Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • चालू घडामोडी: मार्च २०२६ / चैत्र १९४८
  • राजस्थानची रोजनिशी : ४ : पत्रिका गेट, अल्बर्ट हॉल, इसरलाट
  • एका रेषेत सहा ग्रह?
  • किंमत प्रणाली - भाग १
  • उद्याच्या मभागौदि (#) ची कविता
  • "गाॅसिपिंग" याने की "कुचाळक्या"..
  • राजस्थानची रोजनिशी : ३ : आमेर, नाहरगड
  • साधी सुकी भेळ
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ६: मुन्सियारीतला ट्रेक आणि थरारक जीप प्रवास
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

चिकन कॅफ्रियल

प
प्रभाकर पेठकर
Sat, 04/05/2008 - 19:32

  • Log in or register to post comments
  • 6504 views


वाचनखूण लावा
| 6504 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
स
स्वाती राजेश Sat, 04/05/2008 - 21:19 नवीन
बहुतेक स्टार्टर दिसते? हीच जर ग्रेव्हीत केली तर मला वाटते कि भात व नान बरोबर सुद्धा छान लागेल. करून पाहीन.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 04/06/2008 - 15:27 नवीन
ग्रेव्ही साठी कांदा आणि टोमॅटो वाढवावे लागेल. म्हणजे त्या प्रमाणात इतर साहित्यही वाढवावे. पण मला वाटते ही पाककृती आहे तशीच मिरची, कोथिंबीर, पुदीना, लिंबू आणि तेलाच्या चवीने समृद्ध छान आहे.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 04/06/2008 - 09:07 नवीन
वा पेठकरशेठ... अप्रतिम पाकृ आणि अप्रतिम फोटो...! तसेच, ड्रिंक्स बरोबर चखना म्हणूनही मस्त आहे. लाख रुपये की बात! :) आपला, (ग्लेन मोरांजीप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 04/06/2008 - 09:12 नवीन
अहो काय धडाधड मस्त मस्त पाककृती देता आहात आणि त्यात फोटो सुध्दा झकास!प्रॉब्लेम एवढाच की आधी कोणती करायची हे सुध्दा ठरवता येत नाहीये.. सगळ्याच मस्त आहेत..:) स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 04/07/2008 - 09:31 नवीन
कुठली - कुठली पाककृती बनवून पाहिली ?कशी झाली? ह्यावरही चर्चा व्हावी....
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 19 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 31 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 33 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 35 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 38 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: दिप्ती हिंगमिरे
    नोंदणी: Sat, 03/02/2024 - 22:27
  • सदस्य: Amol Sanas
    नोंदणी: Sat, 11/18/2023 - 16:06
  • सदस्य: Narmade Har
    नोंदणी: Wed, 11/15/2023 - 19:53
  • सदस्य: SHRIPAD DAMODH…
    नोंदणी: Fri, 09/22/2023 - 13:14
  • सदस्य: स्नेहा.K.
    नोंदणी: गुरुवार, 08/24/2023 - 04:22
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा