Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

(इतिहास)

क — केशवसुमार, Sun, 04/06/2008 - 21:30

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4902 views

💬 प्रतिसाद
ब
बेसनलाडू Sun, 04/06/2008 - 21:31 नवीन
:) (:))बेसनलाडू
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sun, 04/06/2008 - 21:37 नवीन
वाटच पाहत होतो तुझ्या विडंबनाची. अगदी फर्मास झालंय बघ. खिडकीतुनी तिच्या मी वाकून पाहिले की थोबाड सजवते ती नक्की किती थराने हे लईच बेस ;) || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 04/07/2008 - 01:01 नवीन
टाळायचे कुणाला, मज हेच आठवेना? चाळून पाहिल्या मी पोरी क्रमाक्रमाने हा क्रम तर जबरदस्त आहे..... (कुठलाही पूर्व इतिहास नसलेला) मदनबाण
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 04/07/2008 - 01:09 नवीन
(अवांतर - एक शंका - धिटाने? असा शब्द बरोबर आहे का) चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 04/07/2008 - 06:10 नवीन
टाळायचे कुणाला, मज हेच आठवेना? चाळून पाहिल्या मी पोरी क्रमाक्रमाने आतून येत आहे आवाज हा कशाचा? पोटात गुरगुरावे अत्ताच हे कशाने? मस्त! :)
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 04/07/2008 - 07:04 नवीन
आवडले!!
  • Log in or register to post comments
अ
अविनाश ओगले Mon, 04/07/2008 - 16:35 नवीन
मस्त....
  • Log in or register to post comments
ठ
ठणठणपाळ Mon, 04/07/2008 - 18:39 नवीन
केशवसुमार, तुमच्याकडे काय विडंबनाचं मशीन आहे वाटतं? अहो, एक तरी कविता तशीच राहू द्या. तरी पण हे विडंबन चांगलं जमलं आहे.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 04/07/2008 - 19:10 नवीन
आयला विडंबनासाठी एखादं "ग्रॅमी अवॉर्ड" ठेवलं आणि ते तुम्हाला नाही मिळालं तर तिच्यायला खूनकी नदीया बहैंगी ... आणि हे काय नविन काढलतं ? स्वताच एखादी गजल लिहायची आणि लगेच त्याच विडंबन हजर ... असो. मज्जा येतीय . लगे रहो ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Tue, 04/08/2008 - 05:32 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार! (आभारी) केशवसुमार
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 22 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा