Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

उत्तर द्या

प
प्रेमसाई
गुरुवार, 03/27/2008 - 13:58
🗣 20 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8442 views

🗣 चर्चा (20)
व
वरदा गुरुवार, 03/27/2008 - 14:00 नवीन
उद्या कायम असतोच्...दुसरा दिवस नेहेमी येतोच्....त्याची आशा असणं हीच १००% घडणारी गोष्टं....
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 03/27/2008 - 14:25 नवीन
१००% घड्णारि गोश्ट कोणती ? मृत्यू! तो अटळ आहे. एखादी व्यक्ति जन्माला आली की ती डॉक्टर होईल, की इंजिनियर होईल, की हमाल होईल, तिला मानसन्मान मिळतील का?, तिचं आयुष्य कसं जाईल, खडतर की सुखी?, ती रसिक असेल का?, ती इतरांना प्रेम देईल का? इत्यादी इत्यादी इत्यादी कशाबद्दलच काहीही सांगता येत नाही. मात्र ती व्यक्ति 'मरेल' एवढी एकच गोष्ट मात्र तिच्याबाबत निश्चित सांगता येते! कारण मृत्यू ही एकमेव गोष्ट १००% घडणारी आहे, अटळ आहे, शाश्वत आहे! आपला, (मॉर्टल!) तात्या.
  • Log in or register to post comments
ग
गोट्या (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 03/27/2008 - 14:47 नवीन
शंभर टक्के सहमत. खुपच उत्तम व योग्य असा प्रतिसाद. मृत्यु हीच एकमेव गोष्ट आहे जी १००% होणार म्हणजे होणारच, अमर असा कोणीच नाही.... (ह्या जगात जेथे परमेश्वराला देखील मरण टाळता आले नाही तर सामान्यांची काय गोष्ट ) राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
  • Log in or register to post comments
द
देवदत्त गुरुवार, 03/27/2008 - 16:23 नवीन
मृत्यू ही एकमेव गोष्ट १००% घडणारी आहे, अटळ आहे, शाश्वत आहे! पूर्णतः सहमत. हेच उत्तर मी ही देईन.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 03/27/2008 - 14:46 नवीन
तात्या हे म्हणजे अस्सल एल आय सी एजन्टाने द्यावे तसे उत्तर आहे......शंकाच घेतली तर जगातली कोणतीही गोष्ट चुकु शकते....विश्वास असेल तर बर्‍याचशा गोष्टी १००% घडत असतात
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 03/27/2008 - 21:28 नवीन
विश्वास असेल तर बर्‍याचशा गोष्टी १००% घडत असतात या वाक्याशी ५० टक्के असहमत! :) तात्या.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 03/27/2008 - 15:28 नवीन
१०० % होणारी गोष्ट : मला दिवसातून एकदातरी परसाकड्याला जावे लागते. (ह.घ्या.) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 03/27/2008 - 15:32 नवीन
असहमत..... बर्‍याच लोकांना दोन-दोन दिवस होत नाही हो.....ह.घ्या. छोटी टिंगी ;)
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 03/27/2008 - 15:41 नवीन
हो ना, म्हणून तर मी 'मला' म्हटले आहे. :) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 03/27/2008 - 21:25 नवीन
हे बाकी क्लास! :) तात्या.
  • Log in or register to post comments
व
वरदा गुरुवार, 03/27/2008 - 16:29 नवीन
पटलं तात्या
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर गुरुवार, 03/27/2008 - 17:29 नवीन
दुसरे काय? १००% घडल्याशिवाय घटना घडूच शकत नाही. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
स
सृष्टीलावण्या गुरुवार, 03/27/2008 - 18:52 नवीन
सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत, वियोगार्थ मीलन होते नेम हा जगाचा... जिवासवें जन्मे मृत्यु, जोड जन्मजात > > नणदेचं कार्ट किरकिर करतंय, खरुज होऊ दे त्याला, ग भवानी आई रोडगा वाहिन तुला..
  • Log in or register to post comments
ध
धनश्रीदिनेश Fri, 03/28/2008 - 01:14 नवीन
स्वताला आर शात पाहणे न चुकता प्रत्येकजन न विसरता करतो १००% दररोज
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 03/28/2008 - 01:16 नवीन
१००% वेळ बदलते.
  • Log in or register to post comments
ध
धनश्रीदिनेश Fri, 03/28/2008 - 01:29 नवीन
सुर्योदय आणि सुर्यास्त, नदिच वाह्ता प्रवाह, सागराच्या लाटा, बाळाच हसन्,ह्रदयाच धड्धड, रोज एक प्रेमगाट तयार होते [माझी नाही ], रोज एक नवा जिव जगात जन्म घेतो, भरपुर अजुन आहे परन्तु वेळ कमि आहे
  • Log in or register to post comments
ध
धनश्रीदिनेश Fri, 03/28/2008 - 01:29 नवीन
सुर्योदय आणि सुर्यास्त, नदिच वाह्ता प्रवाह, सागराच्या लाटा, बाळाच हसन्,ह्रदयाच धड्धड, रोज एक प्रेमगाट तयार होते [माझी नाही ], रोज एक नवा जिव जगात जन्म घेतो, भरपुर अजुन आहे परन्तु वेळ कमि आहे
  • Log in or register to post comments
ध
धनश्रीदिनेश Fri, 03/28/2008 - 01:29 नवीन
सुर्योदय आणि सुर्यास्त, नदिच वाह्ता प्रवाह, सागराच्या लाटा, बाळाच हसन्,ह्रदयाच धड्धड, रोज एक प्रेमगाट तयार होते [माझी नाही ], रोज एक नवा जिव जगात जन्म घेतो, भरपुर अजुन आहे परन्तु वेळ कमि आहे
  • Log in or register to post comments
उ
उदय सप्रे Fri, 03/28/2008 - 09:13 नवीन
या जगात १००% एकच गोष्ट घडत असते : "बदल" , या क्षणासारखा पुढचा क्षण असत नाही - काही ना काही "बदल" असतोच !
  • Log in or register to post comments
प
प्रेमसाई Fri, 03/28/2008 - 13:52 नवीन
मृत्यू! (मॉर्टल!) तात्या. तुमचे उत्तर अचुक प्रेमसाई
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 47 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 59 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा