Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

उत्क्रांती

म
मिनासो
Fri, 03/28/2008 - 16:02
🗣 10 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5855 views

🗣 चर्चा (10)
न
नीलकांत Sat, 03/29/2008 - 05:38 नवीन
रूपक आवडले. छान कल्पना . नीलकांत
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 03/29/2008 - 05:51 नवीन
केवळ आपल्या पूरते पाहणे (कॅन्सरच्या पेशी प्रमाणे) म्हणजे समाजाचा पर्यायाने आपलाच नाश करण्यासारखे आहे.:-- एकदम बरोबर..... (आटी मधे काम करत असुन सुद्धा तिन्ही शिफ्ट करणारा ) मदनबाण
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sat, 03/29/2008 - 11:27 नवीन
आवडले. मलाही हृदयातील किंवा मेंदूतील पेशी व्हायला आवडेल. (अवांतर : पण तुमच्यापैकी कोणीतरी हाडाची पेशी व्हायचे ठरवा ना... आपण सगळेच मेंदूच्या पेशी झालोत, तर विश्वमानव हाडांआभावी कोलमडेल. तरी प्लीज, प्लीज, प्लीज... मला मेंदू/हृदयाचीच पेशी होऊ दे, हाडाची नको.)
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 03/29/2008 - 19:53 नवीन
मला ना, मला मानवी आंत्रपुच्छाची (ऍपेन्डिक्सची) पेशी व्हायला आवडेल! काही काम नाही, फक्त आराम करायचा!!:)) पण उपद्रवमूल्य इतकं की जरा रुसुन फुगलो तर अख्खं शरीर मेटाकुटीला आणू शकतो!!:))) ही, ही, ही!!:))
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Sat, 03/29/2008 - 20:00 नवीन
पण शेवटी अर्ध्या-एक तासाच्या शस्त्रक्रियेत तुमचे राम नाम सत्य होणार त्याचे काय? मिनासो, तुमचा हा छोटेखानी लेख आवडाला.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 03/29/2008 - 20:04 नवीन
"जरा मरण यातून सुटला कोण प्राणिजात?" पण जगीन तेव्हढे आयुष्य तरी टेचात जगीन!!!:)) बाकी शरिरातली कुठ्ली पेशी शस्त्रक्रियेच्या शक्यतेपासून वाचली आहे?
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Sat, 03/29/2008 - 20:13 नवीन
पण जगीन तेव्हढे आयुष्य तरी टेचात जगीन!!!:))
हा हा हा.. मस्त! अगदी भरपूर जगाल हो फक्त कधी रुसुन फुगुन वगैरे बसु नका म्हणजे झालं! ;)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 03/30/2008 - 09:44 नवीन
हा हा.. मस्त! अगदी भरपूर जगाल हो फक्त कधी रुसुन फुगुन वगैरे बसु नका म्हणजे झालं! ;) हा हा हा! डांबिसाचा आणि कोलबेरदेवाचा संवाद आवडला! आंत्रपुच्छ हा शब्द साला क्लासच आहे! :) मिनासो, तुमचा हा छोटेखानी लेख आवडाला. असे कोलबेरसारखेच म्हणतो... अजूनही येऊ द्या... तात्या.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 03/31/2008 - 20:44 नवीन
मला ना, मला मानवी आंत्रपुच्छाची (ऍपेन्डिक्सची) पेशी व्हायला आवडेल! काही काम नाही, फक्त आराम करायचा!!:)) मला ना, काही सदस्यांच्या मेंदूची पेशी व्हायला आवडेल. कारण तेच :-) पण उपद्रवमूल्य इतकं की जरा रुसुन फुगलो तर अख्खं शरीर मेटाकुटीला आणू शकतो!!:))) तेच ते, फक्त "शरीर" ऐवजी संकेतस्थळ असे वाचावे. हघ्याहेसांनल. - सर्किट
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sat, 03/29/2008 - 20:35 नवीन
रूपक/कल्पना छान आहे. तरीही एक सुचवावेसे वाटते. एका दिवशी आराम करण्यास सांगणे किंवा खरोखर एवढी गरज नसल्यास सुट्टी घेणे हे बरोबरच आहे. आणि कार्यालयातही सुट्ट्या घेणे सांगितले असतेच. कुठेतरी वाचल्याप्रमाणे (अर्थातच जीवशास्त्राच्या पुस्तकातच) शरीरालाही आरामाची गरज असते. म्हणूनच आपण नियमित झोप घ्यावी. (तेवढाच मेंदूलाही आराम मिळतो, बहुधा हॄदयालाही). अर्थात हृदयाच्या पेशी एखादा ठोका उशीरा पडला तर काय होतय? असे म्हणल्या किंवा मेंदूच्या पेशी निर्णय उद्या घेतला तर काय होतय? असे म्हटले तर ते तुला चालेल का? हे ही तितकेच खरे म्हणा.... प्रत्येक व्यक्तीने शरीरातील पेशीप्रमाणे आपले काम जबाबदारीने केले, नियम पाळले तरच समाज निरोगी व सुदृठ राहील. तसेच समाजातील प्रत्येक घटक सारखाच महत्वाचा आहे याची जाणिव ठेवली पाहीजे. हे फक्त कामच नव्हे तर इतर सर्व गोष्टींमध्येही आचरणात आणण्याचा समाजाने प्रयत्न करावा अशा विचारात. अवांतरः (स्वगत) च्यायला... आपण अमीबापासून बनलो ? अवांतर २: अमीबावरील लेख वाचताना बारावीचा अभ्यास आठवला.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 22 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा