Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

गर्द हिरवाईतील श्री केशवराज

य
योगेश२४
Sun, 04/11/2010 - 07:51

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4387 views

💬 प्रतिसाद
अ
अविनाशकुलकर्णी Sun, 04/11/2010 - 08:00 नवीन
अप्रतिम धागा
  • Log in or register to post comments
व
विष्णुसूत Mon, 04/12/2010 - 05:52 नवीन
योगेश२४ लेखन आवडलं. मनापासुन लिहिले आहे हे प्रत्येक वाक्यात जाणवतं. अभिनंदन ! अशीच भटकंती करा व प्रवास वर्णन लिहित रहा हि विनंती.
  • Log in or register to post comments
व
विंजिनेर Sun, 04/11/2010 - 10:17 नवीन
श्री. ना. पेंडसे यांच्या "गारंबीचा बापु" या कादंबरीत जसे वर्णन केले आहे तसेच हे सुंदर आसुद गाव.
अगदी... अगदी... सुंदर फटु! जाता जाता:
पावसाळ्यात याचे सौंदर्य कसे असेल!
पावसाळ्यात ८-८ दिवस बाहेर पडता येत नाही महाराजा!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 04/11/2010 - 10:27 नवीन
वा...सुंदर लेख... :) (हे गोमुख बर्‍याच मंदिरातुन दिसुन येत्...पण गोमुखाचाच आकार का देतात ? :? ) मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama
  • Log in or register to post comments
श
शुचि Mon, 04/12/2010 - 02:00 नवीन
अप्रतिम लेख. खूप सुंदर छायाचित्रे. गाभार्‍यात श्रीविष्णूंची मूर्ती एकटी आहे ऐकून वाईट वाटले. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
  • Log in or register to post comments
च
चित्रा Mon, 04/12/2010 - 14:08 नवीन
चांगलेच आले आहेत, पण प्रत्यक्ष पाहण्याला आणि अनुभवण्याला पर्याय नाही! धन्यवाद चांगल्या लेखाबद्दल. लेखातील देवळाच्या कळसाच्या फोटोवरून देवळाचे बैठे रूप लक्षात येत नाही आहे. खरे तर देऊळ अतिशय स्वच्छ आणि सुरेख आहे, बाहेर बसायला मंडप घातला आहे. परिसरही अतिशय सुंदर आहे.
  • Log in or register to post comments
ब
बबलु Mon, 04/12/2010 - 22:31 नवीन
मस्त फोटो आणि ए-वन वर्णन. ....बबलु
  • Log in or register to post comments
ग
गणपा Mon, 04/12/2010 - 22:44 नवीन
वाह काय मस्त ठिकाणाची ओळख करुन दिलिस योगेश. तुझी हि भटकंती त्याच वर्णन आणि त्यातुनच मिळणारी माहिती क्लास आहे...
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 04/13/2010 - 01:03 नवीन
अतिशय मन प्रसन्न करणारे वर्णन आणि फोटोज.. खूप आवडले. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments
च
चिन्मना Tue, 04/13/2010 - 02:14 नवीन
छान फोटो आणि लेख. दिवाळीत भारतात गेलो होतो तेव्हा दापोलीजवळ कर्दे बीचवर गेलो होतो. तेव्हा या आसुद बाग गावाबद्दल आणि श्री. केशवराजाच्या मंदिराबद्दल माहित असते तर नक्की गेलो असतो. आता पुन्हा गेल्यावर जायला पाहिजे. पावसाळ्याबद्दल विंजिनेर यांच्या मताशी सहमत. ८-८ दिवस अक्षरशः काहीही करता येत नाही. तुम्ही डिसेंबर म्हणजे चांगल्या मोसमात गेलात. _______________________________ जुनी वाईन, जुनी मैत्री, आणि जुन्या आठवणींचे मूल्य करता येत नाही
  • Log in or register to post comments
य
योगेश२४ Wed, 04/14/2010 - 06:24 नवीन
प्रतिक्रियेबद्दल मनापासुन आभार!!! चांगलेच आले आहेत, पण प्रत्यक्ष पाहण्याला आणि अनुभवण्याला पर्याय नाही!>>>> चित्रा अगदी खरंय.
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Wed, 04/14/2010 - 17:41 नवीन
मी ३/४ वर्षापुर्वी मुरुड ला गेलो होतो, त्यावेळी श्री केशवराज मंदिराला भेट दिली होती. नदिवरचा पुल पार करुन आम्ही चुकिचा रस्ता धरला आणी २०/३० मिनीट भटकत बसलो...असो. हा परिसर मस्तच आहे. जवळच हर्णेचा मासळी बाजार, श्री व्याघ्रेश्वर मंदिर, कड्यावरचा गणपती अशी इतर ठिकाणेहि आहेत. - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 24 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 28 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 31 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा