Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

तेव्हा आई तुझी खूप आठवण येते

फ — फटू, Sat, 04/05/2008 - 09:13

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 36774 views

💬 प्रतिसाद
म
मीनल Sat, 04/05/2008 - 14:41 नवीन
खूप छान आहे . नेहमी रिकाम्या घरट्यात असलेल्या आईचे वर्णन वाचण्यात येते. इथे उडून गेलेल्या पिल्लची मनस्थिती वर्णन केली आहे. खूप रिऍलिस्टीक आहे. तरूणपणात भावना कितीही ख-या असल्या तरी प्रर्द शित न करण्याकडे कल असतो,मुलांचा.मुली रडून गोंधळ घालतात .बिन्धास्तपणे. या कवितेते तीच भावना उघड केली आहे. कुणाही आईच्या डोळ्यात आसव आणेल अशी कविता आहे .
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sat, 04/05/2008 - 17:08 नवीन
अप्रतिम कविता.अगदी मनापासून आवडली. तरूणपणात भावना कितीही ख-या असल्या तरी प्रर्द शित न करण्याकडे कल असतो,मुलांचा.मुली रडून गोंधळ घालतात .बिन्धास्तपणे. या कवितेते तीच भावना उघड केली आहे. हेच म्हणतो || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 04/05/2008 - 15:07 नवीन
पंख फुटल्यावर प्रत्येक पाखराला आकाशी झेप तर घ्यावीच लागते दमून जातो जेव्हा जीव पिल्लाचा तेव्हा आई तुझी खूप आठवण येते खरच..... (आईचे कोकरु) मदनबाण
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 04/05/2008 - 15:34 नवीन
ही कविता त्या माऊलीच्या दृष्टीस पडू नये, हीच देवाचरणी प्रार्थना.
  • Log in or register to post comments
च
चेतन Sat, 04/05/2008 - 15:38 नवीन
सुदंर वर्णन आरक्त चेह~याने सांज ढळते अन् पाखरांची किलबिल होते घराकडे मी परतत असताना आई तुझी खूप आठवण येते (होम सीक) चेतन
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 04/05/2008 - 17:25 नवीन
अरे पुरुषांना रडायचा अधिकार देणारी आईच असते! तिच्याजवळ मनमोकळे पणाने रडता येते तसं कुठेही रडता येत नाही हे खरं. फारच नशीबवान असाल तर बायकोजवळ रडू शकता पण आई ती आईच! साधी, सरळ, सुंदर कविता थेट आत जाऊन भिडली. अभिनंदन. (अवांतर - तू कुठे आहेस? अमेरिकेत की आणखी कुठे?) चतुरंग
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Sat, 04/05/2008 - 18:29 नवीन
आजही इथे साता समुद्रापार आई कधीतरी डोळे भरून येतात अन् पापण्यात तुझी मूर्ती उभी राहते तेव्हा आई तुझी खूप आठवण येते सुंदर कविता आहे र... (काहीशा अशाच अनुभवातून जाणारा) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Sat, 04/05/2008 - 18:29 नवीन
आजही इथे साता समुद्रापार आई कधीतरी डोळे भरून येतात अन् पापण्यात तुझी मूर्ती उभी राहते तेव्हा आई तुझी खूप आठवण येते सुंदर कविता आहे र... (काहीशा अशाच अनुभवातून जाणारा) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 04/06/2008 - 04:35 नवीन
आजही इथे साता समुद्रापार आई कधीतरी डोळे भरून येतात अन् पापण्यात तुझी मूर्ती उभी राहते तेव्हा आई तुझी खूप आठवण येते वा! खूप सुंदर, साधी सोपी अन् बोलकी कविता...! तात्या.
  • Log in or register to post comments
ग
गोट्या (verified= न पडताळणी केलेला) Sun, 04/06/2008 - 06:24 नवीन
आजही इथे साता समुद्रापार आई कधीतरी डोळे भरून येतात अन् पापण्यात तुझी मूर्ती उभी राहते तेव्हा आई तुझी खूप आठवण येते ................... राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 04/06/2008 - 13:03 नवीन
अभिप्रायांशी सहमत आहे. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
स
सचिन गुरुवार, 04/10/2008 - 19:48 नवीन
पंख फुटल्यावर प्रत्येक पाखराला आकाशी झेप तर घ्यावीच लागते दमून जातो जेव्हा जीव पिल्लाचा तेव्हा आई तुझी खूप आठवण येते अक्षरशः मनातले बोललात ! डोळ्यात अश्रू उभे राहिले ! जर अशी भावना खरच आईसमोर मला व्यक्त करता आली तर.... (आईपासून दुरावलेला) सचिन
  • Log in or register to post comments
H
hemali Tue, 04/15/2008 - 06:17 नवीन
ह्रदय्स्पर्शी
  • Log in or register to post comments
व
विदेश Tue, 04/15/2008 - 11:48 नवीन
घराकडे मी परतत असताना आई तुझी खूप आठवण येते खरं आहे-पण काळजी नको, कुठतरी वाचलेलं आठवत.. ज्याच्या घरी आहे आई, सारी सुखे त्याच्या पायी!
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Tue, 04/15/2008 - 14:33 नवीन
पंख फुटल्यावर प्रत्येक पाखराला आकाशी झेप तर घ्यावीच लागते दमून जातो जेव्हा जीव पिल्लाचा तेव्हा आई तुझी खूप आठवण येते खरं आहे हो अगदी खरं आहे. खुप छान केलीये ही कविता. नीलकांत
  • Log in or register to post comments
अ
अन्जलि Wed, 04/16/2008 - 14:23 नवीन
sorry marathit lihayala avadle asate pan marathi typing yet nahi kavita khup touchi hoti dolyamadhe pani ale. ata mala kalte ahe mazya mulana kase vatat asel karan mazi don mule servicesathi ani shiknyasathi dur rahatat. kavita vachun kalale tyana sarkha aila phone karavasa ka vatto ani te kiti miss kartat. thank you. me hya bhavana lakshat thevin.
  • Log in or register to post comments
ग
गावठी Wed, 04/16/2008 - 14:32 नवीन
शाब्बास रे!! तुच खरा आईचा पुजारी .
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 04/16/2008 - 19:56 नवीन
सतीश ... कविता छान आहे ... आतून येतं ते सहज उमटतं. भारताबाहेर कुठे मुक्काम?
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    19 hours 46 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    20 hours 2 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 5 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा