Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

पुणेरी पाट्या

ठ
ठणठणपाळ
Tue, 03/25/2008 - 18:02
💬 17 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 12547 views

💬 प्रतिसाद (17)
प
प्राजु Tue, 03/25/2008 - 21:53 नवीन
इथे कोणतेही साहित्य प्रकाशित करताना ते आधी मिपा वर प्रकाशित केले आहे की नाही याची खात्री करावी. पुणेरी पाट्या या विषयावर इथे चर्चा-चर्वण आणि बरेच काही झाले आहे या आधी. आपण आधीचे लेखन पाहून मगच इथे प्रकाशित करावे अथवा दुवा द्यावा ही विनंती. सरपंच, जरा लक्ष घालावे.. ही विनंती.. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 03/26/2008 - 02:07 नवीन
अहो पुण्याच्या पाट्या हा जागतिक जिव्हाळ्याचा विषय आहे... त्यामुळे चालायचच तो विषय परत परत येणे.. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 03/28/2008 - 02:40 नवीन
मला ई-पत्रा द्वारे आलेली एक भन्नाट पाटी:-- Image removed. (पाटी-पुस्तक वाचणारा) मदनबाण
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 03/28/2008 - 02:50 नवीन
आणि हा 'उघड्यावर शौचालयास बसणे' काय प्रकार आहे? फक्त 'शौचास बसणे' पुरेसे आहे, 'लयास' कशाला जायला हवे?:)!!! आणि सकाळी सकाळी लोक काय शोधत हिंडणार कोण कुठे बसला आहे का ते बघत?!! चतुरंग
  • Log in or register to post comments
क
केशवराव Fri, 03/28/2008 - 11:26 नवीन
ज्याला ५१ /- ची गरज आहे तो शोधत फीरेल की ;
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 03/28/2008 - 04:56 नवीन
लै भारी पाटी आहे! :) आपला, (हागरा!) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सुशील Fri, 03/28/2008 - 04:58 नवीन
(हागरा!) तात्या. तात्या प्लीज असले विनोद जास्त येउ देउ नका नाहीतर तो बाळासाहेब चौगुले सारखा प्रकार पुन्हा व्हायचा.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 03/28/2008 - 05:06 नवीन
फोकलिच्या, तूच तर तो बाळासाहेब चौगुले नव्हतास ना ;) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सुशील Fri, 03/28/2008 - 05:09 नवीन
तात्या काय हे? मी तुम्हाला मानतो राव प्लिज माझी असली चेष्टा करु नका
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 03/28/2008 - 05:11 नवीन
ओक्के बॉस! :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 03/28/2008 - 03:54 नवीन
जर बसणार्‍यां पेक्षा दाखवणार्‍यास = २०१रु दिले जातील असे जाहीर झाले तर मात्र बसणार्‍यांची संख्या मात्र कमी होईल याची मला खत्री वाटते !!!!! (संत गाडगेबाबा प्रेमी) मदनबाण
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 03/30/2008 - 09:14 नवीन
जर बसणार्‍यां पेक्षा दाखवणार्‍यास = २०१रु दिले जातील असे जाहीर झाले 'बसणार्‍यांना' २०१ रु. दिले जाणार नाहिएत. त्यांना दंड होणार आहे. नाहीतर सगळेच जणं नोकरी-धंदा सोडून तिथेच 'बसायला' धावतील.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 03/30/2008 - 09:40 नवीन
पेठकर साहेब गल्ल्त नको, बसणार्‍यास= २०१ दंड दाखवुन देणार्‍यास = ५१ बक्षिस नविन निविदा :-- दाखवुन देणार्‍यास =२०१ बक्षिस
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 03/30/2008 - 09:52 नवीन
गल्लत माझी नाही आपली झाल्यासारखी वाटते आहे. जर बसणार्‍यां पेक्षा दाखवणार्‍यास ह्याचा अर्थ बसणार्‍यास २०१ रु. देण्यापेक्षा दाखविणार्‍यास २०१ रु. द्यावेत. इथे असे म्हणायला हवे होते की बसणार्‍यास २०१ रु. दंड करण्यापेक्षा दाखविणार्‍यास २०१ रु. बक्षिस द्यावयास हवे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 03/30/2008 - 10:42 नवीन
बसणार्‍यास २०१ रु. दंड करण्यापेक्षा दाखविणार्‍यास २०१ रु. बक्षिस द्यावयास हवे. मलाही हेच म्हणायचे होते,पण ते माला योग्य शब्दात मांडता आले नाही.
  • Log in or register to post comments
म
मनापासुन Fri, 03/28/2008 - 15:03 नवीन
कोण म्हणते की सरकार बेरोज्गारांसाठी काहीच करत नाही .बघा सरकारने रोजगार निर्मिती केली की नाही. रोजगार निर्मीती करणार्‍या सरकारला मनापसुन धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 03/30/2008 - 14:15 नवीन
मुंबैतील रेलवे ट्रॅकमध्ये लावायला पाहिजेत. व कारवाई करायला पाहिजे. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 25 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 37 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 41 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा