Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

प्रतिसाद

ध
धनश्रीदिनेश
गुरुवार, 04/03/2008 - 13:34
🗣 7 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3597 views

🗣 चर्चा (7)
व
व्यंकट गुरुवार, 04/03/2008 - 15:07 नवीन
हा प्रकार घडतोय, ती शाळा चांगली कशी ? बर झालं अश्या शाळेत प्रवेश मिळत नाहिये ते. विद्यार्थ्यांना समानतेचा धडा शिकवण्यासाठी गणवेष अनिवार्य असतो. प्रवेश घेण्यासाठी ज्या कार्यालयात आपण जातो, तेथेही मास्तर, रजिस्ट्रार वैगेरेंना गणवेष अनिवार्य व्हावा. व्यंकट
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 04/03/2008 - 16:42 नवीन
ज्या शाळेत असे प्रकार घडतात ती शाळा चांगली कशी ? का मुलगा २ इंग्रजी शब्द बोलला म्हणजे झाली शैक्षणिक इतिकर्तव्यता. त्यापेक्षा आमची गरवारे हायस्कूल एकदम छान. कारण आमच्या शाळेत गणवेश घालणे आणि घरचा अभ्यास रोज करून आणणे याशिवाय विद्यार्थ्यांवर इतर कोणतीही बंधने नव्हती. :) (भावे हायस्कूल आणि गरवारे शाळेतून शिकलेला) डॅनी. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
ए
एक गुरुवार, 04/03/2008 - 19:30 नवीन
आमच्या सेंट भावे मधे फक्त गणवेष घालण्याचा नियम होता. गणवेष म्हणजे..पांढरा सदृश शर्ट आणि खाकी सदृश पँट..बाकी पट्टा (पँटसाठी), बूट (पायात घालून चालण्यासाठी) वापरणे, शर्ट खोचणे हे वैयक्तिक फॅशन स्टेटमेंटवर अवलंबून.. आम्ही बुटाचा वापर मधल्या सुट्टीत फुटबॉल खेळ्ण्यासाठी करायचो..बॉल म्हणून.. वेळप्रसंगी नारळाची करवंटी पण वापरली आहे. :-)
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 04/03/2008 - 16:54 नवीन
आपण हे लालुंच्या आणि अमरसिंगांच्या कानावर घालुयात. अबु आझमी ना पण घेउया..ते सांगतील की भारतात कोणालाही कोठे ही जायची खुल्ली छुट आहे. बाय द वे तुम्हाला मुलाला ख्रिश्चन शाळेतच का घालयाचे आहे? सर्वधर्म समभाव एव्हढाच हवा असेल तर मदरसे ही चांगले असतात. आणि मराठी मुम्बैकर ख्रिश्चन नसतात हे कोणी सांगतले? डेक्कन एज्युकेशन च्या न्यू इंग्लिश स्कूल या शुद्ध मराठी शाळेत शिकलेला गुजराती ख्रिश्चन्.......विजुभाऊ शॉ.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 04/03/2008 - 18:31 नवीन
डॉन बॉस्को मध्ये फक्त ख्रिश्चन लोकांनाच प्रवेश मिळतो हे खरे नाही. तिथे शिकलेले नॉन्-ख्रिश्चन मला माहिती आहेत! फार फार तर लिखिकेच्या (परिचयातील) मराठी मुलांना तिथे प्रवेश मिळाला नाही असे म्हणा! उगाच एका शिक्षणसंस्थेची बदनामी करू नका... वाटलंच तर संस्थेशी संपर्क करून खात्री करून घ्या, नांवं ठेवण्याआधी... आणि मराठी मुम्बैकर ख्रिश्चन नसतात हे कोणी सांगतले? चिक्कार, अहो आमच्या सायन्/वरळी कोळीवाड्याला किंवा वसई/ अर्नाळ्याला भेट देऊन पहा!! शुद्ध मराठी शाळेत शिकलेला गुजराती ख्रिश्चन्.......विजुभाऊ शॉ. या हिर्‍याला पैलू आहेत तरी किती? :)))
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 04/03/2008 - 19:10 नवीन
आणि मराठी मुम्बैकर ख्रिश्चन नसतात हे कोणी सांगतले? अगदी बरोबर. वसईचे फादर फ्रान्सिस दिब्रीटो ही स्वतःला अभिमानाने मराठी म्हणवतात.(काही वर्षांपूर्वी सकाळमध्ये त्यांची लेखमालिका प्रसिद्ध व्हायची) शुद्ध मराठी शाळेत शिकलेला गुजराती ख्रिश्चन्.......विजुभाऊ शॉ. या हिर्‍याला पैलू आहेत तरी किती? :))) मी बी तेच म्हणतोय. रोज कायतरी नविनच ऐकायला मिळतंय. :) (मराठी शाळेत,मराठी मास्तराकडून मराठी शिकलेला: इनोबा मराठे :) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 04/11/2008 - 23:34 नवीन
इनोबा म्हणे (मराठी शाळेत,मराठी मास्तराकडून मराठी शिकलेला: इनोबा मराठे :) हे छानच ! मराठी ठासुन भरलेला - इनोबा मजा आली तुमचे वाक्य वाचुन.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 22 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा