धोरणे प्रकाशीत करण्यासंदर्भात
च
Fri, 07/09/2010 - 19:49
नवीन
हुश्श्य!
बरं झालं बुवा हे सुचवलत!
काल परवा असंच काही डोक्यात येऊनही (नेहमीप्रमाणे) विसरून गेले होते. कारण सदस्य तक्रारी घेउन येतात तेंव्हा आधीच्या धग्यांच्या लिंकांसकट पुरावे देतात. 'ते चालते मग हे का चालत नाही' वगैरे!
हे बेष्ट सुचवलत!
रेवती
Sat, 07/10/2010 - 00:53
नवीन
दिनांक ९ जुलै रोजी रात्रीच नीलकांतशी बोलणे झाले. वीकेंडला धोरणे, ड्रुपल६ आणि नवीन थीम इत्यादींवर काम होईल. धोरणे तर नक्कीच येतील असे वाटते. शिवाय, प्रत्येक सदस्याच्या इमेल पत्त्यावर मेल जाईल, धोरणांच्या प्रतीसकट, असे काहीसे करायची सूचना केली आहे. किंवा वन टाईम अॅक्सेप्टन्स सारखे काहीतरी. नवीन सदस्यांना मात्र पहिल्यांदा लॉगइन करताना अॅक्सेप्टन्स द्यावा लागेल. या अनुषंगाने बोलणे झाले.
बिपिन कार्यकर्ते