Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

चांदोबाच्या जगात... राजमाचीला

व
विमुक्त
Fri, 04/09/2010 - 08:37

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4038 views

💬 प्रतिसाद
म
मी_ओंकार Fri, 04/09/2010 - 09:00 नवीन
नाईट ट्रेक म्हणजे एक वेगळाच अनुभव.. माहूली आणि मलंग गडावर केलेले रात्रीचे ट्रेक आठवले. विमुक्ता, सही वर्णन एकदम.. सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र ह्या प्रत्येक वेळेचा एक वेगळा सुर असतो. इतकी नाजूक फुलं रणरणत्या उन्हात सुध्दा किती सुंदर दिसतात!... ही वाक्ये आवडली. - ओंकार.
  • Log in or register to post comments
म
मनिष Fri, 04/09/2010 - 09:01 नवीन
मला फार हेवा किंवा मत्सर सहसा वाटत नाही. पण विमुक्त हा त्याला एक सणसणीत अपवाद आहे...खरच किती मुक्त आणि सुरेख आयुष्य जगतो हा! बाबा रे, एकदा बोलव की असल्या भटकंतीला तुझ्या बरोबर.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 04/09/2010 - 09:08 नवीन
खूपच सुंदर लेखन आणि फोटो..... अभिनंदन.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 04/09/2010 - 09:57 नवीन
वा...भटकंती वाचायला मजा येतेय... फोटो नेहमी प्रमाणेच सुंदर. :) मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Fri, 04/09/2010 - 10:13 नवीन
सुंदर निसर्ग. वर्णन आवडले. मला ही एकदा असचं निसर्गाच्या सानिध्यात जायचे आहे. अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 04/09/2010 - 10:16 नवीन
राजमाची हा चांदण्यारात्री करायचा सर्वांगसुंदर ट्रेक आहे. आम्हीही नुकताच केला होता. त्याचे वर्णन येथे पहा. पण कर्जत बाजूला उतरताना आमचे डिहायड्रेशन मुळे खूप हाल झाले होते तरीही परत परत जावेसे वाटते. ------- (राजमाचीवेडा) वल्ली
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Fri, 04/09/2010 - 12:28 नवीन
हे असे फोटो इथे कसे टाकायचे कुणी सांगेल का ? मिपा चा सर्व्हर आहे का ? लिंक दिली तर इथे चित्र दिसते का ? उत्ताराच्या अपेक्षेत.... जयंत कुलकर्णी
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Fri, 04/09/2010 - 16:22 नवीन
रेसिपींनी त्रास देतो आणि हा दुसरा.. भटकंतीनं त्रास देतो ! लेख आणि फोटू खूप आवडले. लेखाचं पहिलंच वाक्य एकदम, "क्या बात है !" म्हणून दाद घेऊन गेले. >> कितीही वेळ डोंगराच्या कुशीत घालवला तरी मनाचं काही समाधान होत नाही... आता परत कधी येणार अशीच हुरहुर असते... आम्हालाही विमुक्त आता (मिपावरूनच) कुठल्या भटकंतीला नेणार अशीच हुरहुर असते. --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
भ
भय्या Fri, 04/16/2010 - 08:46 नवीन
लेख आव्ड्ला
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 22 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा