Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

मोनालिसाच्या बहिणी ?????

च
चित्रगुप्त
Sat, 04/10/2010 - 14:50

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 12334 views

💬 प्रतिसाद
म
मदनबाण Sat, 04/10/2010 - 15:03 नवीन
मोनालिसाला इतक्या बहिणी आहेत हे आजच कळलं... ;) धाग्याचा हेतु उत्तम आहे...आणि धागा आवडला आहे. :) मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Sat, 04/10/2010 - 15:03 नवीन
ओहोहो .. फारच सुंदर आहेत या स्त्रीया !! इथे दिल्याबद्दल धन्यवाद. यांचे चित्रकार कोण आहेत याविषयी काही माहिती मिळु शकेल का ?
  • Log in or register to post comments
N
Nile Sat, 04/10/2010 - 18:02 नवीन
यांचे चित्रकार कोण आहेत याविषयी काही माहिती मिळु शकेल का ?
+१ यावरही लिहा द विंची साहेब... आपलं चित्रगुप्त साहेब. ;)
  • Log in or register to post comments
अ
अरुंधती Sat, 04/10/2010 - 15:32 नवीन
छान खात्या-पित्या घरच्या सुकन्या दिसत आहेत.... गोबर्‍या गोबर्‍या!! :-) त्यांची आता इतर माहिती पण द्या बरे! अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Sun, 04/11/2010 - 17:10 नवीन
हेच म्हणतो. - (गुबगुबित) आंद्या
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sun, 04/11/2010 - 23:23 नवीन
हेच म्हणतो. - ((सद्ध्या)किडकिडीत) इन्या || इनोबा म्हणे || नावापुढे-नावामागे टाकलेल्या चार रेघोट्यांमुळे आम्ही चारचौघांपेक्षा कसे वेगळे आहोत हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच. ;)
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Sat, 04/10/2010 - 15:37 नवीन
पहीलीच नाव ......... जाउ दे तीने वाचल तर कळेल तिला शेवटची एकदम rowdy वाटतेय आणि ८वी चावट आहे -----------------------------------------------------------------------Image removed. I'll never compromise No F***ing way!
  • Log in or register to post comments
श
शुचि Sat, 04/10/2010 - 17:52 नवीन
मला शेवटून दुसरी आवडली. निसर्गसान्निध्यात रमणारी. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 04/10/2010 - 18:10 नवीन
सगळ्याच स्त्रीया आवडत्या वाटल्या .. पैली गुटगुटीत स्त्री जास्त आवडली :) कोण कर्मकरंटा स्त्रीयांच्या नावाने गळे काढतो ? वेडा आहेत तो वेडा :) बाकी शेवटून दुसर्‍या छायाचित्रातली इस्त्री .. देवदास-३ मधल्या "मन डोला रे डोला रे डोला ,, " ह्या गाण्यावर नृत्य करतीये काय ? -(स्त्री चित्रातले बारकावे पाहणारा परिक्षक) टार्नार्दो दा विंचु
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sun, 04/11/2010 - 00:36 नवीन
चित्रकारांची नावे व सन दिले आहेत, आणखी माहिती नंतर.....
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Sun, 04/11/2010 - 01:25 नवीन
दुसरी आणि तिसरीने तेल लावून चापून केशभूषा केलीय.... नववी आणि दहावी नुकत्याच आंघोळ करून केसांभोवती टॉवेल गुंडाळल्यासारख्या दिसत आहेत...
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sun, 04/11/2010 - 18:48 नवीन
छान चित्रे आहेत. एक विनंती ( सर्वांनाच) : पुढे असे चित्र मालिका लिहिताना प्रत्येक चित्रासोबत क्रमांक किंवा काही नाव ही लिहित जा(आताच पाहिले की दिले आहे) . प्रतिक्रिया वाचताना ५वे, ९वे असे लिहिले असते. संदर्भ लावण्याकरीता वरपासून मोजत यावे लागते :) )
  • Log in or register to post comments
ग
गणपा Mon, 04/12/2010 - 00:15 नवीन
हा हा हा, देवदत्ताशी १००% सहमत. बाकी चित्रगुप्त साहेब हा धागा आवडला :)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 04/11/2010 - 20:15 नवीन
धागा आवडला. चित्रेही छान आहेत. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 04/12/2010 - 10:19 नवीन
चित्रगुप्त अजूनही अंतर्राष्ट्रिय स्तरावरची चित्रे येवू दे रे. उत्तम ओळख करून देणारा धागा. Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३
  • Log in or register to post comments
स
सुधीर१३७ Mon, 04/12/2010 - 19:32 नवीन
8} :X 8> :)
  • Log in or register to post comments
क
केशवराव Tue, 04/13/2010 - 07:22 नवीन
७ वी पण छान आहे !!!
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Tue, 04/13/2010 - 09:57 नवीन
काहीही म्हणा बुवा पण आमच्या हि ची सर त्या मोनाच्या नातलगांना येणे शक्य नाही ,हेच खरे. तात्यांची अतिप्रिया व वि. खे. करिता शशिकांत
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 04/14/2010 - 16:02 नवीन
आज आणखी नवीन चित्रे घातली आहेत.... नवीन चित्रे अगदी वरती आहेत.....
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Wed, 04/14/2010 - 20:06 नवीन
नवीन चित्रेही छान आहेत. पण तुम्ही त्या आधी प्रतिसाद दिलेल्यांचे क्रमांचे संदर्भ बिघडवलेत की हो ;) :)
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Wed, 04/14/2010 - 20:15 नवीन
वाटे!!!!!! शशिकांत
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 04/15/2010 - 00:34 नवीन
चित्रगुप्त अशीच नवनविन चित्रे गुप्त रितीने चित्रीत करून टाकत चल. अचानक पणे गुप्त होवून चित्रगुप्ताला शोधणे मुश्किल करून नको. Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 07/19/2011 - 13:47 नवीन
बराच काळ गुप्तपणे घालवल्यानंतर पुन्हा प्रकट होत आहोत ... नवीन चित्रे वगैरे सह ....
  • Log in or register to post comments
स
स्वानन्द Tue, 07/19/2011 - 14:09 नवीन
ऑस्सम!!!! अगदी जिवंत वाटतात सगळी चित्रे. तो हंस पण काय झक्कास उतरवला आहे!!
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Tue, 07/19/2011 - 15:38 नवीन
एकाहून एक सुरेख चित्रे आहेत. अगदी बघत रहावे असे. सगळ्याच चित्रात बारकावे सुद्धा छान दाखवले आहेत. पाण्यात प्रतिबिंब बघणार्‍या मुलींचे चित्र सगळ्यात जास्त आवडले. तुमच्या संग्रहात आणखी चित्रे असतील तर पुढचा भाग येऊ द्यात.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 07/19/2011 - 16:15 नवीन
पाश्चात्य चित्रकलेतील अतिशय सुंदर अश्या चित्रांसाठी खालील दुवा बघा: http://www.artrenewal.org/pages/search.php आधुनिक कलेच्या आगमनापूर्वीचे हे सर्व चित्रकार असल्याने सर्वांनाच (अर्थात आधुनिक कला हीच खरी कला, असे मानणारे वगळून) आवडण्यासारखी आहेत.
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Tue, 07/19/2011 - 16:40 नवीन
दुव्या करता आभार. खरंच सुंदर चित्रे आहेत. मी खूप दिवसांपासून असं एखादं संस्थळ शोधत होते जेथे चित्रांसोबत त्याबद्दलची थोडी माहिती असेल. *पॅरिसच्या लूव म्युझिअममध्ये अतिशय सुरेख आणि भव्य-दिव्य चित्रे आहेत. पण त्याबद्दलची माहिती खाली फक्त आणि फक्त फ्रेंच भाषेतच लिहिली असल्याने त्या चित्राची माहिती अशी काहिच मिळत नाही. आता या साईटवरून बर्‍याच चित्रांची माहिती मिळेल असं वाटतंय.*
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 07/19/2011 - 22:32 नवीन
आणखी काही बहिणी: ही सर्व चित्रे: John William Waterhouse 1849- 1917 Image removed. John William Waterhouse (1849-1917) The Flower Picker Image removed. John William Waterhouse (1849-1917) Nymphs finding the Head of Orpheus Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 25 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 29 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 32 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा