Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

संडे स्पेशल(पुरणपोळी )

स
स्वाती राजेश
Sat, 04/05/2008 - 15:16

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 14406 views

💬 प्रतिसाद
अ
अभिता Sat, 04/05/2008 - 18:21 नवीन
कनकेत २चमचे रवा घालावा. लातायाला बरि पदते.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sat, 04/05/2008 - 18:28 नवीन
लातायाला बरि पदते. अना ताई/दादा जरा टंकलेखन साहाय्य पहा की. म्हंजी आमाला बी वाचायला सोप्पं जाईल. || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Sat, 04/05/2008 - 21:11 नवीन
पुढच्यावेळी नक्की रवा घालून पाहीन गं.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 04/05/2008 - 19:04 नवीन
पाककृती छान दिली आहे. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 04/05/2008 - 20:52 नवीन
वा स्वातीताई, मिपावर गुढीपाडव्याचा नेवेद्य आपण तुमच्या पुरणपोळीचाच दाखवू! :) तात्या.
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Sat, 04/05/2008 - 21:14 नवीन
तात्या, विचार केला पुरणपोळी ने सर्वांचे तोंड गोड करूया!!!! आणि नविन वर्षाची सुरवात करूया. अवांतरः उद्या भारतात सर्वांकडे पुरणपोळी असणारच आहे तरी लिहीली कृती.
  • Log in or register to post comments
व
वरदा Wed, 04/09/2008 - 19:35 नवीन
पुरणयंत्र नसेल तर काय करायचं? आणि ती कणीक बुडेल इतकं तेल घालून ठेवायचं का? पुस्तकात असं लिहिलय्....तू तेल कुठलं वापरतेस? रोज घरात ऑलिव्ह ऑईल वापरते मी त्यामुळे मला आणावं लागेल तेल्...पीनट ऑईलच हवं का?
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश गुरुवार, 04/10/2008 - 12:50 नवीन
पुरणयंत्र नसेल तर मी मिक्सर किंवा हँडब्लेंडर चा उपयोग करते. पण त्यासाठी हरभराडाळ चांगली शिजली असली पाहिजे. मी इंडियात शेंगदाणा तेल वापरते.पण इथे सनफ्लॉवर वापरते. कणिक बुडेल इतके तेल घालत नाही पण त्याचा बेस तरी तेलात बुडेल इतके घालते.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी गुरुवार, 04/10/2008 - 10:33 नवीन
स्वातीताई, ३ वाट्यांपैकी पाव वाटी तेल कणिक भिजवायला वापरले तर उरलेले सर्व २-३/४ वाट्या तेल कणिक तिंबताना वापरावे का? पाककृती छान सोपी वाटते. नाहीतर पुरणपोळी म्हटल्यावर संकट आल्यासारखे वाटते. आता नाही वाटणार. नक्की करून बघणार.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार गुरुवार, 04/10/2008 - 10:44 नवीन
३/४ वाटी म्हणजे तीन चथुर्तांश वाटी , पाऊण वाटी ....३ किंवा ४ वाट्या नसावे.. असे वाटते..
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश गुरुवार, 04/10/2008 - 12:52 नवीन
मी तीन चतुर्थांश वाटी म्हटले.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी गुरुवार, 04/10/2008 - 12:57 नवीन
आले लक्षात :)
  • Log in or register to post comments
व
वरदा गुरुवार, 04/10/2008 - 13:50 नवीन
मनस्वी म्हणते तशी अशी पाहिल्यावर सोप्पी वाट्टेय करायला...करुन पाहीली पाहीजे सवडीने... तू म्हणतेस तसा उपकरणांचा एक थ्रेड चालू करते..मग मला मिक्सर कुठला वापरतेस ते सांग....
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 43 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 55 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 59 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा