Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

(...लवकर ये!)

च — चतुरंग, Tue, 04/08/2008 - 20:13

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6262 views

💬 प्रतिसाद
प
प्राजु Tue, 04/08/2008 - 21:01 नवीन
ओरिजिनल कवितेपेक्षा आवडली आणि... खरंच बर्फ, मदिरेला विनवतो आहे हे डोळ्यांपुढे आणले... तर आपण केलेली शब्दरचना .. केवळ अप्रतिम!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चित्तरंजन भट Wed, 04/09/2008 - 23:00 नवीन
ओरिजिनल कवितेपेक्षा आवडली आणि... खरंच बर्फ, मदिरेला विनवतो आहे हे डोळ्यांपुढे आणले... तर आपण केलेली शब्दरचना .. केवळ अप्रतिम!! प्राजुताई, ओरिजिनल कवीशी काही खुन्नस आहे का तुमची? त्यांनी प्रतिकूल प्रतिसाद तर दिला नव्हता ना तुमच्या एखाद्या कवितेला? प्रतिसाद शोधून बघावे लागतील, बघता येतील. असो. मूळ कवितेला प्रतिसाद न देता विडंबनाची वारेमाप आणि धोरणी स्तुती करणारी एक जळकुकडी तुटपुंजी काव्यछाकटी व्यक्ती माझ्या पाहण्यात आहे. तिनेच प्रतिसाद दिला की काय असे क्षणभर वाटले! असो. चालू द्या टाइमपास. एकंदरच हा प्रतिसाद म्हणजे हसून हसून पुरेवाट! ( चतुरंग, ह्याचा अर्थ विडंबन टाकाऊ आहे (माझ्या मते) असे नाही. छानच आहे.) पण अप्रतिम बिप्रतिम फार जास्तच होते आहे. अर्थात कुणी चण्याफुटाण्यांना कॅवियार म्हटले तर कुणाच्या पोटात दुखायला नको, हे देखील मला मान्य आहे. अवांतर होतकरू काव्यरसिकांनी स्वतःला कवी समजून विरंगुळ्यासाठी चार कविता करणे ठीकच आहे. रिकाम्या वेळेचा सदुपयोग याहूनही चांगला होऊ शकतो असे काही म्हणतील. पण मला तसे वाटत नाही. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. "स्वादुपाकाने फदफदणाऱ्या कविता पाडणाऱ्या काव्यपिसाट घरेलू कवयित्री " ह्या विषयावर पीएचडी करण्याचा माझ्या एका मित्राचा विचार आहे. त्याचे ऍबस्ट्रॅक्ट मिळाले तर इथे टाकीन म्हणतो. तूर्तास एवढेच.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 04/09/2008 - 23:15 नवीन
( चतुरंग, ह्याचा अर्थ विडंबन टाकाऊ आहे (माझ्या मते) असे नाही. छानच आहे.) पण अप्रतिम बिप्रतिम फार जास्तच होते आहे. अर्थात कुणी चण्याफुटाण्यांना कॅवियार म्हटले तर कुणाच्या पोटात दुखायला नको, हे देखील मला मान्य आहे. तुझ्या भावना समजल्या. धन्यवाद! कोणी कशी प्रतिक्रीया द्यावी हे लेखकाच्या हातात नसतेच. पण ती प्रतिक्रीया कशी घ्यायची हे मात्र असते, त्याप्रमाणे मी ती घेतलेली आहे. (माझ्या भाषेत मी ह्याला 'फॅक्टर लावणे' म्हणतो. जसे (x/y). म्हणजे x आणि y च्या किमती तुम्हाला हव्या तशा घेता येतात!;) (अवांतर - पंचपक्वान्ने जेवून पोट भरले की काही नकोसे वाटते, जसे दादांची गझल वाचून आलात तर बाकी एकदम बकवास वाटते, कधीकधी फार भूक लागलेली असली की चणे फुटाणेही अमृतासमान भासतात, तसेच काहीसे ह्या विडंबनाबाबत झाले असावे!;) चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 04/10/2008 - 21:02 नवीन
आपला गैरसमज झाला आहे. मला विडंबन जास्ती आवडले याचा अर्थ ओरिजिनल कविता वाईट आहे असा होत नाही. मला विडंबन जास्ती आवडले... इतकाच त्याचा अर्थ आहे. कारण ते थिम थोडी वेगळी घेऊन लिहिलेले आहे. नेहमीचे विडंबन नाही. बाकी ओरिजिनल कविताही तितकीच चांगली आहे... यात दुमत नाही. तेव्हा गैरसमज नसावा. माझा कोणावरही राग अथवा लोभ नाही. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सुशील Fri, 04/11/2008 - 05:06 नवीन
बाकी ओरिजिनल कविताही तितकीच चांगली आहे... तितकीच चांगली आहे?? अरे मग मूळ कवतेपेक्षा विडंबन चांगले आहे कसे काय म्हणालात प्राजुताई? आता उगीचच सारवा सारवी करताय ना?
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 04/08/2008 - 22:56 नवीन
आणि सहज शब्दयोजना यांमुळे विडंबन आवडले. विडंबनातील विषयाच्या बाबतीत काहीही न बोललेलेच बरे, नाहीतर तिरक्या खेकड्याची वगैरे अवहेलना विनाकारण आणि अक्षरशः कुणाकडूनही (!) माथी येते. असो. पुढील रचनेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 04/08/2008 - 23:00 नवीन
आणि तो तिथे फिट्ट बसतोय असे वाटले म्हणून विडंबन प्रकाशण्याचे धाडस केले! अन्यथा विषयातल्या तोचतोच पणामुळे रटाळ झाले असते.;)! धन्यवाद! चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी Wed, 04/09/2008 - 05:20 नवीन
डोळ्यापुढे चित्र उभे राहिले! विडंबन आवडले. (धक्का तंत्र इथे वापरले असते तर अधिक प्रभावी ठरले असते का? )
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 04/09/2008 - 06:38 नवीन
चतुरंगशेठ, डोळ्यापुढे चित्र उभे राहिले! विडंबन आवडले. धक्का तंत्र इथे वापरले असते तर अधिक प्रभावी ठरले असते ! (ऑनदरॉक्स कोला पिणारा)केशवसुमार
  • Log in or register to post comments
ठ
ठणठणपाळ Wed, 04/09/2008 - 17:52 नवीन
धक्क्याने ग्लास पडून फुटायची भीती वाटली असेल त्यांना!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 04/09/2008 - 16:22 नवीन
धक्का तंत्र वापरायची चांगली संधी गमावली खरी;((! चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 04/09/2008 - 05:21 नवीन
रिमझिम तू माझ्यावर; लवकर ये ! हो माझी 'ग्लेनफिडिच'; लवकर ये ! हे मस्त! :)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 04/09/2008 - 16:24 नवीन
चतुरंग
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 04/09/2008 - 16:31 नवीन
विडंबन चावून चोथा झालेल्या विषयावर असूनही मजेदार कल्पना आणि समर्पक शब्दयोजना यामुळे आवडले. स्वाती
  • Log in or register to post comments
ठ
ठणठणपाळ Wed, 04/09/2008 - 17:56 नवीन
अप्रतिम शब्दरचना. कविता एकदम प्रोफेशनल कवीच्या कवितेसारखी फक्कड जमली आहे.
  • Log in or register to post comments
ब
बाजीराव Wed, 04/09/2008 - 18:42 नवीन
विडंबन चावून चोथा झालेल्या विषयावर असूनही मजेदार कल्पना आणि समर्पक शब्दयोजना यामुळे आवडले. स्वाती मद्य हा विषय `चावून चोथा' कसा काय होऊ शकतो?
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 22 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा