Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

(मोजणी)

क — केशवसुमार, Fri, 04/04/2008 - 06:54

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4134 views

💬 प्रतिसाद
ध
धोंडोपंत Fri, 04/04/2008 - 07:02 नवीन
वा वा केशवसुमार, तुम्ही लिहिते झालात ही आनंदाची बाब आहे. विडंबन आवडले. पण मूळ रचनेचा दुवा उघडत नसल्यामुळे मूळ रचना डोक्यात ठेऊन विडंबन वाचण्याची तौलनिक मजा घेता आली नाही. पुढील लेखनासाठी शुभेच्छा. आपला, (चाहता) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 04/04/2008 - 07:39 नवीन
सांगून "केशवा"ला काहीच फायदा ना शाबूत हाड कुठले ह्याच्या जिभेत नाही चालू द्या केशवशेठ! :) तात्या.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 04/04/2008 - 07:49 नवीन
केशवसुमार हा मनुष्य अशक्य कोटीतला (की कोट्यातला म्हणाव॑?) आहे. कशा-कशाच॑ कस॑-कस॑ विड॑बन करेल नेम नाही! अरे! ह्या माणसाला काह्हीही द्या..कि॑वा कशाला देता, तो नाहीच काही मिळाल॑ तर स्वतःच काहीतरी लिहून त्याच॑ विड॑बन करु शकतो.. ज्याला दिली त्याला भरभरुन प्रतिभा आणि आमच्यासारख्याला 'ठेविले प्रतिक्रियेपुरते' देवी सरस्वती असा दुजाभाव का करते कळत नाही बॉ!
हल्ली घरात कोणा वस्तीस नेत नाही मी ही चुकून सुद्धा जोखीम घेत नाही आश्वासने जरी ती देऊन काल गेली मी खातरी तिची पण कोणास देत नाही
:-)))) मस्त...आम्ही जोरात सहमत! (न असुन सा॑गतो कोणाला..बोल हे अनुभवा॑चे !!!) - (प्रतिक्रियेपुरता) ध मा ल.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Fri, 04/04/2008 - 13:47 नवीन
कोट्याच्या ऐवजी कोठ्याचा वाचलन भै. हा प्रतिसाद वाचून खुर्ची वर नाही हरभर्‍याच्या झाडावर बसल्यागत वाटतय.. लवकरच पार्श्व अमुचे शेकले जाणार असे वाटू लागले आहे.. केशवसुमार
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 04/04/2008 - 13:54 नवीन
कोठ्याचा? अशक्य कोठ्याचा??? ह.ह.पु.वा. देवा, देवा अजुन कशाकशाच॑ इड॑बन करणार आपण?
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Fri, 04/04/2008 - 19:54 नवीन
सांगून "केशवा"ला काहीच फायदा ना शाबूत हाड कुठले ह्याच्या जिभेत नाही हे लई आवडले.. बाकी विडंबन पण झ्याक :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 04/04/2008 - 20:02 नवीन
कविता आणि स्वतःचच विडंबन ....मानलं तुम्हाला...ग्रेट आहात एकदम.. गजल आणि विडंबन दोन्ही मस्त!!!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 04/04/2008 - 20:06 नवीन
काय सांगू बाबा केशवा धन्य आहेस! चतुरंग
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 28 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 32 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 35 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा