Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

तुरुंग

ग — गिरीराज, Mon, 03/31/2008 - 13:26

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3919 views

💬 प्रतिसाद
स
स्वाती राजेश Mon, 03/31/2008 - 13:50 नवीन
मिपा वर स्वागत... छान कविता आहे.. अजुनी अशाच येऊ देत...
  • Log in or register to post comments
प
प्रशांतकवळे Mon, 03/31/2008 - 14:21 नवीन
चांगली कविता आहे. प्रशांत.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 03/31/2008 - 17:28 नवीन
जसे नादति सूर सुखाचे दु:खाचीही किणकिण असते खरे आहे, ही 'दु:खाची किणकिण' तर अनेक उत्तमोत्तम काव्यांना जन्म देऊन गेली आहे. असेच स्मरतां तुझे हांसणे सुखदु:खाची सीमा विरते खरे आहे असतात अशा काही सुंदर्‍या ज्यांमुळे सुखदु:खाची सीमा खरोखरच उरत नाही. :) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 04/01/2008 - 01:36 नवीन
मिपावर स्वागत. कविता आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 04/01/2008 - 04:42 नवीन
कसे सोडवू या हृदयाला तुरूंग बटांचा;सहजी फसते कोण देश हा कसले जग हे? माझे मीपण मला न स्मरते! वा! कविता छानच लिहिली आहेस रे गिरीराज! तात्या.
  • Log in or register to post comments
उ
उदय सप्रे Tue, 04/01/2008 - 05:50 नवीन
गिरीराज , छान !
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 04/01/2008 - 06:40 नवीन
चुंबूनी घेता तुझी कुंतले ओठांवरती धुसफूस दिसते वा! कसे सोडवू या हृदयाला तुरूंग बटांचा;सहजी फसते कल्पना आवडली. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 04/01/2008 - 17:32 नवीन
चतुरंग
  • Log in or register to post comments
ग
गिरीराज गुरुवार, 04/03/2008 - 08:21 नवीन
धन्यवाद मित्रहो! :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 24 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 28 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 31 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा