Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

आभाळमाया

स
सर्वसाक्षी
Sat, 03/22/2008 - 11:41
💬 13 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 7293 views

💬 प्रतिसाद (13)
व
विसोबा खेचर Sat, 03/22/2008 - 13:24 नवीन
साक्षिदेवा, नहमीप्रमाणेच सर्व प्रकाशचित्रे सुरेख परंतु मला दुसरे आणि शेवटचे चित्र विशेष आवडले! तुला आणि तुझ्या कॅमेर्‍याला आपला सलाम! साक्षिदेवा, निसर्गा सारखा चित्रकार नाही! ही बाकी लाख मोलाची बात सांगितलीस! आपला, (आभाळवेडा) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सन्जोप राव Sun, 03/23/2008 - 03:20 नवीन
सुंदर छायाचित्रे. वॉलपेपर म्हणून लावावी अशी. 'आभाळमाया' हे शीर्षकही गमतीदार. (अवांतरः 'आभाळमाया' या मालिकेवर लेख असावा या अपेक्षेने तलवार उपसली होती. चित्रे पाहून ती म्यान केली!) सन्जोप राव
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 03/23/2008 - 03:22 नवीन
अवांतरः 'आभाळमाया' या मालिकेवर लेख असावा या अपेक्षेने तलवार उपसली होती. चित्रे पाहून ती म्यान केली!) सहमत आहे! ती एक अत्यंत फालतू मालिका होती! तात्या.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 03/23/2008 - 04:29 नवीन
नेहेमीप्रमाणेच तुमच्या अजब स्पर्शातून बोलणार्‍या कॅमेर्‍याची जादूमयी करामत मन सुखावून गेली! उकळता लाव्हा असावा असे ३, एखादी सोन्याची लगड तापवून ठेवावी असे नं४ आणि कोणत्याशा दुसर्‍याच ग्रहावरचे वाटावेत असे अमोनिया किंवा तत्सम वायूचे वाटणारे ढग नं.५ मधे फारच छान! चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Sun, 03/23/2008 - 11:52 नवीन
हा सगळा तात्याचा चावटपणा! कुठल्यातरी दगडाला तात्या नामे चावट माणसाने शेंदूर फासला आणि त्याचा देव केला. बाकी तात्या पक्का कोकणी हो; कोकणात पट्टेवाल्याला आय. सी. एस. म्हणतात असे तात्याच्या भाईकाकांनी सांगितले आहे:)
  • Log in or register to post comments
स
सोम Sun, 03/23/2008 - 18:48 नवीन
निसर्गाची सुन्दर रुप दाखविल्याबद्दल धन्यवाद...
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 03/23/2008 - 19:18 नवीन
काय करू वर्णन याचं? २,३, ४ आणि ५ छायाचित्रे अतिशय उत्तम... - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Sun, 03/23/2008 - 19:22 नवीन
अप्रतिम फोटोग्राफि.
  • Log in or register to post comments
स
सकेत विचारे Mon, 03/24/2008 - 13:31 नवीन
हे, मस्त पिक आहेत.
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Mon, 03/24/2008 - 16:10 नवीन
सर्व छायाचित्रे छान आहेत :) काही माझ्याकडूनही... २००६ मध्ये बंगळूर मध्ये काढले होते. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 03/24/2008 - 16:18 नवीन
विशेषतः दिव्यांचे गोल त्या सूर्यप्रकाशाच्या पार्श्वभूमीवर फारच मनोहारी दिसत आहेत! चतुरंग
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Mon, 03/24/2008 - 16:18 नवीन
सर्वच प्रकाशचित्रे उत्तम. देवदत्तांचीही दोन्ही चित्रे अगदी मोहक आहेत. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Mon, 03/24/2008 - 17:01 नवीन
प्रकाश चित्रे अप्रतिमच आहेत :) आवडली
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    19 hours 45 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    20 hours 1 minute ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 4 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा