Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

आज मावळात दंग..

च — चतुरंग, गुरुवार, 04/03/2008 - 06:57

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8710 views

💬 प्रतिसाद
क
केशवसुमार गुरुवार, 04/03/2008 - 07:47 नवीन
चतुरंगशेठ, प्रासंगिक विडंबन उत्तम झाले आहे.. केशवसुमार
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार गुरुवार, 04/03/2008 - 07:47 नवीन
चतुरंगशेठ, प्रासंगिक विडंबन उत्तम झाले आहे.. केशवसुमार
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 04/03/2008 - 08:17 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
व
व्यंकट गुरुवार, 04/03/2008 - 15:00 नवीन
म्हणतो. व्यंकट
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 04/03/2008 - 08:41 नवीन
हेच म्हणते,केसु आणि बेला सारखेच. प्रासंगिक विडंबन उत्तम! स्वाती
  • Log in or register to post comments
ध
धम्मकलाडू Fri, 04/04/2008 - 19:28 नवीन
केसु आणि बेला सारखेच
खिख्खिखिख्खिख्खिखिख्खि...(हे खिख्खि..चोली के पीछे मधल्या कुक्कुकुक्कुक्कु...सारखं बरं का..;) धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी गुरुवार, 04/03/2008 - 16:35 नवीन
जोरदार विडंबन. आवडले.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 04/03/2008 - 18:27 नवीन
हाय! वाजली फिरून गाडी ती खरी! ह्यातली गाडी कळली नाही ! बाकी छान ! - सर्किट
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 04/03/2008 - 21:39 नवीन
तो गाडीतून परत आलाय एवढेच सूचित करायचे आहे - काही खास वेगळा अर्थ सांगायचा नाहीये. चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 04/03/2008 - 21:25 नवीन
जपून जा जरा कशी 'जयू' तुझ्या घरी! ही ओळ सर्वात क्लास! :) आपला, (गुड्डीतल्या जयूचा प्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 04/03/2008 - 21:41 नवीन
दोन वेण्या आणि फ्राक घातलेली;) कुठल्या कुठल्या आठवणी काढता बॉ! चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 04/03/2008 - 21:34 नवीन
एकदम धडाकेबाज... - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com
  • Log in or register to post comments
म
मीनल Fri, 04/04/2008 - 03:50 नवीन
असेच एक विडंबन इथे वाचले. http://www.maayboli.com/node/539 मीनल.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 04/04/2008 - 03:53 नवीन
मायबोलीवरचा मिल्या जबरन आहे.. - सर्किट
  • Log in or register to post comments
म
मीनल Fri, 04/04/2008 - 03:56 नवीन
मग काय ? आहे की नाही नविन माहिती ? तुझ म्हणणं पुन्हा एकदा खर ठरवल की मी . मीनल.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 04/04/2008 - 03:59 नवीन
मान्च्युरियन आणि शेजवान, इतकीच शिळी बातमी ही, मीनल.. बाय द वे. एम एस जी, विषयी तुला कही नवीन माहिती द्ययची असेल, तर नक्की दे. - सर्किट
  • Log in or register to post comments
म
मीनल Fri, 04/04/2008 - 04:10 नवीन
अरे रे ! मला वाटल चायनीज नाही ,गझल नाही ,निदान `मिल्या`ची तरी असेल बातमी तुझ्या करता नविन. जाउ द्या काय? एम एस जी--हो - मीनल संजय गद्रे. अरे मोठ्ठा ग्रंथ तो .आत्मचरित्र. लिहीते आहे .लिहून झाला की पहिली कॉपी तुला .प्रॉमिस. मीनल.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 04/04/2008 - 04:49 नवीन
तुझ्या आत्मचरित्राच्या उत्कंठेत, - सर्किट संजय गद्रे
  • Log in or register to post comments
म
मीनल Fri, 04/04/2008 - 14:42 नवीन
संजयला नचिकेत हा एकच मुलगा आहे हे मला माहित होतं. हा सर्किट कोणता? आत्ताच छडा लावते, त्याला विचारून. मीनल.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 04/04/2008 - 14:30 नवीन
(अवांतर - मीनलताई, 'मायबोली' वरचे आपण दाखविलेले विडंबनही झकास आहे.) चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मीनल Fri, 04/04/2008 - 14:39 नवीन
मला तुम्ही केलेले विडंबन जास्त आवडले. बच्चन + सामाजिक परीस्थिती. मीनल.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 48 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा