Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

आई समीप येता

अ — अजय जोशी, Sat, 04/05/2008 - 17:58

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4859 views

💬 प्रतिसाद
L
llपुण्याचे पेशवेll Sat, 04/05/2008 - 18:26 नवीन
आईमुळेच पाही || आईपुढेच नम्र आईपुढे कृतज्ञ | नमतो इथेच तोही सर्वांहुनि सर्वज्ञ || या ओळी तर एकदम उत्तम आहेत बघ. छान कविता आहे. अशाच अजून येऊद्या. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Sat, 04/05/2008 - 18:26 नवीन
आईमुळेच पाही || आईपुढेच नम्र आईपुढे कृतज्ञ | नमतो इथेच तोही सर्वांहुनि सर्वज्ञ || या ओळी तर एकदम उत्तम आहेत बघ. छान कविता आहे. अशाच अजून येऊद्या. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 04/05/2008 - 19:37 नवीन
श्री. अजय जोशी, फार सुंदर कविता लिहीली आहे तुम्ही. अभिनंदन. त्या माऊलीस जरूर दाखवा.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sat, 04/05/2008 - 19:51 नवीन
अजयराव अप्रतिम कविता. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! जगतात राम नाही आईशिवाय काही | सौंदर्य सृष्टी जगती आईमुळेच पाही || आईपुढेच नम्र आईपुढे कृतज्ञ | नमतो इथेच तोही सर्वांहुनि सर्वज्ञ || खरं आहे || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
फ
फटू Sat, 04/05/2008 - 20:45 नवीन
जगतात राम नाही आईशिवाय काही | सौंदर्य सृष्टी जगती आईमुळेच पाही || छान आहे कविता....
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 04/05/2008 - 20:47 नवीन
कविता ठीक वाटली! त्यात ममत्वापेक्षा, आपुलकीपेक्षा छापिलपणा जास्त वाटला.. फक्त, नमतो इथेच तोही सर्वांहुनि सर्वज्ञ || या ओळी जरा बर्‍या वाटल्या, वेगळ्या वाटल्या! आपला, (मातृभक्त) तात्या.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 04/06/2008 - 01:10 नवीन
आईस पुत्र वाटे हृदयामधील प्राण || जगतात राम नाही आईशिवाय काही | कविता आवडली. मदनबाण
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 04/06/2008 - 03:25 नवीन
प्रासादिक रचना! चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मीनल Sun, 04/06/2008 - 13:35 नवीन
लहान शब्द समुहातली उत्कट विचारांची कविती आहे . मला वाटते आई हीच निस्वःर्थी प्रेम करू शकते. पत्नी नाही.निदान प्रत्येक वेळी तरी नाही. मीनल.
  • Log in or register to post comments
ध
धनश्रीदिनेश गुरुवार, 04/10/2008 - 17:14 नवीन
अतिशय सुन्दर ,
  • Log in or register to post comments
अ
अजय जोशी Sun, 04/20/2008 - 06:17 नवीन
प्रतिक्रिया देणा-या सर्वांना मनापासून धन्यवाद. (आपला पुणेरी) अ. अ. जोशी
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 22 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा