Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • संस्कृती..
  • वारंवार विचारले जाणारे प्रश्न (वाविप्र)
  • गणेशचतुर्थीला शुभारंभ!
  • «
  • ‹
  • 4773
  • 4774
  • 4775
  • 4776
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
काथ्याकूट

सदगुरु च्या शोधात..

स
संजीव नाईक
Sun, 03/23/2008 - 11:20
🗣 3 प्रतिसाद
  • सद्धगुरु च्या शोधात ............ भाग २ पुढे
  • सद्धगुरु च्या शोधात भाग ३ सन १९२० सालची दुर्लभ पदे.
  • सदगुरुच्या शोधात भाग ४.. गुरुविण कोण दाखविल वाट? (वाचा आणि आपली प्रतिक्रिया द्या. )

Book traversal links for सदगुरु च्या शोधात..

  • सद्धगुरु च्या शोधात ............ भाग २ पुढे ›

  • Log in or register to post comments
  • 4018 views


वाचनखूण लावा
| 4018 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

🗣 चर्चा (3)
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 03/24/2008 - 02:36 नवीन
तुकाराम महाराजानी म्हणूनच भक्तीमार्ग हा सुगम म्हटले आहे. पण त्याच वेळेला भक्तीमार्गाला संत सुळावरील पोळी पण म्हणतात. जेवढा वाटतो तेवढा तो सोपा पण नाही. म्हणूनच या कामी सद्गुरुला शरण जा असेही सांगितले आहे. गोंदवलेकर महाराज, रामानंद बीडकर महाराज यांनी नेटाने चालविलेल्या सद्गुरुशोधाचे वर्णन त्यांच्या चरित्रात वाचायला मिळते. आपण मांडलेला विषय उत्तम आहे संजीव साहेब. माझे ज्ञान त्या बाबतीत अतीशय अल्प आहे. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 03/24/2008 - 03:51 नवीन
संजिव साहेब, आपला लेख चांगला आहे, पुढील लेखांकरताही शुभेच्छा! व्यक्तिश: माझ्याबद्दल बोलायचं झालं तर -- १) समाजातील एका घटकाला दरवर्षी यथाशक्ति, यथामती तन-मन-धनाने मदत करणे.. २) देशाचे सर्व कर वेळच्यावेळी, न चुकवता भरणे ३) आईची सर्वतोपरी सेवा करणे, तिची हाक, तिचा शब्द हा अंतिम मानणे, इतर वृद्ध मंडळींचीही यथाशक्ति, यथामती सेवा करणे, मदत करणे, शुशृषा करणे, ओळखीच्यांत, नातेवाईकात, मित्रमंडळीत, वेळीअवेळी अडल्यानडल्याला सर्वतोपरी, यथाशक्ति, यथामती मदत करणे, हीच माझी नित्यनियमांची पारमार्थिक साधने आहेत व तीच मी आजपर्यंत पाळत आलेलो आहे ! पोथ्यापुराणं, मंत्रपठण, जपतप, यागत्याग, सत्संग, यज्ञ, होमहवन, यात मला काडीइतकाही रस नाही! माझं मनच त्यात लागत नाही.. आणि याच बरोबर फावल्या वेळात, गोडाधोडाच्या, तिखटाच्या, सर्व आवडीच्या पदार्थांवर यथास्थित ताव मारणे, आवडत्या ललनेसोबत उंची विदेशी मद्यांची चव चाखणे, मित्रमंडळीत चावट विनोद करणे, सुखदु:खाच्या गप्पा मारणे, हीदेखील माझी स्वार्थिक आणि पारमार्थिक साधने आहेत! अहो नियमितपणे संगीतसाधना, संगीताची श्रवणभक्ति, यातून जे पारमार्थिक सुख मिळते, जो आत्मिक आनंद मिळतो, तो दुसर्‍या कशातूनच मिळत नाही असं माझं मत आहे! सुरेल तंबोर्‍याच्या जोडीत जमलेला एखादा यमन किंवा पुरिया, ताज्या फडफडीत मासळीचं गरमागरम जेवण आणि लालसर, खरपूस तळलेल्या पुरीसोबत देवगडी आमरसाचा एक घास, मोक्षप्राप्तीकरता मला पुरेसा आहे! असो, आपल्या लेखमालेला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा! आपला, तात्याभैय्या देवासकर, देवासकरांची कोठी, इंदौर.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 03/24/2008 - 06:23 नवीन
आपला लेख चांगला आहे. माझे सूत्र असे - "ज्या ज्या वेळी जे जे काम करणे गरजेचे आहे ते ते न चुकता/चुकवता करणे ह्यालाच मी परमार्थ म्हणतो." कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने आपले मन शांत रहाते आणि ते शांत असेल तर सहाजीकच आपण आपल्या स्व च्या जवळ जातो. आपण जितके स्व च्या जवळ तितकेच आपण परमेश्वराजवळ! चतुरंग
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 41 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 53 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 54 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 57 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    16 hours ago

नवीन सदस्य

  • सदस्य: देवराजश्री
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 06:08
  • सदस्य: गबाळा
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 06:01
  • सदस्य: सन्केतनिमकर
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 05:46
  • सदस्य: सअप
    नोंदणी: गुरुवार, 08/06/2009 - 23:36
  • सदस्य: Anuja
    नोंदणी: गुरुवार, 08/06/2009 - 19:58
  • «
  • ‹
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781
  • 4782
  • 4783
  • 4784
  • 4785
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा