Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

चैत्रामधले मैत्र!

अ — अशोक गोडबोले, Sun, 04/06/2008 - 16:09

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2998 views

💬 प्रतिसाद
व
विसोबा खेचर Sun, 04/06/2008 - 17:13 नवीन
वा गोडबोलेसाहेब! केवळ अप्रतिम कविता... वैराग्याचा वसंत फुलवी ज्ञानेश्वर माउली वसंत वीरांचा सजवाया जगदंबा पावली नकोच आम्हा विजय पाशवी क्रूर रक्तरंजित नकोच दुबळ्या अश्रापांच्या आक्रोशाचे गीत किल्ल्यावरुनी रायगडाच्या तोफांचे चौघडे ग्वाही देती आज मराठी पाऊल पडती पुढे या ओळी अतिशय आवडल्या. सुंदर...! गोडबोलेसाहेब, आपल्यालाही गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा! अवांतर - आपली कविता वाचून आपल्या घरी फोन केला होता, परंतु आजच आपले पनवेलात ज्ञानेश्चरीवर प्रवचन आहे असे काकूंकडून कळले. असो, सवडीने केव्हातरी पनवेलात आलो की आपली भेट अवश्य घेईन.. तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 04/08/2008 - 18:35 नवीन
अतिशय सुंदर वर्णन. कविता खूप आवडली. शब्दरचना आणि योजना अप्रतिम. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 04/08/2008 - 18:04 नवीन
अशोकराव, आपल्या काव्याच्या उंच गुढीने मन उल्हसित झाले, धन्यवाद! चतुरंग
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 23 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 27 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 30 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा