुढेही माझे थोडेथोडके लिखाण इथे टाकून तुम्हाला वाचायला देणार. :D अरे हो, खरे तर सध्या जास्त वाचन होत नाही म्हणून वरीलपैकी बहुतेक लेख अजून पूर्ण वाचले नाहीत. आता तर वाचलेच पाहिजेत. तुम्ही इथेच त्यांचे दुवे दिले असते तर शोधण्याचे कष्ट नसते पडले मला. ;) (स्वगतः देवदत्ता, लवकरच तुझे भात्यातले बाण काढ. बाण नेहमीच नाही लागला तरी चालेल, धनुर्विद्या तर येईल.) (वरील प्रतिक्रिया मी स्पर्धात्मक दृष्ट्या दिली नाही आहे हो. आपले सहज लिहिले :) ) येथील माझ्या आवडत्या लेखांची यादी लवकरच. द्यायची गरज आहे का? खरे तर विदेश ह्यांनी लिहिल्याप्रमाणे एकदम्बेष्ट वाटणारे मस्त साहित्याचे उल्लेख एकाच जागेवर आहेत की !---मिपा वर
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 04/14/2008 - 06:44 नवीन
सर्वश्री "मनापासून" साहेब, आपण मनापासून मिपावर येता, मनापासून आवडीने सर्व साहित्य वाचता आणि त्यवर मनापासून मोकळ्या ढाकळ्या प्रतिक्रिया देता त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद ... इथे लिहलेले साहित्य तर चांगले असतेच पण काही "चकाट्या पिटायचे विषय आणि त्याला पडलेले प्रतिसाद " याला आपण विसरू शकत नाही. मी तर म्हणतो की लिहलेल्या लेखापेक्षा असे विषयच चघळायला उत्तम, अनेक नव्या आयडिया मिळतात त्यातून ... सांगायचेच म्हतले तर, डांबिसकाकांचे .., पोरि कशा पटवाव्यात ? अभिजीतचे ..... तसल्या नजरा !!! विजूभाऊंचे .... चहा वरदाचे .... ऑफीसमधला टाईमपास, तुम्ही काय जेवलात सर्कीटची .... झटपट पाककॄती विनोबांचे ... मराठी माणूस, राज ठाकरे इत्यादी .... मला वाटते हेच सर्वोत्तम, बाकी तर आहेच ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Mon, 04/14/2008 - 08:39 नवीन
अगदी मनापासून आवडलेले एकाच ठिकाणी,वा काय मस्त उपक्रम आहे. आम्हाला मनापासून आवडलेले... चहा:विजुभाऊ एप्रिल फळ:विजुभाऊ चकाट्या पिटायला या:पिवळा डांबीस मिसळपाव खादाडी संभेलन-एक कल्पनाविलास:छोटा डॉन लोणचं:प्राजु आतले आणि बाहेरचे:नीलकांत कंदिल:आम्बोळी दिल्ले दान-घेतले दानः अजानुकर्ण भडकमकरांचे करियर गायडंस वर्ग्:स. भडकमकर करा विडंबन किंवा चारोळ्या !!!! :मदनबाण स्पिन अ यार्न : विजुभाऊ !! मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तःबखर :विजुभाऊ बेंगलोर आख्यान:छोटा डॉन मी जर "हा" असतो तर :छोटा डॉन ती आली, तिने पाहिलं .. आणि तिने जिंकलं....:प्राजु सांज-प्राजु IT वाले...तुमच्या चष्म्यातून..आमच्या चष्म्यातून.:धमाल मुलगा विडंबनः चाळीमधल्या खोलीमधली राजा आणिक राणी :अविनाश ओगले ऑफीसमधे कामनसल्यावर तुम्ही काय करता.... :स्वाती राजेश मी जर "हा" असतो तर ......... मिसळपाव स्पेशल: छोटा डॉन || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 04/14/2008 - 18:32 नवीन
माझी फजीती :ध मु. शाळेतील गमती जमती :स्वाति राजेश सूर्यास्त :सर्वसाक्षी तात्या ,मनोगतावर परतला....!!! : प्रा.डॉ.दिलीप बिरुटे मेड इन चायना'पाठीमागचे रहस्य यात आहे :मीनल चारशे रुपायांची खुर्ची! : विसोबा खेचर संस्कृत १: सृष्टीलावण्या
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 04/22/2008 - 10:50 नवीन
तात्या ही लिस्ट "वाचकांची आवड" अ॑सा काही दुवा करुन त्यावर ठेवता येईल का? लोकाना जुने चांगले लेख सहज उपलब्ध होउ शकतील
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 04/22/2008 - 10:54 नवीन
कल्पना चांगली आहे, नीलकांतला सांगतो... तात्या.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 04/23/2008 - 08:56 नवीन
आझमचाचा! श्रावण मोडक
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 22 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा