Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

मराठी गाणी...आवडती..मनातली!!

ध
धमाल मुलगा
Fri, 03/28/2008 - 13:21
🗣 56 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 53910 views

🗣 चर्चा (56)
ब
बहुगुणी Tue, 07/19/2011 - 16:29 नवीन
धन्यवाद मंडळी, बरीच आवडीची गाणी पुन्हा एकदा स्मरणात आणल्याबद्दल. माझीही थोडीशी भरः १, २, ३.
  • Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी Wed, 07/20/2011 - 07:42 नवीन
माझी पण- १.पाहिले न मी तुला २.धुंद होते शब्द सारे ३.स्वर्गाहुनही सुंदर घरटे ४.चंद्र आहे साक्षीला
  • Log in or register to post comments
श
शाहिर Wed, 07/20/2011 - 07:56 नवीन
bhay ithale sampat nahi maj tuzi atwan yete me sandhykali gato tu mala shikawali geete te zare chndra sajnache ti dharati bhgavi maya zadashi nijalo apan zadat punha ugwaya to bol mand halwasa aayush saprshuni gela seetechy wanwasatil janu aangi raghav shela stotrat indriye awghi gungunati dukh kunache he sarta sampat nahi chandane tuzy samrnache
  • Log in or register to post comments
व
विलासराव Wed, 07/20/2011 - 09:17 नवीन
भले बुरे जे घडुन गेले, विसरुन जाउ सारे क्षणभर जरा विसावु या वळणावर, या वळणावर............ सखी मंद झाल्या तारका.... आणखी बरेच आहेत पण आता लगेच आठवत नाहीयेत. काही वरती आलेली आहेतच. शब्दरचना चुकीची असु शकते.
  • Log in or register to post comments
य
योगप्रभू Wed, 07/20/2011 - 09:48 नवीन
मराठी भाषेवर लई प्रेम आसल्यानं आपल्याला सगळीच गाणी आवडत्यात. मंग त्ये कवी ग्रेस लिवत्यात ती समजायला आवघड गाणी बी गुनगुनतो वार्‍यानं हलतं रान, तुझे सुनसान, ह्र्दय गहिवरले गाईचे डोळे, करुण उभे की, सांज निळाईतले आन आपली न्हेमीची बाळबोध, सोपी गाणी हाईतच की अगं अगं राणी फसलीस गं गालात खुदकन हसलीस ग चल ये ना इकडं जाऊ जरा तिकडं ये ना.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Wed, 07/20/2011 - 12:45 नवीन
१. आरंभी वंदिन अयोध्येचा राजा २.आदिमाया अंबाबाई ३.ऋतू हिरवा ऋतू बरवा ४.अष्टविनायका तुझा महिमा कसा ५.बारा पुण्यक्षेत्री ६.चांद मातला मातला ७.छबीदार छबी मी तोऱ्यात उभी ८.चिंब पावसानं रान झालं ९.चोरीचा मामला मामाही थांबला १०.दया घना ११.दिसला ग बाई दिसला १२.ज्ञानियांचा राजा गुरुमाहाराव १३.दुर्गे durgat भारी तुजवीण संसारी १४.गालावर खळी डोळ्यात धुंदी १५. गंध फुलांचा गेला सांगून १६.घन ओथंबून येती १७. गोमू संगतीनं माझ्या तू १८.हा सागरी किनारा १९.वणवा..... चंद्रानं टाकलीय ठिणगी २०.ही कशानं धुंदी आली २१.हुरहूर असते तीच उरी. २२.खेळ मांडला २३.लव लव करी पात २४.मनमोहना तू राजा स्वप्नातला २५.मायेच्या हळव्या २६.माझा भाव तुझे चरणी २७.मेंदीच्या पानावर २८.मी डोलकर डोलकर २९.निंबोणीच्या झाडामागे ३०.निसर्ग राजा ऐक ३१.नंबर ५४ ३२.ओमकार स्वरूपा ३३.पहिले न मी तुला ३४.प्रथम तुज पाहता जीव ३५.तुझ्या पंखावरुनिया ३६.राधा हि बावरी ३७.रुपेरी वाळूत माडांच्या बनात ३८.शोधू मी कुठे कशी पिया तुला ३९.मोरया मोरया ४०.या रावजी तुम्ही ४१. भेटना न मला भेटना ना ४२.ये जिवलगा ये ४३.येवू कशी प्रिया ४४.अप्सरा आली ४५. अशीबी दिसतीस तशी बी दिसतीस काय तुझ्या ४६. मेरा दादला ४७.स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला ४८.ऐका दाजीबा ४९.आता वाजलेकी बारा ५०.म्यानातून उसळे तलवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात क्रमश.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 27 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 39 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 43 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा