Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • दोसतारः शाळेत लग्न लागते (१)
  • आणि माऊंट किनाबालू सर झाला...
  • भिवंडी ची दवंडी
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ४: रोमांचक मुन्स्यारीच्या वाटेवर!
  • अंडा घोटाला-बालकथा
  • उत्तर कर्नाटकातील याना शिखरे.
  • सी पी बेरार सर्किट
  • बाई माझी कंबर लचकली..
  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
काथ्याकूट

वॄत्तपत्र नव्हे मित्र?

प
प्रशांतकवळे
Mon, 03/24/2008 - 13:58
🗣 6 प्रतिसाद

  • Log in or register to post comments
  • 3613 views


वाचनखूण लावा
| 3613 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

🗣 चर्चा (6)
स
सुधीर कांदळकर Mon, 03/24/2008 - 17:27 नवीन
पत्रकार पडताळून्/पारखून घेत नाहीत. पाठपुरावा बिलकूल नसतो. बातमी दिली की त्यांचे काम संपले. आश्वासनाची पूर्ति होईल याची काय खात्री आहे? ७२ कुटुंबापैकी फक्त एक उदाहरण दिले आहे. संपूर्ण आकडेवारी नाही. उदा. जमिनीचे किती तुकडे होते. विकण्यास किती लोक तयार होते? किती जणांना १००% रक्कम मिळाली. याबाबतीत पूर्ण शांतता आहे. मुळात रायगडसारख्या सुपीक जमिनीच्या प्रदेशात एसईझेड काढणे चुकीचेच आहे. नापीक जमिनीवर काढा की एस ई झेड. मालवणीत एक म्हण आहे. दुभती म्हस इकून @%& रेडो कोणी आणूचो? ती येथे यथार्थ आहे. झाडाझडती पुस्तक वाचावे. ले. विश्वास पाटील. फक्त एका उदाहरणावरून निष्कर्ष चुकीचाच निघण्याची शक्यता. बातमीदारास कांही आमिष असू शकते. पूर्णतः संशयस्पद बातमी. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
स
सृष्टीलावण्या Mon, 03/24/2008 - 17:57 नवीन
मटा नव्हे सोटा (सोन्याआई टाईम्स) आमच्या कडे पण येतो. हे वृत्तपत्र फक्त काही जणांच्या पैशावर चालते आणि तो मिळवण्यासाठी ते जे मार्ग चोखंदळतात त्या पेक्षा गणिकांचा पेशा बरा असे माझे इतके वर्षात झालेले मत आहे.. धनातुराणां न भयं न लज्जा... > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...
  • Log in or register to post comments
स
सचिन Mon, 03/24/2008 - 19:11 नवीन
श्री. कांदळकर आणि सृलाताईंशी १०००००००% सहमत. बातमी निश्चितच संशयास्पद ! मी सुमारे १५ वर्षे वाचत असलेला महाराष्ट्र टाइम्स ...आता बंदच केला आहे. ऍसिडिटी नकोच !
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 03/25/2008 - 08:58 नवीन
धनातुराणां न भयं न लज्जा... क्या बात है! मान गये.
  • Log in or register to post comments
आ
आर्य Tue, 03/25/2008 - 09:13 नवीन
शेतकऱ्यांनी आपली जमीन एसईझेड प्रकल्पाला दिली आणि सत्यनारायणाची महापूजा घालून...............आपल्या विकासाचा मार्ग स्वत:च आखला आहे................बघा म्हणजे झालं. एसईझेडबरोबर करण्यात आलेल्या जमिनीच्या व्यवहाराची बातमी तर पाहिली आता हे पॅकेज मिळाल्याचे ऐकले म्हणजे मिळवलं..................खरी बोंब ईथेच आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रेमसाई Wed, 03/26/2008 - 12:34 नवीन
todays newpaper is tomorrows waste paper बघा पट्त का ?
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 22 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 34 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 36 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 38 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 42 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: Adarsh
    नोंदणी: Sat, 06/03/2023 - 14:22
  • सदस्य: Ganesh Shivaji…
    नोंदणी: Tue, 05/30/2023 - 11:22
  • सदस्य: अनिल गलगली
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 20:18
  • सदस्य: Prachi Dhawade
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 16:09
  • सदस्य: मनोज28
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 08:06
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा