Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

उडणारे पेंग्वीन

व
विकास
Tue, 04/01/2008 - 15:05
🗣 11 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5481 views

🗣 चर्चा (11)
प
प्राजु Tue, 04/01/2008 - 16:02 नवीन
इतकी सुंदर व्हिडीओ क्लिप इथे दिल्याबद्दल धन्यवाद. उडूनी जा पाखराच्या ऐवजी, उडूनी जा पेंग्विना असे म्हणावे वाटले.. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 04/01/2008 - 17:38 नवीन
पेंग्विन्स स्थलांतर करुन इतके लांब उडत जातात हे माहीत नव्हते;)) चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 04/01/2008 - 18:22 नवीन
रंगराव, विसरलात का ? - सर्किट
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 04/01/2008 - 18:29 नवीन
माझ्या लिखाणातला दुवा बघा! चतुरंग
  • Log in or register to post comments
व
व्यंकट Tue, 04/01/2008 - 17:49 नवीन
आज एक पेंग्वीन माझ्या घराच्य खिडकीच्या तुळयांवर येऊन बसला. पण त्याला आत येता येईना, मग मी त्याला पलीकडे दार आहे तिकडून ये म्हटलं, तर इंग्लीश ओन्ली म्हणाला. मग कम फ्रॉम डोअर म्हटलं. मग आला आत, दार थोडं मोठ कर म्हणाला बायकोला अजूनही आत येता नाहीये, दार पाडून त्याच्या बायकोलाही आत घेतलं. त्यांनी घराचा जरा मायना केला, म्हणाले की फोटोंच्या फ़्रेमा तकलादू आहेत. मग जाऊन एक जाडजूड फ्रेम घेऊन आलो. आता दांपत्यांचं बर्फ आणून फ्रेमवर घर बांधणं सुरू आहे, वंशवृद्धीचा विचार आहे म्हणत आहेत, सोयर की सुतक ते पुढल्या एक एप्रीलला कळवीनच. व्यंकट
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 04/01/2008 - 22:02 नवीन
अतिशय सुरेख चित्रफित! धन्यवाद विकासराव, फारच गोड आणि गोंडस दिसतात ही पेंग्विन मंडळी! :) साला पेंग्विन उडतात हे माहितीच नव्हतं मला! :) आपला, (पेंग्विनप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 04/01/2008 - 22:08 नवीन
अहो १ एप्रिलचा हा सगळ्यात जोराचा धमाका होता!;) (वरती माझ्या प्रतिसादातला दुवा बघा;)) चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 04/02/2008 - 00:01 नवीन
कदाचीत तात्या मलाच गंडवत असतील :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 04/02/2008 - 04:17 नवीन
नाही हो, आधी मीच गंडलो होतो, परंतु चित्रफित पुरी पाहता पाहता एप्रिलफूलचं लक्षात आलं! म्हणूनच मी, 'बाकी पेंग्विन उडतात हे मला माहितीच नव्हतं' असं लिहून ठेवलं! :) पण काय सांगावं, उडत सुद्धा असतील! (म्हणजे बघा, अजून गंडणं सुरूच आहे!) -:) आपला, (गंडलेला) तात्या.
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Wed, 04/02/2008 - 09:20 नवीन
इतक्या उत्तम दर्जाच्या फसवणूकीने फसवून घेण्यातही मजा आहे.
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 04/02/2008 - 13:16 नवीन
एकदम पटले.... नाहीतर म.टा. मधील एप्रिल फूल - राणे मनसेत जाणार! आणि हे इतर...
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 13 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 27 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 29 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 33 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा