Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • राजस्थानची रोजनिशी : २ : सिटी पॅलेस, जंतर मंतर, हवा महल
  • दरम्यान
  • दोसतारः शाळेत लग्न लागते २
  • संध्येच्या व्याकूळ छाया.
  • राजस्थानची रोजनिशी : १ : गलताजी मंदिर आणि चोखी धानी
  • मुर्डेश्वर भेट, उत्तर कर्नाटक
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ५: मुन्सियारीतून केलेलं आकाश दर्शन
  • ‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी(ऐसी अक्ष्ररे-४०)
  • खाडीवरचे दिवस!!
  • गोकर्ण भेट, उत्तर कर्नाटक
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

वासंतिक पेय

स
स्वाती दिनेश
Tue, 04/08/2008 - 08:53

  • Log in or register to post comments
  • 8888 views


वाचनखूण लावा
| 8888 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
ब
बेसनलाडू Tue, 04/08/2008 - 09:01 नवीन
वासंतिक पेयाची (पण त्याला 'पन्हे'च नाव शोभते, इतर कोणतेही नाही ;) )नुसती कृती वाचून आताच्या आता करून प्यावेसे वाटू लागले आहे. चार दिन की देरी और ये सब नवाबी ठाट सामने हाजिर होंगे! (प्रवासी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 04/08/2008 - 15:31 नवीन
चार दिन की देरी और ये सब नवाबी ठाट सामने हाजिर होंगे! हेच म्हणते आहे.... बे.ला. तू १४ ला जाणार ना? मी १३ लाच... टुकटुक.. तुझ्या आधीच एक दिवस... :))) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 04/08/2008 - 20:53 नवीन
अगं प्राजुताई, मीच तुझ्या आधी एक दिवस निघतोय .. १२ ला .. मुंबईत १४ ला पहाटे पोचणार :) (शीघ्रप्रवासी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 04/08/2008 - 09:01 नवीन
हां! आत्ता कसं, अगदी वसंताचं आगमन झाल्यासारखं वाटतंय! :) स्वाती, चिअर्स! मला दुसर्‍या प्रकारचे पन्हे अधिक आवडते! तेही गूळ घातलेले! क्या बात है.... समस्त मिपाकरांना वसंतोत्सवाच्या शुभेच्छा! तात्या.
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 04/08/2008 - 09:08 नवीन
पाककृती आणि लेखाचं शीर्षक दोन्ही आवडले.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 04/08/2008 - 09:32 नवीन
'कैर्‍या किसून कोळाव्यात' म्हणजे काय ते कळले नाही. किसून पाण्यात किती वेळ ठेवायच्या?
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 04/08/2008 - 10:02 नवीन
चिंच कोळतो ना तशा पाण्यात कोळायच्या कैर्‍या त्यासाठी पाण्यात १० एक मिनिटे ठेवल्या तरी पुरे आणि मग दाबून दाबून कीस काढायचा आणि ते पाणी गाळायचे.जो कीस उरतो तो आमटीत इ. घालता येतो किवा सावलीत वाळवून आमचूरासारखा वापरता येतो.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 04/08/2008 - 20:43 नवीन
धन्यवाद स्वाती दिनेश, खरेपाहता चिंचेचा कोळ, किंवा एखाद्याला कोळून पिणे वगैरे वाक्य प्रचारांवरून अंदाज बांधायला हवा होता. पण नाही, डोकं चाललंच नाही.
  • Log in or register to post comments
अ
अन्जलि Tue, 04/08/2008 - 13:40 नवीन
मराथि लिहिने जमत नहि कसे लिहवे ते सन्गअल का?
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 04/08/2008 - 15:16 नवीन
अंजली,मिसळपावच्या मुखपृष्ठावर डावीकडील कोपर्‍यात टंकलेखन सहाय्य असे लिहिले आहे,तेथे टिचकी मारा(म्हणजे क्लिक करा). तसेच त्याच्याच थोडे वर लिहिण्याची पध्दत आहे,ती वापरून तुमचा 'आय डी' देवनागरीत करता येईल. शुभेच्छा! स्वाती
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 04/08/2008 - 15:24 नवीन
तोंडाला पाणी सुटले! आणि जोडीला कैरीची डाळ हवीच!
  • Log in or register to post comments
व
वरदा Tue, 04/08/2008 - 15:33 नवीन
कैरी उकडली की एक विशिष्ठ वास येतो तो काही जणांना आवडत नाही अगदी खरं मला नाही आवडत तो वास...आता हे करुन पाहते...मस्त आयडीया आहे....
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Tue, 04/08/2008 - 15:44 नवीन
नावावरूनच आकर्षक दिसते..... नक्की करून पाहीन, पण मी साखरेऐवजी गुळ घालेन कारण कैरी आणि गुळ हे काँबिनेशन जास्त चवदार लागते, असे माझे मत..
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Tue, 04/08/2008 - 16:12 नवीन
काय योगा योग.. आज सकाळी डाळ आणि पन्हे या उत्तम पाककृती वाचल्या..आणि..... संध्याकाळी घरी येऊन बघतो तर काय..चमचमीत डाळ आणि ठंडगार पन्हे समोर हजर.. टूक टूक.. (तृप्त)केशवसुमार
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 30 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 42 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 44 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 46 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 50 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: भालचंद्र लिमये
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 18:58
  • सदस्य: निमी
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 13:17
  • सदस्य: महिरावण
    नोंदणी: Fri, 06/23/2023 - 10:47
  • सदस्य: पंचक
    नोंदणी: Mon, 06/19/2023 - 19:37
  • सदस्य: पाव्हणं
    नोंदणी: Sun, 06/04/2023 - 15:06
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा